काही जण नोकरी करतात तर काही जण व्यवसाय. अनेकदा असं होतं की सर्व काही सुरळीत सुरू असतं. मात्र मध्येच काही अडचणी येतात आणि आपली आर्थिक गाडी घसरते, व्यवसायामध्ये मोठा तोटा होतो. व्यवसाय नीट चालत नाही. यामध्ये अनेक कारण असू शकतात. परंतु वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी नकरात्माक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा त्याचा प्रभाव […]
Archives for March 2026
IND vs ENG, Semi Final: नाणेफेकीचा कौलच ठरवणार विजेता कोण? कसं काय ते समजून घ्या
IND vs ENG SemiFinal, T20 World Cup 2026: टीम इंडिया जेतेपदापासून दोन विजय दूर आहे. टीम इंडियाला पहिल्यांदा इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना जिंकावा लागेल. त्यानंतर अंतिम फेरीत न्यूझीलंडला धोबीपछाड द्यावा लागेल. त्यानंतर जेतेपदाची चव चाखता येणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या मैदानात नाणेफेकीचा कौल हा महत्त्वाची […]
आम्ही कठीण निर्णय घेतोय…; रणवीरच्या ‘धुरंधर 2’ला घाबरून ‘टॉक्सिक’बद्दल यशचं मोठं पाऊल
मार्च महिन्यात दोन मोठ्या चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस टक्करची जोरदार चर्चा होती. एकीकडे रणवीर सिंहचा ‘धुरंधर 2’ आहे तर दुसरीकडे साऊथ सुपरस्टार यशचा ‘टॉक्सिक’. हे दोन्ही बिग बजेट चित्रपट येत्या 19 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होते. परंतु एकाच दिवशी प्रदर्शित होणार असतील तर कोणाला तरी त्याचा फटका निश्चितच बसेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. […]
Chanakya Niti : असे लोक म्हातारपणात आनंदी जीवन जगतात, चाणक्य यांनी काय सांगितलंय?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य हे एक अर्थतज्ज्ञ होते. त्यामुळे माणसानं आयुष्यात पैशांचं नियोजन कसं करावं? पैसे कुठे खर्च करावेत? आणि कुठे पैशांची बचत करावी? याबद्दल अनेक गोष्टी त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात आयुष्यात पैसा सर्वात महत्त्वाचा आहे. […]
GK : नखं आणि केस कापल्यानंतर वेदना का होत नाहीत? जाणून घ्या उत्तर
मृत पेशी (Dead Cells): नखे आणि केस हे मृत पेशींपासून बनलेले असतात, त्यामुळे त्यांना कापताना आपल्याला वेदना जाणवत नाहीत. केराटिन प्रोटीन: नखे आणि केस ज्या पेशींनी बनलेले असतात, त्यात 'केराटिन' (Keratin) नावाचे प्रथिन असते. हे प्रथिन पूर्णपणे निर्जीव असते, त्यामुळे ते कापताना कोणतीही संवेदना निर्माण होत नाही. त्वचेला लागून असलेले भाग: त्वचेच्या अगदी जवळ असलेल्या […]
India vs England Semi Final: उपांत्य फेरीपूर्वी या चार खेळाडूंना बेंचवर बसवण्याचा निर्णय! अभिषेक शर्माचं काय?
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत एका बाजूने न्यूझीलंडने धडक मारली आहे. आता अंतिम फेरीतील दुसरा संघ भारत इंग्लंड सामन्यातून ठरणार आहे. भारत इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. इंग्लंडने या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यामुळे इंग्लंडचं आव्हान टीम इंडियासाठी वाटतं तितकं सोपं नाही. भारत या […]