मनुष्याच्या आता मोठी शक्ती आहे. त्यामुळे आत्म्याची शक्ती ओळखा. त्यांना जागृत करा. प्रत्येक अडचणीचे समाधान तुम्ही शोधा. प्रेमानंद महाराजांचा हा विचार तुम्हाला रस्ता दाखवेल. सत्याचा मार्ग कठीण असतो. पण हा मार्ग तुम्हाला तुमच्या मुळ उद्देशापर्यंत पोहचवेल. हा मार्ग अडचणीचा असला तरी डगमगू नका. तुम्हाला हा मार्ग मोठ्या संकटापासून नक्कीच वाचवेल. तुमचे विचारच तुमची दिशा ठरवतील. […]
Archives for March 2026
Vastu Shastra : घरात शिवलिंगाची स्थापना करताना या नियमांचं पालन कराच, अन्यथा निर्माण होऊ शकतो वास्तुदोष
हिंदू धर्मशास्त्रानुसार दोन पद्धतीने शिवलिंगाची स्थापना करता येते. एक प्राणप्रतिष्ठा करून आणि दुसरी चल प्रतिष्ठा. जेव्हा तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये शिवलिंगाची स्थापना करणार असता तेव्हा शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा केली जाते, हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितलेले सर्व धार्मिक विधी केले जातात आणि नंतर मंदिरात शिवलिंगाची स्थापना केली जाते. मात्र जेव्हा तुम्ही तुमच्या घरातील देवघरात शिवलिंगाची स्थापना करत असता तेव्हा ती […]
IND vs ENG : सूर्यासेनेचा वानखेडेत धुमाकूळ, इंग्लंड विरुद्ध वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक, टीम इंडियाच्या 253 रन्स
टीम इंडियाने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध धमाका केला आहे. टीम इंडियाने वानखेडे स्टेडियममध्ये ओपनर संजू सॅमसन आणि इतर फलंदाजांच्या विस्फोटक खेळीच्या जोरावर इंग्लंडसमोर धावांचा डोंगर उभारला आहे. टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 254 धावांचं महाकाय असं आव्हान दिलं आहे. सूर्यासेनेने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 253 धावा केल्या आहेत. […]
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अभिषेक शर्माची बॅट तळपणार! संजू सॅमसनने घेतली गॅरेंटी
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत अभिषेक शर्मावर टीम इंडिया मेहरबान झाली आहे. वारंवार फेल होऊनही त्याला संधी देत आहे. अभिषेक शर्मा या स्पर्धेतील फक्त एका सामन्यात आजारी असल्याने खेळला नाही. मात्र या व्यतिरिक्त सर्वच सामन्यात खेळला आहे. पण झिम्बाब्वेविरुद्धची खेळी वगळता सर्व सामन्यात निराशा केली आहे. उपांत्य फेरीच्या महत्त्वाच्या सामन्यात 7 चेंडूत 9 धावा करून बाद […]
इंटरव्हलनंतर या चित्रपटाच्या कहाणीमध्ये येतो मोठा ट्विस्ट, सस्पेन्स आणि थरार प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवतो, कमाई…
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयचा 2023 मध्ये प्रदर्शित झालेला 'लिओ' हा चित्रपट केवळ अॅक्शन चित्रपट नसून सस्पेन्स आणि थरार यांचा उत्कृष्ट संगम मानला जातो. दमदार कथा आणि कलाकारांच्या प्रभावी अभिनयामुळे या चित्रपटाने जगभरात मोठे यश मिळवले. चित्रपटाची सुरुवात एका शांत शहरातून होते. येथे पार्थिबन नावाचा व्यक्ती आपल्या पत्नी आणि मुलांसोबत साधे आयुष्य जगत असतो आणि एक छोटा […]
दासबोध हाच एकमेव स्वतंत्र ग्रंथ, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा हे तर… स्वामी गोविंददेवगिरी महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य
Dnyaneshwari Eknathi Bhagwat Tukaram Gatha and Dasbodh: समता, बंधुतेची पताका खांदी घेऊन वारकरी समाजाने महाराष्ट्र धर्माची वीण घट्ट विणली. समरसतेच्या पुढचा विचार या परंपरेने जपला. पण गेल्या काही दशकात वारकऱ्यांवरच आणि वारकरी परंपरेवरच अनेक आघात होत असल्याचे दिसते. वारकरी परंपरेतील कच्चे दुवे शोधून त्यातून वाद घडवून आणले जात असल्याची ओरड होत आहे. त्यातच आता गोविंददेवगिरी […]