गेल्या आठवड्यापासून इराणवर इस्रायल -अमेरिकेने हल्ला चढवत युद्धाला तोंड फुटलं असून त्यामुळे जगात अशांतता आहे. या संघर्षामुळे जागतिक तेल बाजारात अनिश्चितता वाढली असून अनेक देश चिंताग्रस्त झाले आहेत. मात्र असं असंल तरी भारताला काही टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण भारतात इंधनाच्या बाबतीत तातडीची कोणतीही अडचण निर्माण होण्याची शक्यता नाही. केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील पेट्रोलियम प्लॅनिंग अँड […]
Archives for March 2026
प्रचंड रोमँटिक मालिका, जगभरात आहेत चाहते, 40 भागांनी बनवला रेकॉर्ड, आजही फ्रीमध्ये बघतात लोक
गेल्या काही वर्षांमध्ये पाकिस्तानी टीव्ही इंडस्ट्रीने मोठी झेप घेतली आहे. नवीन चॅनेल्स आणि उत्तम दर्जाच्या कंटेंटमुळे पाकिस्तानी मालिकांना आंतरराष्ट्रीय स्तरावरही लोकप्रियता मिळत आहे. या मालिकांमध्ये महिलांची ताकद, कुटुंबाचे महत्त्व आणि सामाजिक प्रश्न प्रभावीपणे मांडले जातात. त्यामुळे या मालिकांमधून केवळ मनोरंजनच होत नाही तर प्रेक्षकांना जीवनातील अनेक धडेही मिळतात. अशाच लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘मेरे हमसफर’. […]
अर्जुन तेंडुलकर – सानिया चंडोकच्या लग्नातील मराठी अभिनेत्रीची उपस्थिती ठरतेय चर्चाचा विषय, कोण आहे ‘ती’?
Arjun Tendulkar and Saania Chandhok Marriage: भारतीय क्रिकेट संघाचे माजी स्टार फलंदाज सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने ‘लेडीलव्ह’ सानिया चंडोक हिच्यासोबत लग्न केलं आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी कुटुंबियांच्या सहमतीने 5 मार्च रोजी लग्न केलं. अर्जुन आणि सानिया यांच्या लग्नात क्रिकेट विश्वातील दिग्गजांपासून, बॉलिवूडकर आणि अनेक उद्योजकांनी देखील हजेरी लावली… मुंबईतील […]
IND vs NZ Final : फायलनपूर्वी भारताला न्युझीलंडकडून वॉर्निंग, बुमराबद्दल मोठा इशारा
बुधवारी 5 मार्च रोजी मुंबईतील वानखेडेवर झालेल्या सेमीफायनलमध्ये भारतीय टीमने (Team India) इंग्लंडला (England) 7 धावांनी हरवत टी-20 वर्ल्डकपच्या (T 20 World Cup) अंतिम फेरीत पुन्हा धडक मारली. या विजयानंतर, भारतीय संघ आता तिसरा टी-20 वर्ल्डकप जिंकण्यासाठी अंतिम सामन्यात न्यूझीलंडशई भिडणार आहे. एकेकाळी इंग्लंडच्या संघाविरुद्ध 254 धावांचा बचाव करणं देखील भारतीय संघासाठी कठीण वाटत होते, […]
Gas Cylinder Rate | गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
राज्यभरात गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली असून नवे दर आजपासून लागू झाले आहेत. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत तब्बल 60 रुपयांची वाढ झाली आहे, तर 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 115 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा या दरवाढीवर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. अमेरिका, इराण आणि इस्त्रायल यांच्यात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे […]
2026 मध्ये रेकॉर्ड बनवणार, आत्ताच बुक करा नाही तर…, ‘धुरंधर 2’चा ट्रेलर रिलीज, ट्रेलर पाहूनच..
Dhurandhar 2 Trailer : जबरदस्त अॅक्शन आणि भावनिक कथानकामुळे प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या धुरंधर या चित्रपटानंतर आता त्याच्या सिक्वेलबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दिग्दर्शक आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाच्या पुढील भागाचा ट्रेलर आज रिलीज झाला असून त्याला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या भागाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर आता धुरंधर 2 या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये […]