टीम इंडिया रविवारी 8 मार्चला आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील अंतिम सामन्यात खेळण्यासाठी उतरणार आहे. टीम इंडियासमोर या सामन्यात न्यूझीलंडचं आव्हान असणार आहे. टीम इंडियाची आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात अंतिम फेरीत खेळण्याची ही चौथी तर न्यूझीलंडची दुसरी वेळ आहे. हा सामना कोणता संघ जिंकून इतिहास घडवतो, याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं […]
Archives for March 2026
Bigg Boss ने रुचिताला दाखवला बाहेरचा रस्ता…! ओक्साबोक्शी रडली… व्हिडीओ पाहून म्हणाल…
Bigg Boss Marathi 6: Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस मराठी 6’ शोमधील खेळ आता रंगात आला आहे. टॉप 5 मध्ये जाण्यासाठी प्रत्येक स्पर्धक मेहनत घेत आहे. पॉवर कीमुळे तर अनेकांमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं देखील दिसलं… सांगायचं झालं तर, गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात तीन वाईल्ड कार्ड सदस्यांची एन्ट्री झाली. त्यामुळे खेळात एक नवीन ट्विस्ट […]
पश्चिम बंगाल सरकारने स्पष्टीकरण द्यावे, राष्ट्रपतींच्या अपमानावरून धर्मेंद्र प्रधान यांची मागणी
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. सिलीगुडीतील बागडोग्रा येथील गोसाईपूर येथे आंतरराष्ट्रीय संथाल परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सिलीगुडी उपविभागातील विधाननगर भागात पोहोचल्या होत्या. याठिकाणी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध नाराजी व्यक्त केली. सुरुवातीला आयोजकांनी विधाननगरमध्ये परिषद आयोजित करण्याची घोषणा केली […]
Vastu Shastra : घराच्या बाल्कनीची सजावट करताना या गोष्टी लक्षात असू द्या, अन्यथा निर्माण होऊ शकतो वास्तुदोष
हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या सोबत काही वाईट गोष्टी घडत असतील तर तो केवळ तुमच्या नशीबाचा दोष नसतो, तर त्यासाठी तुमच्या घरात निर्माण झालेला वास्तुदोष देखील जबाबदार असू शकतो. अनेकदा आपण दररोज अशा काही छोट्या-छोट्या चुका करतो, त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते. या नकारात्मक ऊर्जेमुळे आपण संकटात सापडू शकतो, असं […]
रशियाचा भारताला मोठा दणका? युद्ध सुरू असतानाच मोठा निर्णय, अडचणी वाढणार
अमेरिका, इस्त्रालय आणि इराणमध्ये सध्या भीषण यु्द्ध सुरू आहे. या यु्द्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. मध्य पूर्वेत निर्माण झालेल्या तणावामुळे सध्या अनेक देशांना इंधन टंचाईचा मोठा फटका बसत आहे. भारताला देखील याची झळ काही प्रमाणात पोहोचली आहे. पाकिस्तानला तर मोठा दणका बसला असून, पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर मागे तब्बल 60 रुपयांनी […]
IND vs NZ : गंभीर बॅटिंगसाठी उतरेल, कॅप्टन सूर्या फायनलआधी खरंच असं म्हणाला, कारण…
टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात आणि हेड कोच गौतम गंभीर याच्या मागदर्शनात आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. टीम इंडिया आता वर्ल्ड चॅम्पियन होण्यापासून एक विजयाने दूर आहे. टीम इंडियासमोर अंतिम सामन्यात न्यूझीलंडचं आव्हान आहे. हा सामना रविवारी 8 मार्चला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. भारताला इथवर […]