International Womens Day: जागतिक महिला दिन हा केवळ शुभेच्छा देण्याचा दिवस नसून तो महिलांच्या प्रदीर्घ संघर्षाचा, त्यांच्या हक्कांच्या लढ्याचा आणि कर्तृत्वाचा सन्मान करण्याचा दिवस आहे. दरवर्षी 8 मार्च रोजी जगभरात हा दिवस उत्साहात साजरा केला जातो. पण या तारखेमागे एक मोठा ऐतिहासिक संदर्भ आहे. चला तर मग याविषयी जाणून घेऊया. ‘8 मार्च’ या तारखेचा इतिहास […]
Archives for March 2026
तिचा दोघांवर जीव जडला, मग एकाच मंडपात दोघांशीही केलं लग्न; महिलेच्या अजब लग्नाची जगभरात चर्चा!
प्रेम कधी कोणावर होईल हे सांगता येत नाही. प्रेमाला देशाच्या सीमा नसतात. सध्या एका महिलेच्या अजब गजब प्रेमाची सगळीकडे चर्चा होत आहे. तिला एकूण दोन जणांवर प्रेम झाले आहे. विशेष म्हणजे तिने या दोघांसोबतही एकाच मंडपात लग्न केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही महिला मुळची थायलंडमधील आहे. तिचे नाव डुआंगडुआन केत्सारो असेून ती 37 वर्षांची आहे. […]
अर्ध्या रात्रीही यॉर्कर टाकू शकतोस! सिराजने असं म्हणताच बुमराहने दिलं मन जिंकणारं असं उत्तर
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. भारतीय संघ जेतेपदापासून फक्त एक पाऊल दूर आहे. भारताने हा सामना जिंकताच सलग जेतेपद मिळवणारा पहिला संघ ठरेल. असं असताना या सामन्यात टीम इंडियासाठी काही खेळाडू महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. यात जसप्रीत बुमराहचं नाव आघाडीवर आहे. खरं तर जसप्रीत बुमराह भारतीय गोलंदाजीचा कणा आहे. […]
Yes Bank चे विशेष सॅलरी अकाऊंट, जाणून घ्या
Women’s Day 2026: ही बातमी महिलांसाठी खास आहे. दरवर्षी 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस महिलांसाठी समान हक्क, स्वातंत्र्य आणि समान संधींसाठी लढा देण्यासाठी साजरा केला जातो. या प्रसंगी लैंगिक समानता, पुनरुत्पादक हक्क, महिलांवरील हिंसाचार आणि शोषण रोखणे, यासारख्या मुद्द्यांवर विशेष भर दिला जातो. यंदाच्या म्हणजेच 2026 च्या […]
Nothing Phone 4a आणि Phone 4a Pro लाँच, जाणून घ्या फीचर्स
भारतात नथिंग फोन 4ए प्रो सोबत नथिंग फोन 4ए लाँच करण्यात आला आहे. Nothing Phone 4a चार रंग पर्याय आणि तीन स्टोरेज पर्यायांमध्ये सादर केला आहे. यात नथिंगचा नवीन ग्लिफ बार इंटरफेस आहे, ज्यामध्ये 63 मिनी एलईडी आणि सहा वैयक्तिकरित्या अॅड्रेस करण्यायोग्य झोन आहेत. 4ए आणि 4ए प्रो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7-सिरीज चिपसेटद्वारे समर्थित आहेत. चला […]
INDW vs AUSW Test Match: टीम इंडिया पराभवाच्या वेशीवर! प्रतिका रावलची एकाकी झुंज पण…
भारत ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघात कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यावर ऑस्ट्रेलियाने मजबूत पकड मिळवली आहे. एकंदरीत चित्र पाहता भारतीय संघ पराभवाच्या दरीत पडणार हे निश्चित झालं आहे. नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. भारताने पहिल्या डावात सर्व गडी गमवून 198 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 323 धावा केल्या. यासह ऑस्ट्रेलियाने […]