टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं जेतेपद कोण मिळवणार? यासाठी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे. हा सामना 8 मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ अहमदाबादमध्ये दाखल झाले आहेत. (Photo- BCCI Twitter) अंतिम सामन्यासाठी टीम इंडिया शुक्रवारी म्हणजेच 6 मार्चच्या संध्याकाळी अहमदाबादमध्ये पोहोचली. विमानतळावरून भारतीय संघ थेट ताज हॉटेलमध्ये गेला. […]
Archives for March 2026
‘ब्लाऊज काढ नाही तर..’, अभिनेत्यासमोर या अभिनेत्रीला काढायला लावला ब्लाऊज, नकार देताच थांबवलं शूटिंग
बॉलिवूड चित्रपटांमध्ये आजच्या काळात इंटिमेट सीन दाखवणे सामान्य झाले आहे. अनेकदा कथानकाच्या गरजेनुसार अशा दृश्यांचा समावेश केला जातो. मात्र काही वेळा कलाकारांना असे सीन साकारताना अस्वस्थ वाटू शकते. अशा वेळी कलाकार आणि दिग्दर्शक यांच्यात मतभेद निर्माण होण्याची शक्यता असते. एकदा असाच प्रसंग अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या बाबतीत घडल्याची चर्चा आहे. माधुरी दीक्षित आणि अमिताभ बच्चन हे […]
ध्यान करताना जपमाळ का महत्त्वाची असते? जाणून घ्या शास्त्र काय सांगतं?
हिंदू धर्मात, जपमाळ हे केवळ पूजेचे साधन नाही, तर ऊर्जा, श्रद्धा आणि दृढनिश्चयाचे प्रतीक आहे. वेगवेगळ्या देवता, ग्रह आणि साधनेसाठी वेगवेगळ्या माळा शुभ मानल्या जातात. योग्य जपमाळ निवडल्याने साधकाच्या इच्छा पूर्ण होतात आणि मनाची एकाग्रता वाढते. शिव भक्तांसाठी सर्वात शुभ रुद्राक्ष माला भगवान शिवाचे प्रतीक मानली जाते. यामुळे मन शांत होते आणि मानसिक तणाव दूर […]
T20I : वर्ल्ड कप सेमी फायनलनंतर दक्षिण आफ्रिका-न्यूझीलंड पुन्हा भिडणार, तारीखही फिक्स
न्यूझीलंड क्रिकेट टीमने बुधवारी 4 मार्च रोजी आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेवर मात केली. न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेवर कोलकातातील इडन गार्डन्समध्ये झालेल्या सामन्यात एकतर्फी विजय मिळवला. न्यूझीलंडने या विजयासह अंतिम फेरीत धडक दिली. तर दक्षिण आफ्रिकेचं पराभवासह पॅकअप झालं. न्यूझीलंडची दक्षिण आफ्रिकेला आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात 6 […]
बॉलिवूडमधून एक दुःखद बातमी, ‘देवदास’मध्ये शाहरुखच्या वडिलांची भूमिका साकारलेल्या अभिनेत्याचं निधन
Vijay Crishna Death: बॉलिवूडमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते विजय कृष्णा यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले. अनेक चित्रपटांमध्ये प्रभावी भूमिका साकारणारे विजय कृष्णा यांनी विशेषतः देवदास या चित्रपटातील भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या मनात वेगळी छाप निर्माण केली होती. ‘देवदास’ या चित्रपटात विजय कृष्णा यांनी शाहरुख खान वडिलांची ‘नारायण मुखर्जी’ ही भूमिका साकारली […]
यंदा धुलिवंदनावर ग्रहणाचे सावट, कधी खेळायचे रंग, कधी करायचे जेवण? जाणून घ्या A टू Z माहिती
रंगांचा आणि उत्साहाचा सण म्हणून होळीला ओळखले जाते. उद्या 2 मार्चला होळी आणि 3 मार्चला धुलिवंदन साजरे केले जाणार आहे. मात्र यंदाची होळी खगोलशास्त्रीयदृष्ट्या अत्यंत विशेष ठरणार आहे. कारण यंदा धुलिवंदनाच्या दिवस चंद्रग्रहण होणार असून ते भारतात दिसणार आहे. त्यामुळे यावर्षी या सणावर ग्रहणाचे सावट आहे. यंदा होलिकादहन आणि चंद्रग्रहणाचा एक दुर्मिळ योग जुळून आला. […]