आपण आपल्या आयुष्यात दररोज नवीन लोक भेटतो. काही लोक आपल्याला पुढे जाण्यास मदत करतात, आपले मनोबल वाढवतात आणि कठीण काळात आपल्या पाठीशी उभे राहतात. त्यांच्यासोबत राहणे आपलयाल प्रेरणा देते आणि प्रगती करण्यास मदत करते. मात्र अशी काही लोकं आहेत जे मित्र असल्याचे भासवतात परंतु, प्रत्यक्षात तुमच्या प्रगतीत अडथळा आणतात. तसेच ही लोकं तुमची सकारात्मक ऊर्जा […]
Archives for March 2026
Icc T20I Wc Final : टीम इंडियाची वर्ल्ड कप फायनलमधील कामगिर कशी?
टीम इंडिया आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत न्यूझीलंड विरुद्ध भिडणार आहे. टीम इंडियाची या स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळण्याची ही एकूण चौथी तर सलग दुसरी वेळ आहे. Source link
चंद्र ग्रहणात काय करावं आणि काय करू नये? जाणून घ्या
धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून ग्रहण हा अत्यंत महत्त्वाचा काळ मानला जातो. दरवर्षी सूर्य आणि चंद्र ग्रहण येते. ग्रहणाची वेळ अशुभ मानली जाते. अमावस्येला सूर्यग्रहण आणि पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण होते. यंदा फाल्गुन महिन्याच्या अमावस्येला सूर्यग्रहण झाले. हे ग्रहण भारतात दिसले नाही. अशा परिस्थितीत देशात सूर्यग्रहणाच्या सूतक कालावधीचाही विचार केला गेला नाही. आता फाल्गुन महिन्यात चंद्रग्रहण होणार […]
Odi Cricket : वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकल्यानंतर बांगलादेश वनडे सीरिजसाठी सज्ज, टीम जाहीर, पहिला सामना कधी?
बांगलादेश क्रिकेट बोर्डाला वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान याच्या आयपीएलमधील केकेआर टीमकडून करण्यात आलेल्या हकालपट्टीनंतर अचानक भारतात त्यांचे खेळाडू सुरक्षित नसल्याचं जाणवलं. बांगलादेशने त्यानंतर सुरक्षेचं कारण देत त्यांचे सामने कोलंबोत खेळवण्यात यावेत, अशी मागणी आयसीसीकडे केली. मात्र आयसीसीने इथेच येऊ खेळावं लागेल, असं ठणकावलं. त्यानंतर बांगलादेशने बंडाचं हत्यार उपसलं आणि सुरक्षेचं थातुरमातूर कारण पुढे करत स्पर्धेवर […]
शनिदेवाचे आशीर्वाद, ‘या’ राशींच्या लोकांचे करिअर नेहमीच उंचावते
सनातन धर्मात शनिवार हा न्यायदेवता शनिदेवाला समर्पित आहे. या दिवशी शनिदेव आणि हनुमान देवतांची पूजा केली जाते. शनिवारी हनुमान देवतांची पूजा केल्याने कुंडलीत शनि ग्रह बळकट होतो. शनिदेवाच्या आशीर्वादाने मात्र या राशीच्या जीवनाच्या सर्व क्षेत्रात इच्छित यश मिळते. करिअर आणि व्यवसायात यश मिळविण्यापासून ते अडचणींवर मात करण्यापर्यंत ज्योतिषी तुमच्या कुंडलीत शनि ग्रहाला बळकटी देण्याचा सल्ला […]
होळी: घरातून अगोदर बाहेर काढा ‘या’ वस्तू
रंगांचा सण होळी 4 मार्च रोजी सर्वत्र साजरी केली जाणार आहे. लोक या दिवसाची वर्षभर आतुरतेने वाट पाहतात. होळी जवळ येताच घरांची स्वच्छता देखील सुरू होते. होळीपूर्वी घरातून अवांछित, निरुपयोगी किंवा खराब झालेल्या वस्तू काढून टाकल्याने वातावरण शुद्ध होते, मानसिक ताण कमी होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार होळीच्या आधी घरातून […]