'दे धक्का'मधील 'उगवली शुक्राची चांदणी' या गाण्याने सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. यामधील तिचा हा डान्स खूपच चर्चेत आला होता. पण कमी वयात अभिनय सुरु केल्यामुळे तिने ब्रेक घेतला. त्यानंतर तिने शिक्षणावर भर दिला. अशातच तिने तिचा काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नुकतेच गौरी हिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर समुद्रकिनाऱ्यावरील काही फोटो […]
Archives for March 2026
मोठी बातमी! अखेर भारत अॅक्शन मोडमध्ये, जगाला स्पष्ट संदेश, इराणच्या बुडालेल्या युद्धनौकेवर पहिली प्रतिक्रिया
अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. आज या युद्धाचा आठवा दिवस आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर हल्ले सुरूच आहेत. या हल्ल्यांमध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे इराणकडून देखील अमेरिका आणि इस्रायला जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी भारतामधून इराणकडे परतत असलेल्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेच्या पाणबुडीने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये […]
बाजारात मिळणारा भेसळयुक्त कलिंगड कसा ओळखाल? जाणून घ्या ‘या’ सोप्या टिप्स
सध्या भेसळीची समस्या सर्वच अन्नपदार्थांवर परिणाम करत आहे. काही व्यापारी कलिंगड लवकर पिकवण्यासाठी आणि आतून लाल दिसण्यासाठी इंजेक्शन्सचा वापर करत असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. भेसळयुक्त कलिंगड खाल्ल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याचा धोका असल्याचे ते सुचवतात. या संदर्भात, कलिंगड खरेदी करताना, ते नैसर्गिक आहे का? की भेसळयुक्त? आता ते कसे ओळखायचे ते जाणून घेऊया. यावर्षी […]
Vaibhav Solankar | रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
आमदार रोहित पवार सातत्याने सांगत आहेत की अजित पवारांचा विमान अपघात नैसर्गिक अपघात नाही, तर यामागे काही घातपात असण्याची शक्यता आहे. त्यांनी चार पत्रकार परिषदांमध्ये यावर चर्चा करून तपास यंत्रणांना प्रश्न विचारले आहेत. त्यांनी अनेक पुरावे आणि यंत्रणांचे दावे खोडून काढणारे प्रेझेंटेशन देखील केले आहे. रोहित पवार यांनी डीजीसीए आणि इतर यंत्रणांविरोधात या प्रकरणाची निष्पक्ष […]
आईने धोका देताच या सुपरस्टारने तोडले सर्व नाते, 20 वर्षे दाखवला नाही चेहरा, कमी वयातच झालं निधन
भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक मानल्या जाणाऱ्या नूतन यांनी 1950 ते 1960 च्या दशकात अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले. आपल्या साध्या, नैसर्गिक आणि प्रभावी अभिनयामुळे त्या प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरल्या. त्या काळातील अनेक सुपरस्टार्ससोबत त्यांनी काम केले होते. देव आनंद यांच्यासोबतच्या त्यांच्या चित्रपटांनाही प्रेक्षकांनी मोठी पसंती दिली. नूतन या फिल्मी कुटुंबातून […]
भारतातील सर्वात छोटी मालिका, 13 भागांमध्ये संपली कथा, पण ठरली सर्वांची आवडती, तुम्ही पाहिली का?
भारतातील टेलिव्हिजनच्या सुरुवातीच्या काळात मुलांसाठी काही वेगळे कार्यक्रम तयार झाले होते. त्या काळात संगणक, अवकाश आणि भविष्यातील तंत्रज्ञान यांसारख्या संकल्पना सामान्य लोकांसाठी खूप नवीन होत्या. तरीही काही मालिकांनी या विषयांना सोप्या आणि रोचक पद्धतीने मांडत प्रेक्षकांचे लक्ष वेधले. त्या काळात प्रत्येक आठवड्यात संपूर्ण कुटुंब एकत्र बसून हे कार्यक्रम पाहत असे. त्यामुळे या मालिकांना आजही खास […]