सध्या मध्य पूर्वेत इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्ध सुरु आहे. इराणकडून इस्रायलसह आखाती देशांवर मिसाइल, ड्रोन हल्ले सुरु आहेत. या युद्ध काळात एक वेगळा फोटो समोर आलाय. इराणकडून यूएईवर मिसाइल, ड्रोन हल्ले सुरु आहेत. अमेरिकेला साथ देणाऱ्या देशांवर इराणकडून हल्ले होत आहेत. मात्र, हा धोका असूनही यूएईमध्ये भारतीयांनी टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड टी20 फायनल मॅचचा आनंद […]
Archives for March 2026
राज ठाकरेंसमोर चिमुकलीचं शिवरायांच्या कर्तृत्वावर भाषण!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगड जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांचे आगमन रायगडावर झाले. उद्या रायगडाच्या पायथ्याशी आयोजित सदस्य नोंदणी शुभारंभ कार्यक्रमापूर्वी राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर नतमस्तक होणार असल्याचे जाहीर केले. रायगडमध्ये त्यांचे आगमन होताच ढोल-ताशांच्या गजराऐवजी फटाके आणि एका चिमुकलीने त्यांचे स्वागत केले. राही रवींद्र साळवी नावाच्या सहा-सात वर्षांच्या या […]
हिला घरी ठेवलं पाहिजे..; विजयसोबत अफेअरच्या चर्चांदरम्यान त्रिशाबद्दल अभिनेत्याची आक्षेपार्ह टिप्पणी, भडकून म्हणाली ‘मूर्खपणाला..’
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेता थलपती विजयच्या पत्नीने घटस्फोटाचा अर्ज दाखल करत त्याच्यावर विवाहबाह्य संबंधाचा आरोप केल्यानंतर त्रिशाच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली. या चर्चांदरम्यान त्रिशा आणि विजय एका लग्नसोहळ्यात एकत्र उपस्थित राहिले. या दोघांच्या या उपस्थितीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ […]
Israel Iran War : पुतिन अमेरिका, इस्त्रायलवर संतापले, घेतला सर्वात मोठा निर्णय, रशिया आता अॅक्शन मोडमध्ये
अमेरिका, इस्त्रालय आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. यामुळे आता मध्य पूर्वेमध्ये मोठा तणाव निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे. मध्य पूर्वेमधील तणाव वाढतच असल्यानं आता यावर रशियाकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्यांमुळे मध्य पूर्वेत तणाव वाढला असून, आंतरराष्ट्रीय कायदे संपल्यात जमा आहेत, असं रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांनी म्हटलं […]
International Womens Day : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शेअर करा ‘या’ खास शुभेच्छा
जीवन देण्यापासून ते आयुष्य कसे जगायचे हे शिकवण्यापर्यंत, आपण आपल्या आईंकडून शिकतो. जर एक स्त्री आई असेल तर ती जननी आहे. जर ती बहीण असेल तर ती सर्वात चांगली मैत्रीण असते. जर ती खास मैत्रीण असेल तर तिच्यापेक्षा चांगली व्यक्ती नाही. आणि जर ती मुलगी असेल तर ती तिच्या आई-वडीलांसाठी कोणत्याही आशीर्वादापेक्षा कमी नाही. कुटुंब, […]
T20 World Cup Cup Champion: टीम इंडियाचा वर्ल्डकप स्पर्धेतील जेतेपदाचा प्रवास असा राहिला, फक्त एकच पराभव
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुरुवात अमेरिकाविरुद्धच्या सामन्याने झाली. या सामन्यात भारताने 20 षटकात 9 गडी गमवून 161 धावा केल्या. तसेच अमेरिकेला 132 धावांवर रोखलं आणि सामना 29 धावांनी जिंकला. (Photo- BCCI Twitter) टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील दुसरा सामना नामिबियाविरुद्ध झाला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 209 धावा केल्या. तसेच नामिबियाला 116 धावांवर सर्वबाद केलं. हा सामना […]