टीम इंडिया आणि क्रिकेट चाहत्यांसाठी 8 मार्च ही तारीख अविस्मरणीय ठरली. भारताने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकून इतिहास घडवला. भारताने या स्पर्धेच्या 10 व्या पर्वातील अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर मात करत सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. भारताने 96 धावांच्या मोठ्या फरकाने हा सामना जिंकला आणि वर्ल्ड कप आपल्या नावावर केला. या विजयानंतर […]
Archives for March 2026
मोठी बातमी! युद्धात या महत्त्वाच्या देशाची थेट उडी, इराणवर थेट मोठं क्षेपणास्त्र डागलं; जगाची चिंता वाढली
Turkey Attack On Iran : इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाचा भडका उडाला आहे. अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर आता त्यांचा द्वितीय मुलगा मोजतबा खामेनेई यांनी इराणच्या सर्वोच्च नेतेपदाची जबाबदारी सांभाळली आहे. काहीही झालं तरी आम्ही माघार घेणार नाही, असे इराणकडून सांगितले जात आहे. तर दुसरीकडे आमच्या इच्छेविरोधात जो कोणी इराणचा प्रमुख होईल, त्याचाही आम्ही खात्मा […]
सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते ‘खंजिरीचे बोल’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न; कोल्हापूरमध्ये शूटिंग होणार
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग तसेच महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ (Film City) यांच्या अंतर्गत साकारण्यात येत असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर आधारित पहिल्या फीचर फिल्म ‘खंजिरीचे बोल’ या मराठी चित्रपटाचा मुहूर्त क्लॅप आज मुंबई येथे उत्साहात संपन्न झाला. या चित्रपटाचा मुहूर्त सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते पार पडताच चित्रपटाच्या […]
1500 रुपयात गॅस सिलिंडरची विक्री?, इराण युद्धाने ग्राहकांमध्ये घबराट, अनेक शहरात बुकींगसाठी रांगा
इराण युद्ध सुरु असताना भारतात एलपीजी सिलिंडर संदर्भात गोंधळ निर्माण झाला आहे. अनेक शहरात आणि गावात गॅस एजन्सीसमोर ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. लोक रिकामे सिलिंडर घेऊन एजन्सीच्या बाहेर उभे आहेत. लवकरात लवकर गॅस सिलिंडर मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, सरकारने आणि ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की देशातील एलपीजीचा कोणताही तुटवडा नाही. मात्र, ही […]
सकाळी उठल्यावर तोंड कडू का होते? कोणत्या गंभीर आजाराचा धोका?
जर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तुमच्या तोंडाची चव बिघडली आहे, तोंडाला कडू वाटत असेल तर त्याला सामान्य समस्या म्हणून दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांच्या मते, सकाळी कडू तोंड येणे हे पोटाच्या समस्येचे लक्षण असू शकते. सकाळी उठल्यावर तोंडाची चव का खराब होते? हे किती धोकादायक आहे? उपचार आणि प्रतिबंध काय आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी […]
मोठी बातमी ! भारताकडून लष्करी सरावाला सुरूवात, आफ्रिकेतील देशाच्या सैनिकांचाही सहभाग
भारत आणि सेशेल्स यांच्या सैन्यदलांमधील संयुक्त लष्करी सराव Exercise Lamitye 2026 9 मार्चपासून सुरू झाला आहे. हा सराव 20 मार्चपर्यंत सेशेल्समध्ये चालणार आहे. या सरावाचा उद्देश दोन्ही देशांच्या सैन्यांमधील समन्वय, सहकार्य आणि संयुक्त लष्करी मोहिमा राबवण्याची क्षमता मजबूत करणे हा आहे. भारताच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या सरावात भारताच्या तिन्ही सैन्यदलांचा सहभाग असणार आहे. या […]