फेंग शुईला चीनी वास्तुशास्त्र असं म्हटलं गेलं आहे. वास्तुशास्त्र असेल किंवा फेंग शुई असेल या दोन्ही शास्त्रांमध्ये तुमच्या आसपास असणारी ऊर्जा बदलण्याचे उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्राबाबत असं देखील बोललं जातं की, वास्तुशास्त्रामध्ये केवळ दिशांची माहिती देण्यात आली आहे, मात्र असं नाहीये. तसेच फेंग शुईचं देखील आहे. फेंग शुई आणि वास्तुशास्त्र या दोन्ही शास्त्रानुसार तुमच्या […]
Archives for March 2026
Vastu Shastra : सोमवारच्या दिवशी चुकूनही खरेदी करू नका या वस्तू, तर घरात गरिबी आलीच म्हणून समजा
सोमवार हा वार भगवान महादेवांना समर्पित आहे, तसेच सोमवार हा चंद्राचा वार देखील मानला जातो. चंद्र हा मन, माता, भावना, आणि जल तत्वाचा कारक ग्रह आहे, असं ज्योतिषशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी असतात, ज्याची खरेदी सोमवारी करणं हे अशुभ मानलं जातं. जर तुम्ही या गोष्टी सोमवारी खरेदी केल्या तर त्यामुळे ऊर्जेचं […]
Vastu Shastra : घरात नकारात्मक ऊर्जा जाणवतीये? मग करा हे तीन खास उपाय
प्रत्येकाची अशी इच्छा असते, की जेव्हा आपण कामावरून थकून घरी येतो, तेव्हा घरात शांतता असावी. घरात आल्यानंतर मन प्रसन्न व्हावं, त्याच दृष्टीकोनातून आपण आपल्या घराची सजावट करत असतो. मात्र काही वेळा असं देखील होतं की, आपण जेव्हा घरी येतो, तेव्हा अचानक आपल्याला अस्वस्थ व्हायला होतं. कोणीतरी आपल्याकडे काहीतरी ओझं दिलं आहे, असं वाटतं. मनला आनंद […]
होलिका दहनची पूजा कशी करावी? जाणून घ्या शास्त्रीय विधी
पंचांगानुसार, यावर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा तारीख 03 मार्च 2026 रोजी येईल आणि त्याच दिवशी संध्याकाळी 06.08 मिनिटे ते 08.35 मिनिटांच्या दरम्यान होलिका पूजा केली जाईल. तर दुसऱ्या दिवशी 4 मार्च 2026 रोजी होळी खेळली जाईल. शतकानुशतके चालत आलेली होलिका दहनाची परंपरा हिंदू धर्मात खूप महत्त्वाची मानली जाते. हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. […]
पेट्रोल डिझेल खरेदीवर सरकारकडून मर्यादा, भारताच्या शेजारील देशात हाहाकार
आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे तेल पुरवठा साखळी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे, ज्यामुळे बांगलादेशमध्ये इंधन संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे सरकारला तेल विक्रीवर नियंत्रण आणावे लागले आहे. ढाक्यातील रस्त्यांवर पेट्रोल पंपांबाहेर लांब रांगा लागल्या आहेत आणि लोक बेशुद्धपणे साठा करत आहेत. त्यामुळे आता सरकारने प्रत्येक वाहनासाठी तेल खरेदीवर मर्यादा आणली आहे. मोटारसायकलला दररोज फक्त 2 […]
घरात ताजमहालचा फोटो किंवा शोपीस ठेवण्याचा विचार करताय? त्याआधी काही महत्त्वाची गोष्टी ठेवा लक्षात
आपण आपले घर सुंदर आणि आकर्षक बनवण्यासाठी विविध सजावटीच्या वस्तू वापरतो. पण, कधीकधी आपण अशा वस्तू देखील वापरतो ज्या वास्तुनुसार अशुभ मानल्या जातात. या वस्तू घर सुंदर बनवू शकतात, परंतु त्या वास्तुदोषांना देखील कारणीभूत ठरतात आणि घरात नकारात्मक ऊर्जा आणतात. बरेच लोक त्यांच्या घरात ताजमहालचा फोटो किंवा शोपीस ठेवतात, तर वास्तुशास्त्रानुसार ते शुभ आहे की […]