• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for March 2026

IND vs ENG : संजू, अक्षर की बुमराह? तिघांपैकी भारताच्या विजयाचा खरा हिरो कोण?

March 6, 2026 by admin Leave a Comment

भारतीय क्रिकेट संघाने गुरुवारी 5 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील सामन्यात इंग्लंडवर मात केली. भारताने या विजयासह चौथ्यांदा अंतिम फेरीत धडक दिली. भारताने इंग्लंडसमोर या सामन्यात 254 धावांचं आव्हान ठेवलं होतं. इंग्लंडनेही शेवटच्या बॉलपर्यंत प्रयत्न केले. मात्र त्यांचे प्रयत्न 7 धावांनी कमी पडले. इंग्लंडने 20 […]

Filed Under: cricket

Devendra Fadnavis On Farmers | प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

March 6, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्र राज्याचा 2026-27 चा अर्थसंकल्प नुकताच विधानसभेत सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पाद्वारे विकसित महाराष्ट्र 2027 या ध्येयाकडे राज्याने वाटचाल करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्पीय भाषणात शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली. राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसाठी समिती स्थापन करण्यात आली असून, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत […]

Filed Under: Latest News

विश्वासच मोडला..; एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या आरोपांनंतर थलपती विजय-तृषा एकत्र, चाहत्यांना बसला धक्का!

March 6, 2026 by admin Leave a Comment

साऊथ सुपरस्टार थलपती विजयवर पत्नी संगीताने विवाहबाह्य संबंधाचा आरोप करत कोर्टात घटस्फोटासाठी याचिका केली होती. त्यानंतर काही दिवसांतच विजय ‘एजीएस’ या चित्रपटाचे निर्माते कलपथी सुरेश यांच्या मुलाच्या रिसेप्शनमध्ये अभिनेत्री तृषा कृष्णनसोबत येऊन सर्वांचं लक्ष वेधलं. या रिसेप्शन पार्टीमध्ये विजय आणि तृषाला एकत्र पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. कारण पत्नी संगीताने एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचे आरोप केल्यानंतर […]

Filed Under: entertainment

Vastu Shastra : देवी देवतांपासून ते पितरांपर्यंत, घरात फोटो लावण्याचे हे नियम जाणून घ्या, आयुष्यात पैसा कधी कमी पडणार नाही

March 6, 2026 by admin Leave a Comment

घर हे केवळ विटा, सिमेंट आणि वाळू यांचं मिश्रण करून बांधलेली एक वास्तु नाहीये, तर त्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांच्या भावना, त्यांच्या आशा अपेक्षा, विचार, नातेसंबंध या सर्वांचं मिळून एक परिपूर्ण घर तयार होतं. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आपल्या घराबद्दल प्रचंड जिव्हाळा असतो. आपण आपलं घर सजवण्यासाठी अनेकदा महागड्या पेंटिंग्स, फोटो वापरतो. तसेच घरावर सदैव देवी देवतांचे […]

Filed Under: lifestyle

वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो सुरू करणार! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

March 6, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026 च्या पार्श्वभूमीवर, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. राज्याच्या पूर्व विभागातील विदर्भात नैसर्गिक खनिज संपत्तीने समृद्ध असलेल्या भागाच्या विकासासाठी आशियाई विकास बँकेच्या साहाय्याने 4500 कोटी रुपयांचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यात नागपूर-गोंदिया-भंडारा-गडचिरोली आणि नागपूर-चंद्रपूर या द्रुतगती महामार्गांचा समावेश आहे. राज्यातील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर […]

Filed Under: india

Suryakumar Yadav : तो आला आणि विजय इंग्लंडपासून दूर नेला.. कर्णधार सूर्यकुमार यादवने कोणाला दिलं विजयाचं क्रेडिट ? तुम्हाला पटतंय?

March 6, 2026 by admin Leave a Comment

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या कालच्या सेमी फायनलमध्ये भारताने विजय मिळवत फायनलमध्ये थाटात प्रवेश केला. इंग्लंडला 7 धावांनी हरवत भारत जिंकला आणि आता फायनलमध्ये भारतीय संघाचा सामना न्.ुझीलंडशी होणार आहे. 8 मार्च रोजी होणाऱ्या या सामन्याकडे प्रत्येक क्रिकेट प्रेमीचं लक्ष लागलं आहे. दरम्यान कालच्या विजयानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने या सामन्याचा टर्निंग पॉईंट कोणता ते सांगत […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 298
  • Page 299
  • Page 300
  • Page 301
  • Page 302
  • Interim pages omitted …
  • Page 359
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • महाराष्ट्र हादरला! या जिल्हांमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये पळापळ
  • Maharashtra News LIVE : IT कंपनीतील महिलाचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणांकडून होणार तपास
  • हा मराठी सिनेमा एकट्यानेच पाहा; बोल्ड दृश्यांमुळे बॅन झालेल्या महेश मांजरेकरांच्या चित्रपटाचा यूट्यूबवर धुमाकूळ
  • यंदाच्या उन्हाळ्यात सुरू करा ‘हा’ भन्नाट बिझनस; फक्त 1-2 लाखांची गुंतवणूक आणि दरमहा 50 हजारांची कमाई!
  • Iran Inflation : इराणमध्ये एक अंड सव्वा लाखाला, एक लिटर दूध 8 लाख रुपये, पाषाण युगापेक्षाही भयानक अवस्था

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in