टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यापूर्वी निकाल काय लागेल? याबाबत धाकधूक होती. पण भारताने न्यूझीलंडचा 96 धावांनी धुव्वा उडवला आणि जेतेपदावर नाव कोरलं. जेतेपदासह भारताने काही ऐतिहासिक नोंदी केल्या आहेत. सलग दोन जेतेपद मिळवणारा, तिसऱ्यांदा ट्रॉफी मिळवणारा, यजमानपद असताना जेतेपद मिळवणारा भारता हा पहिला संघ ठरला आहे. […]
Archives for March 2026
इराण युद्धामुळे दुबईसोडून कुठे पळत आहेत जगातील अब्जाधीश ?
मध्य पूर्वेत इराणच्या हल्ल्यानंतर आखाती देशात हडकंप उडाला आहे. दुबईही श्रीमंत लोकांचे सेकंड होम होते. मात्र, आता दुबई देखील सुरक्षित राहीली नसल्याने दुबईतील श्रीमंत लोकांनी बस्तान उचलले आहे. फायनान्शियल टाईम्सच्या बातमीनुसार ओमानची राजधानी मस्कत येथून गडगंज श्रीमंत लोक पळून चालले आहेत. मस्कत येथून रोज सुमारे ३० चार्टर आणि प्रायव्हेट जेट उड्डाण घेत आहेत. प्रत्येक विमानात […]
33 वर्षांपूर्वीचा तो टीव्ही शो… राधा बनून रातोरात लोकप्रिय झाली होती ही अभिनेत्री, 221 एपिसोड्सची रेटिंग 8.7, आता ओळखणेही कठीण
१९९३ मध्ये रामानंद सागर यांनी ‘श्री कृष्ण’ ही मालिका सुरू केली होती. ही मालिका डीडी मेट्रोवर १९९३ ते १९९६ पर्यंत प्रसारित झाली. नंतर ती अनेक इतर चॅनेल्सवरही दाखवली गेली. ही पौराणिक मालिका मुख्यतः श्रीमद्भागवत पुराण, भगवद्गीता आणि इतर ग्रंथांवर आधारित होती. त्या काळात या मालिकेला इतकी प्रचंड लोकप्रियता मिळाली की आजही ती लोकांची आवडती राहिली […]
सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी बातमी! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत सरकारचा मोठा निर्णय, पुन्हा नियम बदलले
मध्य-पूर्वेतील युद्धामुळे संपूर्ण जगाला फटका बसला आहे, कारण तेल आणि नैसर्गिक वायु पुरवठा साखळी विस्कळित झाली आहे. त्यामुळे भारतासह अनेक देशांमध्ये इंधनाची कमतरता निर्माण झाली आहे. अशातच आता युद्धाच्या पार्श्वभूमीवर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने घरगुती गॅस सिलेंडर बुकिंगसाठीचा कालावधी आणखी वाढवला आहे. याचा फटका थेट सर्व सामान्य जनतेला बसणार आहे. सरकारने गॅस […]
चमकदार चेहरा हवा आहे? केळी, संत्री, बटाट्याच्या सालीचा असा करा वापर
तुमच्यापैकी बरेल लोक फळे आणि भाज्यांचे सेवन केल्यानंतर त्यांची साल कचरापेटीत टाकून देतो. मात्र बटाटा, केळी, संत्री किंवा काकडीची साल तुमच्या चेहऱ्यासाठी खास ठरू शकते. कारण फळे आणि भाज्यांच्या सालींमध्ये अनेक प्रकारचे नैसर्गिक पोषक घटक, व्हिटॅमिन्स, अँटिऑक्सिडंट्स आणि मिनरल्स आढळतात, जे त्वचेला पोषण देतात आणि तिचा नैसर्गिक उजाळा वाढवण्यास मदत करतात. सध्या बाजारात लोक महागडे […]
इराणमधील महिला कितव्या वर्षी पहिल्यांदा मुलाला जन्म देतात? फर्टिलिटी रेट काय? सगळंच चक्रावून टाकणारं
अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर हल्ले सुरू आहेत. या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला असून, इराण चांगलंच चर्चेत आलं आहे. आज या युद्धाचा दहावा दिवस आहे. युद्धामुळे इराणसोबतच इराणमधील संस्कृती, तेथील रहाणीमान, समाज आणि एवढंच नाही तर देशात महिलांना असणारं स्थान देखील चांगलंच चर्चेमध्ये आहे. या […]