टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टी 20i वर्ल्ड कप मोहिम फत्ते करुन दाखवली. भारताने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील अंतिम फेरीत न्यूझीलंडला 96 धावांनी पराभूत केलं. टीम इंडियाने या स्पर्धेच्या 10 व्या पर्वात 9 पैकी 8 सामने जिंकत वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. टीम इंडियाची ही टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्याची […]
Archives for March 2026
Horoscope : राहूमुळे नशीब चमकणार, 2 राशींच्या नशिबात पैशांचा पाऊस, या राशीवर मात्र महासंकट!
येत्या 29 मार्च रोजी राहू गोचर करत आहे. राहुचे नक्षत्र बदल केल्याने एकूण तीन राशींच्या आयुष्यात मोठे बदल होणार आहे. यातील एका राशीला तर खूप काळजी घ्यावी लागणार आहे. बाकीच्या दोन राशींच्या आयुष्यात सकारात्मक प्रभाव पडणार आहे. मेष राशीसाठी राहूचे गोचर फार चांगले ठरणार आहे. करिअरमध्ये एखादी चांगली संधी मिळू शकते. अचानक मोठा धनलाभ होण्याची […]
पतीपेक्षाही रग्गड पैसा कमावतात या अभिनेत्री; एकीकडे तर पतीच्या 100 पट अधिक संपत्ती
कमाईच्या बाबतीत अभिनेत्री ऐश्वर्या राय तिचा पती अभिषेक बच्चनच्या पुढे आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्याची एकूण संपत्ती जवळपास 900 कोटी रुपये आहे. तर अभिषेकची संपत्ती 200 ते 280 कोटी रुपयांदरम्यान आहे. ब्रँड एंडोर्समेंटमधून ऐश्वर्याची सर्वाधिक कमाई होत आहे. अभिनेत्री आलिया भट्ट ही बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने गंगुबाई काठियावाडी, डिअर जिंदगी, उडता पंजाब, हायवे यांसारख्या […]
टी-20 वर्ल्ड कप फायनल पाहाताना विकेट पडताच झाला राडा, १७ वर्षीय युवकाचा मारहाणीत मृत्यू
भारत हा देश रिकाम टेकड्या लोकांचा देश म्हटला जातो. भारतात क्रिकेट मॅच पाहाण्यासाठी लोक आपली महत्वाची कामे सोडून वेळ वाया घालवतात. या मॅचवरुन दरवर्षी होणाऱ्या वादातून अनेकांचे प्राण जात असतात. आता बिहारच्या वैशाली जिल्ह्यात देखील रविवारी सायंकाळी आयसीसी फायनल टी-२० वर्ल्ड कप पाहाताना झालेल्या वादात एका १७ वर्षीय तरुणाला बोकलुन काढल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक […]
उन्हाळा सुरू होताच अशा प्रकारे करा फ्रिजचा वापर, थंडवा वाढवून वीजेचीही होईल बचत
उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. तसेच वाढत्या उष्णतेमुळे अनेक घरांमध्ये आता फ्रिजमध्ये थंड पाणी ठेवण्यास सुरूवात झाली आहे. त्यासोबतच उष्णतेपासून आराम मिळावा यासाठी अनेकजण वेगवेगळ्या प्रकारचे थंड पेय, फळे आणि थंड पदार्थ ठेवण्यासाठी रेफ्रिजरेटरचा वापर सतत चालू राहतो. मात्र कधीकधी चुकीच्या सेटिंग्जमुळे फ्रिजच्या आतील तापमान लवकर थंड होत नाही. अशावेळेस काही सोपे बदल त्यांची कार्यक्षमता […]
पतीचं निधन… दोन मुले आणि सासूची जबाबदारी… महिलेने सुरु केला असा व्यवसाय
कराड तालुक्यातील आणे येथील युवक कालिदास देसाई यांचे कराड- ढेबेवाडी राज्य मार्गावर पंक्चर काढण्याचं दुकान होतं. एक वर्षांपूर्वी पंक्चर काढत असताना हवेने टायरचा स्फोट होऊन टायर व स्टेफनी डोक्याला लागून कालिदास देसाई यांचा मृत्यू झाला यानंतर चार महिने दुकान बंद होतं उपजीविकेचे दुसरे साधन नसल्याने त्यांच्या पत्नी सोनाली देसाई यांनी पतीचे दुकान चालू करण्याचा निर्णय […]