अन्न आणि पाणी दोन्ही शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत, परंतु ते कधी आणि कसे घ्यावे याचा आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतो. आयुर्वेदात अन्न आणि पाणी पिण्याची वेळ हा पचनाचा एक महत्त्वाचा भाग मानला गेला आहे. जर खाण्यापिण्याच्या सवयी योग्य नसतील तर त्याचा पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. बरेच लोक जेवणाच्या वेळी किंवा लगेच मोठ्या प्रमाणात पाणी पितात, […]
Archives for March 2026
महिलांनो PCOD / PCOS चा करताय सामना… आजपासून सुरु करा 5 योगासने
भुजंगासन (Bhujangasana) : या योगासनामुळे तुम्हाला अनेक फायदे होतील. पोटाच्या भागातील रक्तप्रवाह सुधारेल, हार्मोनल ग्रंथींना उत्तेजना मिळेल आणि पोटाची चरबी कमी होण्यास मदत होईल. बद्धकोणासन (Baddha Konasana / Butterfly pose) : या योगासनामुळे ओव्हरी आणि पेल्विक भागातील रक्तप्रवाह वाढतो. ज्यामुळे पाळी नियमित येण्यात मदत होते. रोज 1–2 मिनिटे केल्यास परिणाम तुम्हाला जाणवतील… मालासन (Malasana / […]
IND vs NZ : भारत की न्युझीलंड, T20 क्रिकेटमध्ये कोण वरचढ ? फायनलपूर्वी जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड
India vs New Zealand Head to Head T20I Matches : T20 वर्ल्ड कप 2026 ( T 20 World Cup Final) ची स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आहे. या आयसीसी स्पर्धेचा अंतिम सामना उद्या, 8 मार्च रोजी होणार आहे, अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड फायनलमध्ये आमनेसामने येतील. हा सामना जिंकून टी 20 वर्ल्डकपची ट्रॉफी तिसऱ्यांदा […]
रोहित पवार यांनी घेतली अरविंद केजरीवाल यांची भेट, दिल्लीतील महत्वाच्या नेत्यांची…
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईहून बारामतीकडे प्रचार सभांसाठी निघाले होते. यादरम्यान बारामती विमानतळाच्या अगदी जवळ त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात कोणीही वाचू शकले नाही. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रिपदाची सुत्रे आपल्या हातात घेतली. फक्त हेच नाही तर त्यांनी पक्षाची पूर्ण धुराही […]
चित्रपटासाठी नॉनव्हेज खाल्लं का? ट्रोल होताच ‘द केरल स्टोरी 2’ मधील अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली-अभिनय…
The Kerala Story 2 : 27 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या The Kerala Story 2 या चित्रपटाने रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करण्यास सुरुवात केली आहे. या चित्रपटात उल्का गुप्ता, ऐश्वर्या ओझा आणि अदिति भाटिया यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याबाबत काही वादग्रस्त चर्चा देखील सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री […]
PM Kisan Yojana: आनंदवार्ता धडकली! या तारखेला शेतकर्यांच्या खात्यात येणार 2 हजार, पण यांना नाही मिळणार लाभ
PM Kisan Yojana: पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता (PM Kisan 22nd Installment Date) लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना या हप्त्याची प्रतिक्षा आहे. यापूर्वी हा हप्ता मार्चच्या पहिल्या आठवड्यात मिळेल असे सांगण्यात येत होते. पण आता माध्यमातील वृत्तानुसार, हा हप्ता लवकरच शेतकर्यांच्या खात्यात जमा होणार आहे. दोन हजार रुपये शेतकर्यांच्या […]