• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for March 2026

T20 World Cup India Champion: भारताने जेतेपद मिळवत एका झटक्यात 5 गैरसमज दूर केले, जाणून घ्या

March 9, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडचा 7 धावांनी पराभव केला. पण अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये असल्याने धाकधूक वाढली होती. कारण वनडे वर्ल्डकप 2023 कटू आठवणी ताज्या झाल्या होत्या. त्यात अंतिम सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार असल्याने टेन्शन वाढलं होतं. पण भारताने अंतिम सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. भारताने नाणेफेकीचा कौल गमवल्याने धाकधूक वाढली होती. भारताच्या […]

Filed Under: cricket

Team India : टीम इंडियाचे चॅम्पियन होताच 3 वर्ल्ड रेकॉर्ड, सूर्याच्या नेतृत्वात भारताची ऐतिहासिक कामगिरी

March 9, 2026 by admin Leave a Comment

क्रिकेट चाहत्यांना ज्या क्षणाची 7 फेब्रुवारीपासून प्रतिक्षा होती तो क्षण अखेर आला आहे. टीम इंडियाने रविवारी 8 मार्चला आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडवर मात करत सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वामध्ये ही कामगिरी केली आहे. टीम इंडियाच्या या विजयात प्लेइंग ईलेव्हनमधील 11 खेळाडूंनी योगदान दिलं. मात्र संजू सॅमसन […]

Filed Under: Latest News

Ladki Bahin: 1500 रुपये हप्ता आमच्या संसारात..; ‘लाडकी बहीण’ चित्रपटाची जोरदार चर्चा; गौतमी पाटीलची खास गवळण

March 9, 2026 by admin Leave a Comment

काही चित्रपट घोषणेपासूनच रसिकांच्या मनात कुतूहल जागविण्याचं काम करतात. समाजात घडणाऱ्या घटनांवर वेध घेत, त्यावर भाष्य करणाऱ्या अशाच एका चित्रपटाची सिनेसृष्टीपासून रसिकांपर्यंत सर्वच ठिकाणी जोरदार चर्चा आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या बहुचर्चित ‘लाडकी बहिण योजने’चं समाजात विविध प्रकारे पडसाद उमटले. सरकारी योजनेतील ‘लाडकी बहीण’ चहूबाजूला चर्चेचा विषय ठरली. आता हिच ‘लाडकी बहीण’ रुपेरी पडद्यावरही […]

Filed Under: entertainment

IAS, IPS, IFS की IRS; कोणाला मिळतो सर्वात जास्त पगार, कुणाची ताकद जास्त?

March 9, 2026 by admin Leave a Comment

अलिकडेच युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यात पास झालेले विद्यार्थी अधिकारी बनून देशाची सेवा करताना दिसणार आहेत. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच देशातील सर्वात प्रतिष्ठित पदांवर जसे की IAS, IPS,IFS आणि IRS अधिकारी होण्याची संधी मिळते. या पदांवर काम करणारे अधिकारी देशाचे प्रशासन, सुरक्षा, परराष्ट्र धोरण आणि अर्थव्यवस्था सांभाळतात. आज आपण यापैकी कोणत्या अधिकाऱ्याला सर्वात […]

Filed Under: india

उन्हाळ्यात कोणत्या रंगाचे कपडे घालावे? शरीराला थंडावा देण्यासाठी बेस्ट पर्याय कोणते?

March 9, 2026 by admin Leave a Comment

होळी झाल्यानंतर सर्वत्रच उकाडा वाढत चालला आहे. उन्हाळा सुरू झाला की घामामुळे आणि वाढत्या उष्णतेमुळे अंगाची लाहीलाही होते. अशावेळी आपण काय खातो आणि पितो यासोबतच आपण कोणत्या रंगाचे कपडे घालतो, यालाही मोठे महत्त्व असते. विज्ञानानुसार, काही विशिष्ट रंग उष्णता शोषून घेतात. तर काही रंग ते परावर्तित (Reflect) करतात. उन्हाळ्याचा त्रास कमी करण्यासाठी कपड्यांच्या रंगांची निवड […]

Filed Under: lifestyle

Champion: टीम इंडियाच्या जेतेपदासह गंभीरने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कोच

March 8, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने जेतेपद आपल्या नावावर केलं. या विजयात मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याचही योगदान राहिलं. या विजयानंतर गौतम गंभीरच्या नावावर इतिहास रचला गेला आहे. (Photo- BCCI Twitter) भारतीय क्रिकेटच्या इतिहासात गौतम गंभीरने मुख्य प्रशिक्षक म्हणून इतिहासात नोंद केली आहे. गौतम गंभीर मुख्य […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 257
  • Page 258
  • Page 259
  • Page 260
  • Page 261
  • Interim pages omitted …
  • Page 359
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • डोळ्यात अश्रू, हात जोडलेले… आशा भोसलेंच्या निधनावर मुलाची प्रतिक्रिया
  • Asha Bhosle Passed Away | संगीत क्षेत्रातला जादूई स्वर हरपला! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन
  • 83 वर्षापूर्वी आशा भोसले यांनी गायलं होतं पहिलं गाणं, आजही ते गाणं प्रचंड चर्चेत
  • भारतातील श्रीमंत गायिकांमध्ये आशा भोसले यांचा समावेश, जाणून घ्या संपत्ती
  • Nashik IT Company | मोठी बातमी! नाशिकमध्ये महिलांचे गैरवर्तन करणाऱ्या संशयितांचे मोबाईल जप्त, सापडलेल्या डेटाने खळबळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in