• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for March 2026

IND vs ENG : टीम इंडियाची फायनलमध्ये धडक, सनसनाटी सामन्यात इंग्लंडवर 7 धावांनी मात

March 6, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात थरारक आणि श्वास रोखून धरायला भाग पाडणाऱ्या आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत उपांत्य फेरीतील सामन्यात इंग्लंडवर सनसनाटी असा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने या विजयासह आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. टीम इंडियाने मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात इंग्लंडसमोर 254 […]

Filed Under: cricket

युट्यूबवर 503 मिलियन व्ह्यूज, तरी तशा प्रकारचं गाणं पुन्हा कधीच न गाण्याचा श्रेया घोषालचा निर्णय

March 6, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड चित्रपटांमध्ये अशी अनेक गाणी आहेत, ज्याचे बोल महिलांना फक्त उपभोगाची वस्तू असल्याच्या दृष्टीकोनातून लिहिले गेले आहेत. यात विशेषकरून आयटम साँग्सचा समावेश होतो. हे आयटम साँग खूप गाजतात आणि त्यांना प्रत्येक पार्ट्यांमध्ये, लग्नामध्ये, डीजेमध्ये वाजवलं जातं. असंच एक गाणं 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अग्निपथ’ या चित्रपटात होतं. ‘चिकनी चमेली’ या गाण्यावर अभिनेत्री कतरिना कैफ थिरकली […]

Filed Under: entertainment

नवरात्र कधी सुरू होणार? जाणून घ्या पूजेची योग्य पद्धत?

March 6, 2026 by admin Leave a Comment

आजपासून चैत्र महिना सुरू झाला आहे. चैत्रातील नवरात्र हा सर्वात खास सण मानला जातो. या महिन्यात दरवर्षी चैत्र नवरात्र साजरी केली जाते. ज्याची सुरुवात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून होते. त्यानंतर नऊ दिवस दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. तसेच भाविक नऊ दिवस उपवास करतात. नऊ दिवस देवीला विविध प्रकारचे पदार्थ अर्पण केले […]

Filed Under: lifestyle

1 हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांबद्दल अर्थसंकल्पात अत्यंत मोठी घोषणा, थेट..

March 6, 2026 by admin Leave a Comment

अजित पवार यांच्या निधनानंतर आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल मोठी घोषणा केली. यासोबतच अनेक महत्वाच्या घोषणा अर्थसंकल्प मांडताना देवेंद्र फडणवीस यांनी केल्या. 1 हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना कॉंक्रिट रस्त्याने जोडण्यात येईल, अशी मोठी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. म्हणजेच आता ज्या गावाची लोकसंख्या 1 हजारापेक्षा जास्त असेल […]

Filed Under: india

IND vs ENG, Semi Final : अक्षर पटेल आणि शिवम दुबेने घेतलेला झेल ठरला टर्निंग प्वॉइंट, 14व्या षटकात घडलं असं

March 6, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने धडक मारली आहे. उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी झाला. इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकल्याने भारतीय क्रीडाप्रेमींच्या मनात भीतीचं वातावरण होतं. कारण या मैदानात आरामात धावांचा पाठलाग होतो, हे सर्वांना माहिती होती. पण संजू सॅमसनच्या 89 धावांच्या जोरावर भारताने 253 धावांपर्यंत मजल मारली आणि विजयासाठी 254 धावा दिल्या. यामुळे गोलंदाजांना […]

Filed Under: cricket

Arjun Tendulkar Wedding : अर्जुन तेंडुलकरच्या गळ्यात पडून…वरमाला गळ्यात पडताच सानियाने केलं असं काही की…व्हिडीओची तुफान चर्चा!

March 6, 2026 by admin Leave a Comment

Arjun Tendulkar Marriage : गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या लग्नाची चर्चा होती. तेंडुलकर कुटुंबीय या लग्नाची तयारी करत होते. सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली तेंडुलकर यांनी देशातील अनेक दिग्गज राजकीय नेते, मोठे उद्योजक, प्रसिद्ध अभिनेते, अभिनेत्री यांना या लग्नाची आमंत्रणपत्रिका दिली होती. आता अर्जुन तेंडुलकर आणि […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 295
  • Page 296
  • Page 297
  • Page 298
  • Page 299
  • Interim pages omitted …
  • Page 359
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Hormuz Crisis : जगाला दणका देणाऱ्या इराणने हॉर्मुज ओलांडण्यासाठी भारतीय जहाजांकडून टोलपोटी आतापर्यंत किती लाख डॉलर्स वसूल केलेत?
  • तुरटीचा फक्त एक छोटा खडा, अन् उन्हाळ्यातील ‘या’ समस्यांपासून मिळेल आराम, जाणून घ्या
  • वायफाय देखील तुमचे भाग्य उजळवू शकतो, फक्त राउटर बसवताना या गोष्टी ठेवा लक्षात
  • Hormuz Crisis : युद्ध विरामानंतरही जग हादरलं, होर्मुजच्या सामुद्रधुनीत भयानक संकट, थेट जहाजच…
  • Girija Oak : ‘नॅशनल क्रश’च्या टॅगचा गिरिजा ओकला बसलाय मोठा फटका, तिच्यासोबत नेमकं घडतंय तरी काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in