तुम्ही FD मध्ये गुंतवणूक करणार असाल तर ही बातमी आधी वाचा. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने आपल्या FD च्या व्याजदरात बदल केला आहे आणि नवीन दर लागू केले आहेत. हे नवे दर आजपासून म्हणजेच 6 मार्चपासून लागू झाले आहेत. चला जाणून घेऊया सविस्तर माहिती. पैसे गुंतवण्यासाठी बँक FD लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. आजही बहुतांश लोक गुंतवणुकीसाठी […]
Archives for March 2026
Women’s Day 2026: ‘या’ 7 योजना महिलांसाठी सर्वोत्तम, बंपर रिटर्न, आर्थिक सुरक्षा मिळेल
महिला आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याच्या दिशेनेही पावले उचलत आहेत. महिलांना डोळ्यासमोर ठेवून भारत सरकार आणि बँकांनी अनेक बचत योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये त्यांना त्यांच्या बचतीवर चांगला परतावा मिळत आहे. जर तुम्ही स्वतःसाठी किंवा तुमच्या कुटुंबातील महिलांसाठी चांगली बचत योजना शोधत असाल तर तुम्हाला या काही योजनांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. 1. महिलांसाठी विशेष मुदत ठेव […]
IND vs NZ Final : भारतासाठी नरेंद्र मोदी स्टेडियम अनलकीच, Icc स्पर्धेतील 2 पराभव इथेच, यंदा काय होणार?
रोहित शर्मा याने टीम इंडियाला 2024 साली टी 20i वर्ल्ड कप जिंकून दिला. रोहितने या ऐतिहासिक कामगिरीनंतर टी 20i क्रिकेटला अलविदा केला. बीसीसीआयने रोहितनंतर मुंबईकर सूर्यकुमार यादव याची भारतीय टी 20i संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली. सूर्याने बीसीसीआयचा त्याला कर्णधार करण्याचा निर्णय आतापर्यंत 100 टक्के खरा ठरवून दाखवलाय. सूर्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने आतापर्यंत एकही टी 20i […]
इराणच्या ड्रोनपासून वाचवणार कोण ? रशिया-युक्रेन युद्धातील या ‘हीरो’ला मध्य-पूर्वेत धाडणार अमेरिका
ध्य पूर्वेत इराणचे शेजारील देशांवरील हल्ले सातत्याने घातक होत आहेत. इस्राईल आणि अमेरिकेने इराण विरोधात २८ फेब्रुवारी रोजी युद्ध छेडले आहे. त्यात आतापर्यंत एक हजाराहून अधिक लोक ठार झाले आहेत. इराणच्या ड्रोन हल्ल्यांपासून मित्र देश इस्राईलला वाचवण्यासाठी आता ट्रम्प प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. युक्रेन युद्धात वापरली जाणारी एण्टी ड्रोन सिस्टीम आता अमेरिका मध्य पूर्वेत […]
जावयाचे सासूसोबत भयानक कांड, भांडणं मिटवायला लेकीच्या घरी गेली पण… नको ते घडलं
सासू आणि जावई यांच्यामधील नात्याच्या अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. पण एक प्रकरण असे आहे की संपूर्ण देश हादरला आहे. एका जावयाने आपल्या सासूवर गोळी झाडून तिची हत्या केली. मृत महिलेची चूक इतकीच होती की ती आपल्या मुलगी-जावयामधील वाद शांत करण्यासाठी आणि त्यांना समज देण्यासाठी त्यांच्या घरी गेली होती. पोलिसांनी आरोपी जावयाला अवैध शस्त्रासह […]
March Horoscope 2026 : पुढच्या आठवड्यात पैशांचा पाऊस, या राशींच्या नशिबात धनलाभाचा मोठा योग!
आता नव्या आठवड्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे 9 मार्च ते 15 मार्च हा काळ काही राशींसाठी खूपच चांगला असणार आहे. त्यामुळे आगामी आठवड्यासाठीचे राशीभविष्य नेमके काय आहे? ते जाणून घेऊ या…. कर्क राशीच्या लोकांनी कुठेही गुंतवणूक करताना सखोल विचार करावा. अगोदर संशोधन करावे, अभ्यास करावा आणि नंतरच गुंतवणूक करावी. आपत्कालीन निधीची तरतूदही नक्की करावी. काही […]