टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील अंतिम फेरीचा सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. हा सामना 8 मार्चला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. भारताकडे सलग दुसऱ्यांदा जेतेपद जिंकण्याची संधी आहे. दुसरीकडे, विजयासाठी चार योगही जुळून आले आहेत. झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला जेव्हा पराभूत केलं आहे तेव्हा भारत चॅम्पियन झाला आहे. 1983 च्या वनडे वर्ल्डकप, 2007 च्या टी20 […]
Archives for March 2026
Donald Trump : जगावर तिसऱ्या महायुद्धाचं सावट? लाईव्ह येत डोनाल्ड ट्रम्प यांची धडकी भरवणारी घोषणा, म्हणाले रात्री बॉम्ब…
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा भडका उडाला आहे. काहीही झालं तरी आम्ही माघार घेणार नाही, असे इराणने ठणकावून सांगितले आहे. तर दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील इराणला कोणतीही अट न ठेवता शरणागती पत्करावी लागेल, अशी भूमिका घेतली आहे. दुसरीकडे इराणने आता आम्ही आखाती देशांवर हल्ले करणार नाही, असे स्पष्ट केले आहे. आखाती देशातूमन आमच्यावर […]
मोठी बातमी! भारताचा डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका, केली सर्वात मोठी घोषणा, अमेरिकेला जागा दाखवली
अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. मध्य पूर्वेत तणाव वाढतच आहे, त्यामुळे आता जगातील अनेक देशांमध्ये मोठं इंधन संकट निर्माण झालं आहे. जगाला जेवढी इंधनाची गरज आहे, त्यातील सुमारे 25 टक्के इंधनाची वाहतूक ही एकट्या होर्मुज सामुद्रधुनीमधून होते, मात्र आता ही सामुद्रधुनी काही देशांसाठी इराणने बंद केली […]
गॅस सिलिंडर बुकिंगचे नियम बदलले, युद्धाचा सर्वसामान्यांवर परिणाम, सरकारचा नवा निर्णय काय?
मध्यपूर्वेत भयंकर युद्ध सुरू आहे. इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर सतत हल्ले केले जात आहेत. यामुळे मध्य पूर्वेतील सर्वच देशांमध्ये तणाव वाढला आहे. यामुळे कच्चे तेल आणि नैसर्गिक वायुची पुरवठा साखळी खंडित झाली आहे. याचा परिणाम आता भारताच्या घरगुती गॅस सेवेवरही दिसू लागला आहे. ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी (OMCs) LPG सिलेंडर बुकिंगबाबत मोठा निर्णय घेतला आहे. हा […]
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्याबाबत शोएब अख्तरची भविष्यवाणी, टीम इंडियाच्या चाहत्यांचा संताप
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताने मोठ्या दिमाखात एन्ट्री मारली. या स्पर्धेतील साखळी फेरीच्या सामन्यात भारताने एकही सामना गमावला नव्हता. अमेरिका, नामिबिया, नेदरलँड आणि पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. पाकिस्तानचा संघ सर्व सामने श्रीलंकेत खेळला, तरी भारताने पाकिस्तानला लोळवलं. त्यानंतर सुपर 8 फेरीत भारताचा पहिला सामना दक्षिण अफ्रिकेशी झाला. या सामन्यात पराभव झाल्याने भारताचं उपांत्य फेरीचं […]
नातेवाईकांनी पगार विचारल्यास काय उत्तर द्यायचे? विकास दिव्यकीर्ती यांनी दिला सल्ला
काय उत्तर द्यायचे : जर तुमचा पगार एवढा चांगला असेल की तो सांगून समोरच्यावर प्रभाव पडू शकतो तर त्यांना बिनधास्तपणे आपली खरी सॅलरी सांगावी. कमी पगार असल्यास: जर तुमचा पगार तुलनेने कमी असेल, तर तो थेट न सांगता थोडा फिरवून किंवा गोलमाल पद्धतीने सांगावा. दबाव निर्माण करण्यासाठी: जर तुम्हाला त्या नातेवाईकांवर थोडा दबाव निर्माण करायचा […]