इराण, अमेरिका आणि इस्त्रायल यांच्यातील युद्धामुळे अनेक देश संकटात आले. इराणकडून अमेरिकेचे लष्कर तळ उ्दवस्थ करण्यासाठी तब्बल 10 देशांमध्ये हल्ले करण्यात आले. तेहरान शहरामध्ये सर्वाधिक नुकसान झाले. अमेरिका आणि इस्त्रायलच्या निशाण्यावर इराणचे तेहरान शहर आहे. इराणच्या प्रमुख शहरांना टार्गेट करत हल्ले केले जात आहेत. इस्त्रायलवरही मोठा क्षेपणास्त्र मारा इराणकडून केला जात आहे. इराणची नाैदल ताकद […]
Archives for March 2026
LPG Shortage: इराण युद्धामुळे गॅसचा तुटवडा? सरकारचे तेल कंपन्यांना मोठे आदेश, अपडेट काय?
LPG Shortage: मध्य-पूर्वेतील युद्ध अजून एक महिना लांबण्याचे संकेत मिळत आहेत. इराण-इस्त्रायल आणि अमेरिकेतील युद्ध सध्या थांबण्याची शक्यता कमी आहे. नैसर्गिक गॅस, पेट्रोल आणि डिझेल भारत आयात करतो. इराण युद्धामुळे पुरवठा साखळीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. गॅस तुटवड्याची शक्यता लक्षात घेत सरकारने तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना लिक्विफाईड पेट्रोलियम गॅसचे (LPG) उत्पादन वाढवण्याचे आदेश दिले आहेत. […]
अशा मुलींमुळे बलात्कार होतात…, अभिनेत्रीच्या अर्धनग्न कपड्यांवर लोकप्रिय सेलिब्रिटीचं वादग्रस्त वक्तव्य
सोशल मीडिया आणि सिनेविश्वात कायम सेलिब्रिटींच्या फॅशन आणि स्टाइलबद्दल वाद सुरु असतात… नुकताच अभिनेत्री आणि स्प्लिट्सविलाची पूर्व स्पर्धक खुशी मुखर्जी पुन्हा तिच्या बोल्ड कपड्यांमुळे चर्चेत आली आहे. आता प्रकरण इतकं टोकाला गेलं की, अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहे. गायकाने अभिनेत्रीच्या कपड्यांचा विरोध केल्यानंतर सोशल मीडियावर वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. सांगायचं झालं तर, नुकताच, खुशी हिला […]
Rohit Pawar : दोषमुक्तीसाठी रोहित पवार यांनी केला अर्ज, काय आहे प्रकरण ?
कथित शिखर बँक घोटाळाप्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना दिलासा मिळाला होता. आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट मुंबई सत्र न्यायालयाने स्वीकारला. त्यानंतर आता रोहित पवार यांनी दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केला आहे. शिखर बँक घोटाळय़ाशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात रोहित पवार यांनी हा अर्ज केला आहे. […]
उन्हाचे चटके वाढणार, भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा, राज्यात पुढील 24 तासात..
राज्यात आता उष्णता वाढली आहे. उन्हाचे चटके अधिक तीव्र झाले. सतत हवामानात बदल होताना दिसत आहे. उष्णतेच्या लाटेचा मोठा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला. फेब्रुवारी महिन्यात हवामानात बदल होताना दिसले. कधी थंडी, कधी पाऊस तर कधी उन्हाचे चटके. मात्र, मार्च महिन्याच्या सुरूवातीपासूनच तापमान वाढ दिसत आहे. काही राज्यात अजूनही पाऊस आहे. मात्र, राज्यात आता […]
इराण अमेरिका युद्धाचा सर्वात मोठा फटका भारतीय लोकांना, थेट एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ, तब्बल…
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध पेटले आहे. गेल्या आठ दिवसांपासून युद्ध सुरू असून इस्त्रायल आणि अमेरिका मिळून इराणवर हल्ला करत आहे. इराणनेही अमेरिकेचे लष्कर तळ असलेल्या 13 ठिकाणांवर हल्ला केला. यासोबतच साैदी अरेबिया, दुबई, कतार, कुवेत, इराक यांच्यासह अनेक देशातील तेल प्रकल्पांवर हल्ला केला. महत्वाचा समुद्री मार्गही इराणने बंद केला. ज्यामुळे अर्ध्यापेक्षा अधिक देशांवर तेलाची […]