ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 7th March 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]
Archives for March 2026
Vastu Shastra : घरात झाडं कोणत्या मुहूर्तावर लावावेत? वास्तुशास्त्रात सांगितलेत वृक्षारोपणाचे नियम
तुम्हाला हे माहिती आहे का, वृक्षारोपणाचा देखील वास्तुशास्त्राशी जवळचा संबंध आहे. सर्व सामान्यपणे अनेकजण कोणत्याही वेळी आणि केव्हाही घरात झाडं लावतात. तर काही लोक हे ऋतु पाहून झाडं लावतात, पावसाळ्याच्या ऋतुमध्ये अनेक जण आपल्या घरात वृक्षारोपण करतात. तर काही जण दोन ते तीन महिन्यांनी आपल्या घरातील कुंडीत असलेलं एखादं झाड काढून त्यावेजी दुसऱ्या झाडांची लागवड […]
अखेर अमेरिकेचं गर्वहरण, भारताकडे पसरली झोळी… ऐन युद्धकाळात काय घडतंय?
इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिकेने युद्ध पुकारलं आहे. या युद्धात तिन्ही देशाचं अतोनात नुकसान होत आहे. आठवडा होत आला तरी हे युद्ध सुरू असल्याने या युद्धामुळे बाकीचे देशही होरपळून निघताना दिसत आहे. या युद्धामुळे केवळ तेलच नव्हे तर जीवनावश्यक वस्तूंचे दरही गगनाला भिडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जगभरातील लोक हवालदिल झाले आहेत. अशातच एक […]
डायनिंग टेबलवर ‘या’ वस्तू ठेवल्या असतील तर आजच काढून टाका… अन्यथा होतील नकारात्मक परिणाम
वास्तुशास्त्र ही एक अशी पद्धत आहे ज्यामध्ये आपल्या सभोवतालची ऊर्जा संतुलित करण्याची शक्ती आहे. घरातील प्रत्येक खोली, त्यात ठेवलेल्या लहान वस्तू देखील आपल्या जीवनावर खोलवर परिणाम करतात. डायनिंग टेबलचा विचार केला तर ते फक्त जेवणाचे ठिकाण नाही तर ते घरातील शांती आणि आनंद, कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य आणि परस्पर संबंधांशी थेट संबंधित आहे. बरेच लोक विचार […]
मार्च महिन्यामधील एकादशी कधी आहे? व्रताची तारीख आणि तिथी जाणून घ्या
हिंदू दिनदर्शिकेतील चैत्र महिना मार्च महिन्यात सुरू होईल. हिंदू धर्मात चैत्र महिन्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात हिंदू नववर्षाची सुरुवात होते. हा महिना दुर्गा देवीला समर्पित आहे. चैत्र नवरात्र या महिन्यात येते. त्याच वेळी, चैत्र महिन्यात रामनवमीचा सणही साजरा केला जातो. या महिन्यात दोन महत्त्वाची आणि विशेष एकादशी व्रतेही असतात. एकादशीचे व्रत भगवान विष्णूला समर्पित […]
होळीच्या दिवशी तुमच्या राशीनुसार कोणता रंग तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?
सनातन धर्मात उपवास आणि सण यांना खूप महत्त्व मानले जाते. उपवास आणि सणांचा काळही खूप खास असतो. उपवास आणि सणासुदीच्या दिवशी, ग्रह एकत्रितपणे अनेक शुभ राजयोग तयार करतात, जे सर्व 12 राशींच्या लोकांना प्रभावित करतात. होळीच्या सणाला अजून फार वेळ उरलेला नाही. यावर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी 03 मार्च रोजी होलिका दहन साजरे केले जाईल. दुसऱ्या […]