टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदाचा मानकरी 8 मार्चला कळणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यापैकी जो संघ चांगली कामगिरी त्याला जेतेपद मिळणार आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींचं लक्ष या सामन्याकडे लागून आहे. असं असताना दुसऱ्या बाजूला आयपीएलच्या 19 व्या पर्वाची तयारी सुरू झाली आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना संपताच आयपीएल 2026 स्पर्धेची चर्चा सुरू होणार यात काही […]
Archives for March 2026
होय मी गोल्ड डिगर, त्याच्यासोबत मी….प्रसिद्ध अभिनेत्रीने घटस्फोटाबद्दल सगळं सांगितलं, दिली धक्कादायक माहिती!
रिअॅलिटी शो बिग बॉस ओटीटी-1 ची विजेती आणि अभिनेत्री दिव्या अग्रवालने 50 या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. परंतु आता ती या शोमधूनही बाहेर पडली आहे. याच शोदरम्यान एका स्पर्धकाने दिव्या एक गोल्ड डिगर आहेस. दिव्या तिच्या पतीपासून दूर राहते, असे खळबळजनक आरोप केले आहेत. याच दाव्यानंतर आता दिव्या अग्रवालच्या खासगी आयुष्याबाबत आणि लग्नाबाबत वेगवेगळ्या […]
गोंधळ घालणाऱ्या विद्यार्थ्यांना शिस्त लावणे ओम बिर्ला चांगले जाणतात, अविश्वास ठरावावरील चर्चेआधी मोदी यांनी केले कौतूक
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात विरोधकांनी आणलेल्या अविश्वासाच्या प्रस्तावावर सोमवारी संसदेत चर्चा होणार आहे. या अविश्वास प्रस्तावावर चर्चा होण्याच्या आधी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची कार्यशैली आणि व्यक्तीमत्वावर विश्वास व्यक्त केला आहे, पीएम मोदी यांनी लोकसभा अध्यक्षांना पाठींबा देत म्हटले की ओम बिर्ला केवळ एक चांगले संसदपटू नसून शानदार […]
पश्चिम बंगालच्या सरकारने सर्व मर्यादा ओलांडल्या, राष्ट्रपतींच्या अपमानावरून PM मोदींची TMC सरकारवर टीका
पश्चिम बंगालमधून मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर नाराजी व्यक्त केली. सिलीगुडीतील बागडोग्रा येथील गोसाईपूर येथे आंतरराष्ट्रीय संथाल परिषदेच्या कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सिलीगुडी उपविभागातील विधाननगर भागात पोहोचल्या. याठिकाणी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध नाराजी व्यक्त केली. सुरुवातीला आयोजकांनी विधाननगरमध्ये परिषद आयोजित करण्याची घोषणा […]
T20 World Cup Final : सूर्यकुमार यादवचा न्यूझीलंडचा कर्णधार सँटनरला टोला, म्हणाला काही तरी नवीन बोला…
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेची सांगता भारत न्यूझीलंड अंतिम सामन्याने होणार आहे. या सामन्यात कोण जेतेपद मिळवणार हे अवघ्या काही तासात समजेल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम फेरीचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होत आहे. या सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने भारतीय संघाला डिवचलं आहे. अगदी तसंच जसं 2023 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पॅट कमिन्सने केलं होतं. […]
IND vs NZ Final : कॅप्टन सूर्याची प्लेइंग ईलेव्हनबाबत अशी प्रतिक्रिया, म्हणाला, सर्व आजच..
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 ट्रॉफीचा विजेता कोण ठरणार हे येत्या काही तासांत स्पष्ट होणार आहे. या स्पर्धेच्या दहाव्या पर्वातील अंतिम सामन्यात न्यूझीलंडसमोर गतविजेत्या आणि यजमान टीम इंडियाचं आव्हान असणार आहे. हा सामना रविवारी 8 मार्चला नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांचे खेळाडू जोरदार सराव करत आहेत. टीम इंडियाने वेस्ट इंडिजवर […]