2026 मध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. मात्र, यामध्ये काही चित्रपट हे प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले तर काहींनी रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. असाच एक चित्रपट ज्याने फक्त 6 दिवसांमध्ये 8 चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले. दिग्दर्शकविपुल अमृतलाल शाह यांच्या निर्मितीतील The Kerala Story 2 हा चित्रपट गेल्या आठवड्यात देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. रिलीज होण्यापूर्वीच या चित्रपटाभोवती […]
Archives for March 2026
99 टक्के महिलांना माहिती नाही, नवऱ्याच्या कोणत्या बाजूला झोपावे? फायदे ऐकून..
वास्तुशास्त्रात घरातील प्रत्येक गोष्टीला महत्त्व दिले जाते. घराची दिशा, रंग, वस्तूंची मांडणी इतकेच नाही तर पती-पत्नीने कोणत्या बाजूला झोपावे याबाबतही काही नियम सांगितले गेले आहेत. या नियमांचे पालन केल्यास वैवाहिक जीवन अधिक आनंदी राहते आणि घरात सुख-समृद्धी नांदते अशी मान्यता आहे. याबाबत वास्तुशास्त्रज्ञ दीपक भागवत यांनी सविस्तर माहिती दिली आहे. यामध्ये बेडरुममध्ये हलके आणि शांत […]
इराण युद्धानंतर नेतान्याहू तुरुंगात जाणार?, ट्रम्प यांना सतावतेय भीती
इराणवर अमेरिका-इस्राईल यांनी हल्ला केल्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की इस्राईलच्या राष्ट्राध्यक्ष इसाक हर्जोग यांनी नेतान्याहू यांनी लागलीच माफ करायला हवे. म्हणजे ते इराणच्या विरोधात सुरु असलेल्या युद्धावर फोकस करतील. ट्रम्प यांनी अमेरिकन मीडिया एक्सियोसला दिलेल्या फोनवरील मुलाखतीत हे […]
T20 World Cup : फायनलपूर्वी कपिल देव यांचा अभिषेक शर्माला खास सल्ला, टीम इंडियालाही दिला गुरूमंत्र
भारतीय क्रिकेट संघाने सेमीफायनलमध्ये इंग्लंडचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अहमदाबादमध्ये होणाऱ्या फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना न्यूझीलंड सोबत होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी चिंतेची बाब म्हणजे सलामीवीर अभिषेक शर्माने लौकिकेला साजेशी कामगिरी केलेली नाही. त्यामुळे त्याला अंतिम सामन्यातून बाहेर बसवण्याची मागणी केली जात आहे. अशातच यावर आता माजी कर्णधार कपिल देव यांनी […]
INDW vs AUSW : कसोटी सामन्याचा पहिला दिवस ऑस्ट्रेलियाच्या नावावर, जेमिमाची अर्धशतकी खेळी
भारताने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टी20 मालिका जिंकली आणि वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियकडून व्हाईटवॉश मिळाला. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ यांच्यात एकमेव कसोटी सामना होत आहे. या कसोटी सामन्यात नाणेफेकीचा कौल हा ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य होता असं म्हंटलं तर वागवं ठरणार नाही. कारण भारताचा पहिल्या दिवसाचा खेळ हा […]
1210 कोटी बजेटचा सिनेमा, बुर्ज खलिफाच्या 130 व्या मजल्यावरून उडी; 4000 फूटांवरून लटकलेल्या हिरोला पाहून सर्वांनाची रोखून धरला श्वास!
'मिशन इम्पॉसिबल घोस्ट प्रोटोकॉल' या चित्रपटात बुर्ज खलिफावर केलेला स्टंट कधीच विसरलं जाऊ शकत नाही. लोकांना आजही या गोष्टीवर विश्वास होत नाही की, या चित्रपटातील हिरोने स्वत:च तो जीवघेणा स्टंट केला होता. 2011 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 'मिशन इम्पॉसिबल 4'मध्ये बुर्ज खलिफाच्या काचेच्या भिंतीवर लटकून अभिनेता टॉम क्रूझने खतरनाक स्टंट केला होता. […]