मध्य पूर्वेत सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने मागच्या आठवड्यात इराणच्या तेलावरील निर्बंध उठवले. समुद्रात तेल टँकरवर उपब्लध असलेलं इराणी तेल विकत घेण्याची परवानगी दिली. इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधील जल वाहतूक मर्यादीत केल्यामुळे जगात तेल संकट निर्माण झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त तेल बाजारात उपलब्ध व्हावं, जेणेकरुन तेलाच्या किंमती कमी होतील आणि तेल संकटाचा […]
Archives for March 2026
Dhurandhar 2 : धुरंधर 2 ला प्रोपेगेंडा फिल्म ठरवणाऱ्यांना प्रसिद्ध डायरेक्टर राम गोपाल वर्मांचं रोखठोक उत्तर, मग तुम्ही…
आदित्य धर धुरंधर चित्रपट घेऊन आल्यापासून दिग्दर्शक राम गोपाल वर्मा सतत त्याचं चित्रपटाबद्दल बोलतायत. ते आदित्य धरच्या कामावर खूप प्रभावित झाले आहेत. राम गोपाल वर्मा धुरंधरचं कौतुक करताना थकत नाहीय. धुरंधर सिनेमामुळे भारतीय सिनेमात बदल येईल असच ते म्हणत आहेत. राम गोपाल वर्मा फिल्म इंडस्ट्रीमधील असे पहिले व्यक्ती आहेत, ज्यांनी ‘धुरंधर द रिवेंज’चा रिव्यू सोशल […]
भाजपाला लाल टोपी आणि लाल सिलेंडरची भीती वाटते, अखिलेश यादव यांची सरकारवर जोरदार टीका..
टीव्ही9 नेटवर्कच्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समिट-2026’ मध्ये बोलताना अखिलेश यादव यांनी भाजपावर मोठी टीका केली. अखिलेश यादव यांनी म्हटले की, भारतीय जनता पार्टी लाल टोपी आणि लाल सिलेंडरला घाबरत आहे. सध्या देशात एलपीजी गॅसची जी समस्या आणि मोठा तुटवडा आहे, यावर बोलताना दिसले. अखिलेश यादव यांनी म्हटले की, आज एक सामान्य माणूस एलपीजी गॅस […]
घरातील मंदिरात ‘ही’ गोष्ट कधीच ठेवू नका, शांती आणि आनंद होईल नाहीसा
मंदिर हे घरातील सर्वात पवित्र स्थान मानले जाते. हे एक असे स्थान आहे जे उपासना आणि आध्यात्मिक ऊर्जेशी अविभाज्यपणे जोडलेले असते. पूजा कक्षाची पवित्रता जपण्यासाठी, लोक अनेकदा वास्तुशास्त्राच्या तत्त्वांचे पालन करतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका बातमीनुसार, अनेक लोक – जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणे – मंदिरांमध्ये आगपेट्या ठेवण्याची एक सामान्य चूक करतात. बहुतेक लोक असे करतात, […]
मोठी बातमी! अमेरिका, इस्त्रायल, इराण युद्धाबाबत पुतिन यांची हादरवणारी भविष्यवाणी; जगभरात मोठी खळबळ, झोप उडाली
अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाला आता चार आठवडे होत आले आहेत. मात्र तरी देखील या युद्धावर अद्याप कोणताही तोडगा निघू शकलेला नाहीये. अमेरिकेनं दिलेला युद्धविरामाचा प्रस्ताव इराणने फेटाळून लावला आहे. आता आम्ही आमच्या मर्जीने युद्धविराम करू असा थेट इशाराही इराणकडून अमेरिकेला देण्यात आला आहे. या युद्धात आतापर्यंत अमेरिकेचा पाण्यासारखा पैसा […]
Satta Sammelan: सौरव गांगुलीने आईबाबत एक किस्सा सांगितला, गळ्यातील माळांबाबत म्हणाला..
माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या काळात भारतीय क्रिकेटने सुवर्णकाळ अनुभवला. भारतीय संघाची खऱ्या अर्थाने या काळात पायाभरणी झाली. या काळातच भारतीय संघ आक्रमकपणे खेळण्यास शिकला असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे सौरव गांगुलीने एखाद्या कार्यक्रमात हजेरी लावली तर चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो. टीव्ही 9 चा खास कार्यक्रम असलेल्या सत्ता संमेलन कार्यक्रमात माजी क्रिकेटपटू सौरव […]