टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 96 धावांनी दणदणीत विजय मिळवला. यासह तिसऱ्यांदा टी20 वर्ल्डकप जिंकला. तर सलग दुसऱ्यांदा आणि होमग्राउंडवर जेतेपद मिळवण्याचा विक्रमही नावावर केला. अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला डोकंच वर काढू दिलं नाही. या वर्ल्डकप जेतेपदानंतर टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव केला. तसेच गौतम गंभीरच्या स्मितहास्यावरही […]
Archives for March 2026
Vastu Shastra : शुक्रवारच्या दिवशी चुकूनही खरेदी करू नका ही वस्तू, लक्ष्मी माता होते नाराज, घरात येईल गरिबी
हिंदू धर्मशास्त्रानुसार आठवड्यातील प्रत्येक दिवस हा कोणत्या न कोणत्या देवाला समर्पित असतो. जसं की रविवार हा सूर्य देवतेचा वार आहे. सोमवार हा भगवान महादेव यांचा वार आहे. त्याचप्रमाणे शुक्रवार हा लक्ष्मी मातेचा वार आहे. शुक्रवारी लक्ष्मी मातेची पूजा केली जाते तसेच देवीचं व्रत देखील केलं जातं. लक्ष्मी मातेची सदैव आपल्यावर कृपा राहावी यासाठी अनेक जण […]
ते स्वत: रामायणाचे..; रहमान यांच्या भेदभावाच्या वक्तव्यावर प्रसिद्ध गायक स्पष्टच म्हणाला..
ऑस्कर विजेते संगीतकार आणि गायक ए. आर. रहमान यांच्या एका वक्तव्यामुळे फिल्म इंडस्ट्रीत आणि सोशल मीडियावर नवा वाद सुरू झाला. ‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत रहमान यांनी गेल्या 8 वर्षांपासून काम न मिळाल्याची तक्रार बोलून दाखवली. इतकंच नव्हे तर याला सांप्रदायिक भेदभाव कारणीभूत असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. रहमान यांच्या या वक्तव्यानंतर दोन गटांमध्ये मतं नोंदवली जाऊ लागली. […]
मग नियमांची गरज काय? ही कसली थिअरी आहे? राहुल गांधींचं नाव घेत प्रल्हाद जोशींचा सवाल
राजधानी नवी दिल्लीत संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी लोकसभेचे कामकाज संपले. विरोधकांनी अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धांवरून गोंधळ घातला. युद्धोत्तर पश्चिम आशियातील परिस्थितीचा भारतावर काय परिणाम झाला यावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली. यावेळी सरकारने, ‘सभापती ओम बिर्ला यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव मांडला आहे. आम्ही त्यावर चर्चा करण्यास तयार आहोत’, असे […]
डोळ्यांचा थकवा दूर करण्यासाठी काय करावे?
आजच्या काळात डोळ्यांमध्ये थकवा येण्याची समस्या सामान्य झाली आहे. बराच वेळ मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्ही पाहिल्यामुळे डोळ्यांवर जास्त ताण पडतो. सतत स्क्रीनकडे पाहिल्याने डोळ्यांना विश्रांती मिळत नाही, ज्यामुळे हळूहळू थकवा जाणवतो. याशिवाय कमी प्रकाशात वाचन, पुरेशी झोप न घेणे आणि बराच वेळ एकच गोष्ट करणे यामुळेही डोळ्यांना थकवा येऊ शकतो. बर्याच लोकांना जडपणा, जळजळ, कोरडेपणा, […]
इराणने तुर्कीवर डागले मिसाईल, पाकिस्तानची झाली हवा टाईट, गडबडीत सुरु केले हे ऑपरेशन
इराणच्या विरुद्ध बलाढ्य अमेरिका आणि इस्राईलने संयुक्तपणे कारवाई सुरु केली आहे. या युद्धात इराणने अमेरिकेचे मित्र असलेल्या मध्य पूर्वेतील अनेक अरब राष्ट्रांना टार्गेट केले आहे. आता इराणने तुर्कीवर देखील मिसाईल डागली आहेत. सोमवारी इराणने तुर्कीवर डागलेले मिसाईल भूमध्य सागरात नाटोच्या एअर आणि मिसाईल डिफेन्स सिस्टीमने नष्ट केले. तुर्कीला आता इराणने टार्गेट केल्याने त्याचा मित्र पाकिस्तान […]