टीम इंडियाने दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन अंडर 20 चॅम्पियनशिप स्पर्धेत जबरदस्त सुरुवात केली आहे. टीम इंडियाने या स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. टीम इंडियाने आपल्या पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा एकतर्फी फरकाने धुव्वा उडवला आहे. टीम इंडियाने पाकिस्तानला 3-0 ने लोळवलं. भारताने या विजयासह सेमी फायनलचं तिकीट मिळवलं आहे. तर पाकिस्तानचा हा सलग आणि एकूण […]
Archives for March 2026
रोहित सराफला मिळालं खरं प्रेम ? ‘लापता लेडीज’च्या हिरॉईनसोबतचे फोटो व्हायरल, चर्चांना उधाण
अवघ्या काही वर्षांपूर्वी आलेला ‘लापता लेडीज ‘ चित्रपट अनेकांनी पाहिला असेल, साधी सरळ कथा, दोन नायिका आणि नायक, खिळवून ठेवणाऱ्या या चित्रपटाची ऑस्कर सोहळ्यासाठीही भारतातून निवड झाली होती. याच चित्रपटात प्रमुख भूमिकेमध्ये दिसलेली अभिनेत्री प्रतिभा रांता रातोरात स्टार बनली. ‘लापता लेडीज’नंतर ती बॉलिवूड स्टार बनली आणि लाखो लोकांच्या हृदयात तिने स्थान मिळवलं आहे. मात्र सध्या […]
TV9 Satta Sammelan : बाबा रामदेव आणि राहुल गांधी यांना थंडी का वाजत नाही ? TV9 सत्ता संमेलनात योग गुरूंचं उत्तर काय ?
TV9 भारतवर्षचं सत्ता संमेलन सुरू असून त्यामध्ये बाबा रामदेव सहभागी झाले होते. यावेळी ते विविध विषयांवर बोलले. या देशात अशी दोन लोकं आहेत ज्यांना थंडी वाजत नाही पहिले तुम्ही आणि दुसरे म्हणजे राहुल गांधी ? त्यावर रामदेव बाबा म्हणाले की, ‘ मी कॉफी, चहा पीत नाही, ड्रिंकही घेत नाही. ना मी जिममध्ये जातो ना परदेशात. […]
घरात कामधेनू गायीची मूर्ती ठेवण्याची योग्य दिशा माहितीये? जाणून घ्या, होईल फायदा
वास्तुशास्त्रानुसार घरात गाईची मूर्ती ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की गाय ही शुक्र ग्रहाचे प्रतीक आहे आणि तिचे वासरू आपल्याला जीवनात प्रगती करायला शिकवते. ती प्रेम आणि मातृत्वाचे प्रतीक मानली जाते. त्यामुळे, योग्य दिशेला गाईची मूर्ती ठेवल्याने घरात शांती आणि आनंद नांदतो, तसेच घराच्या वातावरणावरही सकारात्मक परिणाम होतो. हिंदू धर्मात गायीला पवित्र […]
Viral Video: मेकअपचा असा चमत्कार कधी पाहिला नसेल, दाढी मिशीवाल्या तरुणाची झाली अप्सरा !
Makeover Transformation Viral Video: सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओत मेकअपचा कमाल दाखवला जात असतो. अशाच एका व्हिडीओतील ट्रान्सफॉर्मेशन पाहून तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.कारण एका तरुणाचे रुपांतर एका कमनीय ललनेत झालेले पाहून पाहणाऱ्यांना धक्का बसेल. आपण चित्रपटात प्रोस्थेटिक मेकअपचा कमाल पाहात असतो. परंतू या तरुणाने साधारण मेकअप किटने जो कमाल […]
Satta Sammelan 2026: अक्षरला टीम इंडियासाठी खेळण्याची प्रेरणा कुणाकडून मिळाली? ऑलराउंडर म्हणाला…
टीव्ही 9 च्या सत्ता सम्मेलन या विशेष कार्यक्रमात टीम इंडियाचे खेळाडू सहभागी झाले. आयपीएलच्या 19 व्या मोसमाआधी वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह आणि ऑलराउंडर तसेच टीम इंडियाचा उपकर्णधार अक्षर पटेल या दोघांनी टीव्ही 9 च्या या कार्यक्रमात आपल्या इथवरच्या प्रवासाबाबत भाष्य केलं. अक्षरने या कार्यक्रमात तो क्रिकेटर कसा झाला याबाबत सांगितलं. अक्षरला कधीच क्रिकेटपटू व्हायचं नव्हतं. […]