टीम इंडियाचा वेगवान आणि प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह हा क्रिकेट विश्वातील टॉपचा बॉलर का आहे, हे त्याने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. क्रिकेट विश्वात यॉर्कर किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुमराहने आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियसााठी सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. बुमराहने 4 विकेट्स घेत भारताला चॅम्पियन करण्यात बॉलिगंने प्रमुख भूमिका […]
Archives for March 2026
IND vs NZ: आज रात्री आम्ही…! अंतिम सामन्यातील पराभवानंतर न्यूझीलंड मिचेल सँटनरने केलं मोठं विधान
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी मिचेल सँटनरने पॅट कमिन्ससारखी वल्गना करून भारताला डिवचलं होतं. इतकंच काय तर अहमदाबाद स्टेडियमधील प्रेक्षकांना गप्प करू असंही म्हणाला होता. तसेच खेळपट्टीचे फोटो काढून पॅट कमिन्सची स्टाईलही मारली होती. नाणेफेकीचा कौलही सँटनरच्या बाजूने लागला. पण टीम इंडियाने सँटनरच्या या वक्तव्याची सर्व हवाच काढून टाकली. नाणेफेकीचा न्यूझीलंडने जिंकला असला तरी […]
नवऱ्याला सोडून ‘या’ 5 अभिनेत्रींनी मुलांचा ‘सिंगल मदर’ म्हणून केला सांभाळ
या यादीमध्ये सर्वात पहिलं नाव अभिनेत्री मलायका अरोरा हिचं आहे. मलायका हिने लग्नाच्या 19 वर्षांनंतर अरबाज खान घटस्फोट दिला. त्यानंतर मलायका मलगा अरहान याच्यासोबत एकटीच राहत होती… घटस्फोटानंतर अरबाज याने शूरा खान हिच्यासोबत लग्न केलं… अभिनेत्री करिश्मा कपूर हिने 2003 मध्ये संजय कपूर याच्यासोबत लग्न केलं. पण लग्नाच्या पहिल्याच रात्री पतीने करिश्माची बोली लावली… असं […]
मोठी खुशखबर! गॅस सिलिंडरचा भाव वाढला पण….युद्ध सुरू असले तरी 300 रुपये…सामान्यांना मोठा दिलासा!
Gas Cylinder Price : मध्य पूर्वेतील तणावाच्या स्थितीची झळ सध्या भारतालाही बसत आहे. भारताला कच्चे तेल तसेच सीएनजी, एलएनजी या नैसर्गिक वायूचा पुरवठा हा आखाती देशांतूनच होतो. इराणने होर्मुझची सामुद्रधुनीच बंद केल्यामुळे संपूर्ण जलवाहतूक ठप्प आहे.परिणामी भारतात इंधन दरवाढीचा भडका उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतात सध्यातरी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झालेली नसली […]
Rashifal : गुरु होणार हिंदु नववर्षाचे महागुरु, या 5 राशीच्या लोकांचा गोल्डन टाईम होणार सुरु
Hindu Nav Varsha 2026: यंदा गुढी पाडव्याला १९ मार्चपासून हिंदू नववर्षाचा आरंभ होत आहे. १९ मार्च रोजी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी आहे. या दिवशी चैत्र नवरात्रीच्या शुभारंभ होत आहे. पंचांग आणि ज्योतिषीय गणनेनुसार या वर्षी ग्रहांची स्थिती खूप महत्वाची असणार आहे. या नव संवत्सरचे राजा गुरु असणार आहेत. कारण हे नव संवत्सर गुरुवारच्या […]
टी20 वर्ल्डकप 2026 जेतेपदानंतर संजू सॅमसनने केला मोठा खुलासा, सचिन तेंडुलकरने कशी मदत केली? ते सांगितलं
टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी संजू सॅमसनने फॉर्म गमावला आणि त्याची प्लेइंग 11 मधील जागा अडचणीत आली. पहिल्या सामन्यात त्याचा विचारही केला गेला नाही. दुसऱ्या सामन्यात नामिबिया विरुद्ध खेळण्याची संधी मिळाली. अभिषेक शर्मा आजारी असल्याने त्याला संधी मिळाली. पण काही खास करू शकला नाही. पाकिस्तान आणि नेदरलँडविरुद्धचा सामनाही त्याने बेंचवर बसून पाहिला. दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या सामन्यातही त्याला डावलण्यात […]