अभिषेक शर्माची रुमर्ड गर्लफ्रेंड लैला फैसल खूप सुंदर आहे. ती एक फॅशन डिझायनर आहे. लैला फैसलचा फॅशन सेन्स या फोटोंमध्ये स्पष्टपणे दिसतोय. या फोटोंमध्ये लैलाने यलो आणि पिंक कलरचा कॉन्ट्रास्ट शरारा सेट परिधान केलाय. (Credit:laila.faisall/Instagram) फक्त ट्रेडिशनलच नाही, तर वेस्टर्न ड्रेसमध्ये सुद्धा लैला खूप सुंदर दिसते. या फोटोमध्ये तिने चॉकलेट ब्राउन कलरचा बॉडीकोन ड्रेस परिधान […]
Archives for March 2026
T20 World Cup: अभिषेक शर्माने अंतिम फेरीत धावा करण्यासाठी वापरला असा टोटका, उधार घेतलं नशिब!
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा शेवट अखेर गोड झाला आहे. भारताने अंतिम फेरीत न्यूझीलंडला पराभूत केलं नाही जेतेपदावर नाव कोरलं. अंतिम फेरीत अभिषेक शर्माची बॅट चांगलीच चालली. त्यामुळे भारताला 255 धावांपर्यंत मजल मारता आली. खरं तर या संपूर्ण स्पर्धेत अभिषेक शर्माची कामगिरी हवी झाली नव्हती. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या सुरूवातीच्या तीन सामन्यात त्याला खातंही खोलता आलं […]
हार्दिकची मैदानात गर्लफ्रेंडसोबत मस्ती, एक्स वाईफनेही पोस्ट केले असे फोटो की…एक व्हिडीओ तर पाहून चकित व्हाल!
भारताने टी-20 विश्वचषक स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. भारतीय संघाने केलेल्या या कामगिरीचे जगभरात कौतुक केले जात आहे. सोशल मीडियावर तर टीम इंडियाचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ उत्सुकतेने शेअर केले जात आहेत. सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी जल्लोष साजरा केला. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम) काही खेलाडूंनी तर डान्सही केला. आपल्या आवडत्या व्यक्तीला मैदानावर बोलवून काही खेळाडूंनी आपला […]
मोठी बातमी! भारताच्या निर्णयामुळे ट्रम्प यांना मोठा झटका, थेट इराणने मानले भारताचे आभार, तोंडभरून कौतुक
मध्य पूर्वेत सध्या युद्धामुळे मोठा तणाव निर्माण झाला आहे. अमेरिका, इराण आणि इस्त्रायलमध्ये युद्ध सुरूच आहे. आज या युद्धाचा 10 वा दिवस आहे. युद्ध पुढील काही दिवस असंच सुरू राहण्याचे संकेत मिळत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. इराणने एकही अट न ठेवता शरण यावं अशी मागणी त्यांनी केली होती, इराणने ट्रम्प यांची […]
Vastu Shastra : घरात वाळलेल्या तुळशीचं झाडं का ठेवू नये? वास्तुशास्त्र काय सांगतं?
हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र माण्यात आलं आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार आणि वास्तुशास्त्रानुसार तुळस हे भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांचं अत्यंत प्रिय झाड आहे. त्यामुळे ज्या घरात तुळस असते, त्या घरावर सदैव लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद राहतो. अशा घरात कधीही पैशांची कमी भासत नाही, सर्व प्रकारचे आर्थिक संकटं दूर होतात. त्यामुळे घरात […]
वर्षभरात भारतात लाँच होणार ‘या’ 4 पॉवरफुल एसयूव्ही , घ्या जाणून
तुम्हाला ऑफ-रोडिंग आवडते का, असं असेल तर SUV खरेदी करण्याचा विचार करा पण घाई करू नका. ही बातमी आधी वाचा. ऑफ-रोडिंग उत्साही लोकांना 4×4 एसयूव्ही आवडतात. ही वाहने कठीण ठिकाणी आणि खडबडीत रस्त्यांवर आरामात जाऊ शकतात. तुम्हालाही ऑफ-रोडिंग आवडत असेल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. येत्या एका वर्षात भारतात 4 पॉवरफुल 4×4 SUV लाँच […]