आंध्र प्रदेश सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी विधानसभेत बोलताना याबाबत माहिती दिली. राज्यात जन्मदर सातत्याने कमी होत आहे. जर पुढील काही वर्ष अशीच परिस्थिती राहिली तर राज्यात तरुणांची संख्या कमी होईल, परिणामी क्रयशक्ती कमी होईल. ही समस्या लक्षात घेऊन आता सरकार नवीन लोकसंख्या धोरण आणण्याची तयारी करत आहे. या […]
Archives for March 2026
या सरकारी योजना एफडीपेक्षा देतात जास्त व्याज, जाणून घ्या टॉप गुंतवणूक योजना
आजही भारतात फिक्स्ड डिपॉझिट (FD) ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक योजना मानली जाते, कारण यात पैसे गमावण्याचा धोका खूप कमी असतो. मात्र, गेल्या काही वर्षांत FD चे व्याजदर कमी असल्याने, अनेक गुंतवणूकदार जास्त परताव्यासाठी इतर पर्याय शोधत आहेत. अनेक लोक जादा नफ्याच्या आशेने रिस्क घेतात. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की काही सरकारी योजना अशा […]
IND vs AUS : उपकर्णधार स्मृती मंधाना ऑस्ट्रेलिया विरुद्ध ढेर, 15 चेंडूत 2 वेळा आऊट, टीम इंडिया अडचणीत
टीम इंडिया आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 ट्रॉफी आपल्या नावावर करण्यापासून एक पाऊल दूर आहे. टीम इंडिया आणि या ट्रॉफीमध्ये न्यूझीलंड उभी आहे. ही ट्रॉफी कोण जिंकणार हे रविवारी 8 मार्च रोजी निश्चित होणार आहे. हा सामना जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. चाहत्यांना या सामन्याची प्रतिक्षा आहे. तर दुसऱ्या बाजूला वूमन्स […]
IND vs NZ : हिशोब करण्याची वेळ आलीय, टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध वसूली करणार का?
सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडिया आणि चाहते आयसीसी टी 20i वर्ल्ड कप चॅम्पियन होण्यासाठी सज्ज आहेत. टीम इंडियासमोर या स्पर्धेच्या दहाव्या पर्वातील अंतिम सामन्यात न्यूझीलंडचं आव्हान आहे. हा महामुकाबला नेहमीप्रमाणे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. न्यूझीलंडने दक्षिण गेल्या पर्वातील उपविजेत्या असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पराभूत करुन अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. […]
Israel, America, Iran War : अखेर इराणची माघार, केली सर्वात मोठी घोषणा, जगाला मोठा दिलासा
अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. इराण पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. तर दुसरीकडे इराणने देखील अमेरिका आणि इस्त्रायलला तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं आहे. इराणने केलेल्या हल्ल्यांमध्ये अमेरिका आणि इस्त्रायलचं देखील मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान इराणने केवळ अमेरिका आणि इस्त्रालयवरच हल्ला केला नव्हता तर इराणकडून अनेक […]
प्रफुल पटेल तुम्ही स्वार्थी आहात की अजितदादा प्रेमी? महाराष्ट्राला सांगा, रोहित पवार यांचे आवाहन
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा २८ जानेवारी रोजी विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. या अपघातावरुन अनेक संशय व्यक्त केले जात आहेत. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची घोषणा सरकारने केली आहे. या संदर्भात अजितदादाचे पुतणे रोहित पवार यांनी सतत पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. व्हीआरएस विमान कंपनीच्या कारभारावर अनेक शंका रोहित […]