• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for March 2026

पुन्हा देश हादरला! अचानक हेलिकॉप्टरच्या केबिनमध्ये धुराचे लोट, उड्डाण घेताच डेंजर, उपमुख्यमंत्री थोडक्यात बचावले

March 7, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. अचानक विमानात बिघाड झाल्यामुळे लँडिंग दरम्यान विमान झुकले आणि जमीनीवर कोसळले. या घटनने संपूर्ण देश हादरला होता. आता उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या हेलिकॉप्टरचे आज बिघड झाला. त्यानंतर अचानत लखनऊ विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. कौशांबीला जात असताना हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला, डिस्प्ले […]

Filed Under: india

tv9 Marathi Special Report | परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम; धनंजय मुंडेंवर आरोपांच्या फैरी

March 7, 2026 by admin Leave a Comment

बीड जिल्ह्यातील परळी येथील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण पुन्हा तापलंय. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजाभाऊ फड यांनी या प्रकरणात राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राजाभाऊ फड यांनी आरोप करताना म्हटले की, परळीतील छोटे व्यावसायिक महादेव मुडेंची हत्या धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून करण्यात आली. एसआयटीकडून अलीकडेच काही संशयितांची […]

Filed Under: india

‘संभाजी’ कादंबरीतील अंत्यसंस्काराचा उल्लेख काल्पनिक, विश्वास पाटलांची मोठी कबुली, कोरेगाव भीमा आयोगासमोर उलट तपासणीत काय केला दावा

March 7, 2026 by admin Leave a Comment

Koregaon Bhima Commission: छत्रपती संभाजी महाराज यांच्या अंत्यसंस्काराबाबत कोणत्याही ऐतिहासिक दस्तऐवजात स्पष्ट उल्लेख नसल्याची कबुली लेखक विश्वास पाटील यांनी दिली आहे. संभाजी महाराजांच्या अंत्यसंस्काराविषयी अनेक समज-गैरसमज आहेत. काही ऐतिहासिक कादंबऱ्या, काही इतिहासतज्ज्ञ आणि कथाकारांनी याविषयी जे भाष्य केले आहे. त्यावरून शंभुप्रेमी दुखावेलेल आहेत. तर समाजा-समाजातही तेढ निर्माण झाली आहे. अशावेळी विश्वास पाटील यांनी कोरेगाव भीमा […]

Filed Under: Latest News

Sanjay Rauat : ठेकेदारांचं हित लक्षात घेऊन मांडलेला अर्थसंकल्प – संजय राऊतांची टीका

March 7, 2026 by admin Leave a Comment

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल 2026-27 साठी अर्थसंकल्प सादर केला. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार, शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी यासाह अनेक महत्वाचे निर्णय जाहीर करत मुख्यमंत्र्यांनी राज्यासाठी विविध घोषणाही केल्या. सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पाचे कौतुक केलं असलं तरी विरोधक मात्र या अर्थसंकल्पावर फार खुश नाहीत. शिवसेना ठाकरे गटाचे नते, खासदार संजय राऊत यांनीही या यअर्थसंकल्पावरून […]

Filed Under: Latest News

जग हादरलं! इराणने अखेर अमेरिकेला पछाडले, थेट अमेरिकेच्या सैन्यावरच…

March 7, 2026 by admin Leave a Comment

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध टोकाला पोहोचले असून आज युद्धाला आठ दिवस पूर्ण झाली. मात्र, अजूनही स्थिती तणावात आहे. पुढील काही दिवस युद्ध चालण्याचे संकेत असतानाच जगातील अनेक देश संकटात आहेत. युद्धामुळे गॅस आणि तेल टंचाई निर्माण झाली. इराणवर मोठे हल्ले केले जात आहेत. इराणकडूनही आतापर्यंत साैदी अरेबिया, दुबई, कतार, कुवेतमधील अमेरिकेन लष्कर तळांना टार्गेट […]

Filed Under: Latest News

tv9 Marathi Special Report | अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा

March 7, 2026 by admin Leave a Comment

राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. सरकारच्या या कर्जमाफी योजनेला “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना” असे नाव देण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 274
  • Page 275
  • Page 276
  • Page 277
  • Page 278
  • Interim pages omitted …
  • Page 359
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • तर घरात होईल डांसांचे साम्राज्य, कधीच करून नका या चुका नाहीतर पश्चात्तापाशिवाय पर्याय नाही!
  • घरात या गोष्टी दिसल्या की सगळं उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा, वाचा चाणक्यांनी सांगितलेलं गुपित!
  • Chhagan Bhujbal | हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर
  • Sunetra Pawar | ‘सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार’ मुख्यमंत्री म्हणाले…
  • IPL 2026: सलग तीन पराभवानंतर सीएसकेची विजयी सलामी, दिल्लीला 23 धावांनी केलं पराभूत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in