• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for March 2026

इंटीमेट सीनची शूटिंग पडली महागात; बाथटबमध्ये 6 तास घालवल्यानंतर अभिनेत्रीची तब्येत बिघडली

March 7, 2026 by admin Leave a Comment

‘ब्रिजेटन’ या लोकप्रिय मालिकेचा चौथा सीझन सध्या मोठ्या चर्चेत आहे. या सीझनचा दुसरा भाग 26 फेब्रुवारी रोजी Netflix वर स्ट्रीम झाल्यानंतर प्रेक्षकांकडून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या सीझनमध्ये ब्रिजर्टन कुटुंबातील दुसरा मुलगा बेनेडिक्ट ब्रिजर्टन आणि सोफी बेक यांची प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. या कथेला आतापर्यंतच्या मालिकेतील सर्वात सुंदर आणि वास्तववादी प्रेमकथा असेही म्हटले जात […]

Filed Under: entertainment

इराणचा चॅप्टर क्लोज? जे आतापर्यंत घडलं नाही ते आता होणार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे जगभरात खळबळ

March 7, 2026 by admin Leave a Comment

अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यामध्ये भीषण युद्ध सुरू आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर प्रचंड मोठे हल्ले करण्यात येत आहेत, समोर आलेल्या माहितीनुसार इस्त्रायलने आज इराणच्या राजधानीला लक्ष्य केलं आहे. इराणच्या राजधानीमध्ये अनेक ठिकाणी हल्ला करण्यात आला. एकीकडे इस्त्रायलकडून इराणवर हल्ले सुरूच आहेत, तर दुसरीकडे मात्र आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या धमकीमुळे जगभरात […]

Filed Under: india

बारीक लोकांनाही होऊ शकते कोलेस्ट्रॉलची समस्या, सुरुवातीला दिसतात ही लक्षणे

March 7, 2026 by admin Leave a Comment

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत वाढलेले कोलेस्टेरॉल ही एक समस्या बनत चालली आहे. अनेक लोकांना वाटते की जर त्यांचे वजन कमी असेल तर त्यांना कोलेस्टेरॉलची चिंता करण्याची गरज नाही. मात्र हा समज चुकीचा आहे. कोलेस्टेरॉल हे शरीरात आढळणारे एक प्रकारचे फॅट आहे, जे पेशींच्या निर्मितीसाठी आणि काही महत्त्वाच्या हार्मोन्स तयार करण्यासाठी आवश्यक असते. परंतु जेव्हा शरीरात कोलेस्टेरॉलची […]

Filed Under: lifestyle

Buldhana | बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का, स्थानिक काँग्रेस नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

March 7, 2026 by admin Leave a Comment

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी पक्षांतर केल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. निवडणुका संपल्यानंतरही हे पक्षांतर सुरूच असून विरोधी पक्षातील काही नेते सत्ताधारी पक्षात प्रवेश करत आहेत. याच पार्श्वभूमीवर चिखली विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. या भागातील काँग्रेसचे अनेक स्थानिक नेते आणि […]

Filed Under: india

IND vs NZ : ..तर 8 मार्चला Final मॅच होणार नाही, आयसीसीचा नियम काय? जाणून घ्या

March 7, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या दहाव्या पर्वाचा (Icc T20i World Cup 2026) विजेता कोण होणार? हे येत्या काही तासांत स्पष्ट होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील अंतिम फेरीतील संघ वर्ल्ड कप फायनल निमित्ताने पुन्हा एकदा आमनेसामने असणार आहेत. टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी फायनलमध्ये यजमान टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड असा सामना रंगणार आहे. हा […]

Filed Under: cricket

Pune | इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग, महिलांमध्ये नाराजी

March 7, 2026 by admin Leave a Comment

इराण–इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पुणे शहरातील अनेक महिलांनी या दरवाढीबाबत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. महिलांचे म्हणणे आहे की, घरगुती सिलेंडरच्या दरात झालेली वाढ त्यांच्या आवाक्याबाहेरची आहे. आधीच वाढत्या महागाईमुळे घरखर्चाचे गणित सांभाळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत सिलेंडरच्या किंमतीत झालेली वाढ कुटुंबाच्या बजेटवर […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 270
  • Page 271
  • Page 272
  • Page 273
  • Page 274
  • Interim pages omitted …
  • Page 359
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • तर घरात होईल डांसांचे साम्राज्य, कधीच करून नका या चुका नाहीतर पश्चात्तापाशिवाय पर्याय नाही!
  • घरात या गोष्टी दिसल्या की सगळं उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा, वाचा चाणक्यांनी सांगितलेलं गुपित!
  • Chhagan Bhujbal | हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर
  • Sunetra Pawar | ‘सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार’ मुख्यमंत्री म्हणाले…
  • IPL 2026: सलग तीन पराभवानंतर सीएसकेची विजयी सलामी, दिल्लीला 23 धावांनी केलं पराभूत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in