अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये सध्या भीषण युद्ध सुरू आहे. अमेरिका आणि इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये इराणंच प्रचंड नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे इराणने देखील अमेरिका आणि इस्त्रायलला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान युद्ध सुरू असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला आहे. इराण शरण येण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केला होता. आता मोठी […]
Archives for March 2026
Arjun Tendulkar : अर्जुनला लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मोठा धक्का, क्रिकेटरसोबत काय झालं?
कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर ध्येय, सातत्य आणि चिकाटी महत्त्वाची असते. सहजासहजी काहीही मिळत नाही. यशस्वी होण्यासाठी अथक प्रयत्न, सातत्यपूर्ण मेहनत आणि अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. हीच बाब क्रिकेटपटूंनाही लागू होते. चांगली वाईट कशीही स्थिती असोत खेळाडूंना क्रिकेटला प्राधान्य द्यावं लागलं. अवघ्या काही दिवसांपूर्वी भारताचा क्रिकेटपटू रिंकु सिंह याच्या वडिलांचं निधन झालं. मात्र […]
GK : महाराष्ट्राचा राज्यमासा कोणता? 99 टक्के लोकांना माहिती नाही
राज्य मासा : महाराष्ट्राचा राज्य मासा हा 'सिल्व्हर पॉम्फ्रेट' (Silver Pomfret) आहे, ज्याला आपण मराठीत प्रेमाने 'पापलेट' (Paplet) किंवा 'सारंगा' या नावाने ओळखतो. राज्य मासा दर्जा : या माशाचे शास्त्रीय नाव पॅम्पस अर्जेंटियस (Pampus argenteus) असे आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये महाराष्ट्र सरकारने या माशाच्या घटत्या संख्येमुळे आणि त्याच्या आर्थिक व सांस्कृतिक महत्त्वामुळे याला अधिकृत 'राज्य […]
बॉलिवूडचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट, पण त्यामधील बोल्ड सीनने लावलं चाहत्यांना वेड, आजही लोक…
बॉलिवूड चित्रपटांच्या चाहत्यांसाठी आज आम्ही खास चित्रपट घेऊन आलो आहोत. जो मोठ्या अपेक्षांसह प्रदर्शित झाला; मात्र बॉक्स ऑफिसवर रिलीज होताच त्याला ‘डिझास्टर’चा शिक्का बसला. दोन मोठे कलाकार पहिल्यांदाच एकत्र दिसूनही हा चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करू शकला नाही. 2004 साली प्रदर्शित झालेला 'नाच' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिषेक बच्चन आणि […]
Holi 2026: रंगांच्या उत्सवात राशीनुसार निवडा आपल्या कपड्यांचा रंग, चमकेल नशीब आणि वाढेल सुख-सौभाग्य
होळी फक्त रंग आणि मिठाईचा सण नाही. हा मन आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा भरून टाकण्याची संधी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आपल्या राशीला अनुरूप रंग परिधान करून होळी खेळणे केवळ उत्सवाला अधिक मजेदार बनवते, तर मानसिक आणि सामाजिक जीवनातही लाभ मिळवून देतो. यंदा ४ मार्च २०२६ रोजी, आपल्या राशिफळानुसार योग्य रंग निवडा आणि होळीच्या रंगांसोबत आपले नशीब आणि […]
कोण आहे अल्लू अर्जुनची होणारी वहिनी? भावाच्या लग्नात रग्गड पैसा खर्च
'पुष्पा' स्टार अल्लू अर्जुनच्या कुटुंबात सध्या सनई चौघडे वाजत आहेत. अल्लू अर्जुनचा भाऊ अल्लू सिरीश लग्नबंधनात अडकणार असून त्याच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना धूमधडाक्यात सुरुवात झाली आहे. अल्लू सिरीश आणि नयनिका रेड्डी येत्या 6 मार्च रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. अल्लू अर्जुनची होणारी वहिनी नयनिका रेड्डी ही हैदराबादची असून ती एक बिझनेसवुमन आहे. नयनिकाच्या कुटुंबाचाही मोठा व्यवसाय आहे. […]