• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for March 2026

T20 World Cup 2026 Final: हार्दिक पांड्याने माहिका पत्नी असल्याचं केलं जाहीर, मैदानात KISS केलं

March 8, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदावर भारताने नाव कोरलं आहे. गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या स्पर्धेचा शेवट भारताने जेतेपदाने केला. या स्पर्धेत भारताने एकमेव सामना गमावला. सुपर 8 फेरीत भारताने दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं. या व्यतिरिक्त एकही सामना भारताने गमावला नाही. उपांत्य आणि अंतिम फेरीत भारताने जबरदस्त कामगिरी केली. भारताने सलग दुसऱ्यांदा जेतेपद मिळवलं आहे. […]

Filed Under: cricket

Beautiful Snakes : जगातले सर्वात सुंदर साप, रंग पाहून तुम्हीही व्हाल चकितच; दंश केल्यावर मात्र….

March 8, 2026 by admin Leave a Comment

साप म्हटलं की प्रत्येकजण घाबरतो. काही साप तर एवढे विषारी असतात की त्यांनी चावा घेतल्यावर माणूस काही सेकंदांत मरतो. परंतु बरेच साप हे बिनविषारी असतात. सध्या जगात सापांच्या शेकडो प्रजाती आहेत. यातील काही साप हे दिसायला खूपच सुंदर असतात. जगात सर्वात सुंदर दिसणाऱ्या सापांमध्ये ब्लू कोरल स्नेकचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. हा साप मलेशिया, थायलँड, […]

Filed Under: Latest News

घरात ज्या काही चुकीच्या गोष्टी केल्या..; ‘बिग बॉस मराठी 6’तून बाहेर पडलेल्या रुचिता जामदारने मागितली माफी

March 8, 2026 by admin Leave a Comment

‘बिग बॉस मराठी 6’तील या आठवड्याच्या एलिमिनेशनने सर्वांनाच आश्चर्याचा मोठा धक्का बसला. घरातील एकूण सात स्पर्धक नॉमिनेट झाले होते. ज्यामध्ये रुचिता जामदार, दिपाली सय्यद, प्राजक्ता शुक्रे, सागर कारंडे, प्रभू शेळके, संस्कृती साळुंके आणि तन्वी कोलते यांचा समावेश होता. या सात जणांपैकी रुचिता जामदारला बिग बॉसच्या घराबाहेर पडावं लागलं. हा निर्णय बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांसाठी जितका […]

Filed Under: entertainment

Israel Iran War : आता युद्धात चायनाची एन्ट्री, डोनाल्ड ट्रम्प यांना जबरदस्त धक्का, चीनकडून भूमिका जाहीर

March 8, 2026 by admin Leave a Comment

मध्य पूर्वेत सध्या मोठा तणाव पहायला मिळत आहे. अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाची झळ या तीन देशांसोबतच इतर अनेक देशांना देखील बसली आहे. इराणकडून फक्त अमेरिका आणि इस्त्रायलवरच हल्ले करण्यात येत नाहीयेत, तर अनेक आखाती देशांवर देखील इराणने हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमुळे मध्य पूर्वेत प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे. […]

Filed Under: india

केसांना हेअर डाय लावत असाल तर सावधान! होऊ शकते गंभीर नुकसान

March 8, 2026 by admin Leave a Comment

बदललेल्या जीवनशैलीमुळे कमी वयातच केस पांढरे होण्याची समस्या वाढली आहे. वाढलेला ताण, चुकीचा आहार आणि प्रदूषण ही त्यामागील प्रमुख कारणे मानली जातात. मात्र पांढरे झालेले केस लपवण्यासाठी अनेक लोक हेअर डायचा वापर करतात. पूर्वी हेअर डायचा वापर वयस्कर लोक करत असत, मात्र आता तरुणही नियमितपणे केस रंगवू लागले आहेत. केस काळे करण्यासाठी बाजारात विविध प्रकारचे […]

Filed Under: lifestyle

T20 WC 2026 IND vs NZ Final: नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव थेट म्हणाला…

March 8, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्याला सुरूवात झाली आहे. भारत आणि न्यूझीलंड हे संघ आमनेसामने उभे ठाकले आहे. अवघ्या काही तासात जेतेपदाचा मानकरी ठरणार आहे. या सामन्यासाठी नाणेफेकीचा कौल झाला आणि भारतीय क्रीडाप्रेमींच्या पदरी निराशा पडली. कारण नाणेफेकीचा कौल काही भारताच्या बाजूने लागला. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींची निराशा होणं सहाजिकच आहे. नाणेफेकी जिंकल्यानंतर मिचेल सँटनर याने क्षणाचाही […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 259
  • Page 260
  • Page 261
  • Page 262
  • Page 263
  • Interim pages omitted …
  • Page 359
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Devendra Fadnavis: राहुल गांधींची लढाई ही केवळ…मुख्यमंत्र्यांच्या टीकेने काँग्रेसचा तीळपापड? काय केली टीका?
  • 4 मिनिट 31 सेकंदाचे सुपरहिट गाणे, ऐकताच होईल जुन्या प्रेमाची आठवण, 20 मिनिट केले रेकॉर्ड
  • ‘गोंधळ’चा दिग्दर्शक बनला सर्पमित्र; Video पाहून नेटकरी म्हणाले ‘रिअल लाइफ हिरो’
  • अशोक खरातप्रकरणी अनेक बळी जाणार, देवेंद्र फडणवीसांना… संजय राऊतांनी फोडला मोठा बॉम्ब
  • Iran-Us : फालतू मागण्या… इराणने अमेरिकेचा कचराच केला ! चर्चा फिस्कटल्याचं खापर फोडत..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in