टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या सुपर 8 फेरीतून पाकिस्तानला गाशा गुंडाळावा लागला. भारताने देखील पाकिस्तानला मोठ्या फरकारने पराभूत केल्याने भडका उडाला आहे. त्यामुळे पाकिस्तानी संघ आणि क्रिकेटपटूंवर टीकेची झोड उठली आहे. इतकंच काय तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डही निशाण्यावर आलं आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने 10 खेळाडूंबाबत थेट प्रश्न विचारला आहे. त्यामुळे शाहिद आफ्रिदीच्या […]
Archives for March 2026
हाडापर्यंत गळते मांस, नंतर मृत्यू…युद्धात इस्राईलवर लागला हे भयंकर अस्र वापरल्याचा आरोप
युद्धात सर्वकाही क्षम्य असते असे म्हटले जाते. मध्य पूर्वेतील युद्धात हा प्रश्न इस्राईल आणि त्यांच्या सैन्याला विचारला जात आहे. याचे कारण मानवाधिकार संघटना ह्युमन राईट्स वॉचने सोमवारी ९ मार्च रोजी एका रिपोर्टमध्ये आरोप केला आहे. इस्राईल सैन्याने बेकायदेशीरपणे दक्षिण लेबनॉनच्या एका गावावर पांढऱ्या फॉस्फोरस वाल्या तोफगोळ्याने मारा केल्याचा आरोप इस्राईलवर होत आहे. सफेद फॉस्फोरसवर का […]
तुला असं घट्ट मिठीत धरताना… रुचिता जामदार घरी परतताच जवळच्या व्यक्तीची पहिली पोस्ट, फोटोही समोर
बिग बॉस मराठी सिझन ६ यंदा चांगलाच चर्चेत आहे. बिग बॉस मराठीच्या ६ व्या सिझनमधील सर्वात धक्कादायक एलिमिनेशन नुकतंच पार पडलं. रुचिता जामदार हिने या आठवड्यात बिग बॉसचा निरोप घेतला. तिने घरातून एक्झिट घेतल्यानंतर आता सर्वत्र तिची चर्चा रंगली आहे. तिच्यासाठी आणि तिने बिग बॉसच्या घरात खेळलेल्या गेमसाठी तिचे सातत्याने कौतुक होत आहेत. आता रुचिताच्या […]
मोठी बातमी! युद्धात इस्त्रायलकडून झाली मोठी चूक, ट्रम्प प्रचंड भडकले, आता अमेरिका- इस्त्रायल आमने-सामने
अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे, आज युद्धाचा 10 दिवस आहे. अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर भीषण हल्ले सुरू आहेत, या हल्ल्यांमध्ये इराणचं मोठं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे इराणने देखील अमेरिका आणि इस्त्रायलला तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं आहे, इराणकडून सुरू असलेल्या हल्ल्यांमध्ये आता अमेरिका आणि इस्त्रायलचं देखील मोठं नुकसान झालं आहे. युद्धाच्या दुसऱ्याच […]
Chanakya Niti : चाणक्यांच्या या 5 गोष्टी कायम लक्षात ठेवा, आयुष्यच बदलू जाईल
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते, चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी जे विचार मांडले आहेत, ते आजच्या काळातही मार्गदर्शक ठरतात. माणसानं आपल्या आयुष्यात काय करावं? आणि काय करू नये? याबद्दल चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात माणूस त्याच्या आयुष्यात अशा […]
Beer Belly : बिअरचा नाद फार डेंजर, पुरुषांमध्ये होतो असा बदल की…वाचून झोप उडेल!
आजकाल मद्यपान करणाऱ्यांची संख्या कमी होण्याऐवजी जास्तच वाढत आहे. तुमच्या मित्रमंडळीपैकी एखादा मित्र तरी मद्यपान म्हणून बिअर पितच असेल. मद्यपान हे आरोग्यास हानिकारक असते. तरीदेखील रोज लोक लाखो बॉटल्स पिऊन फस्त करतात. दरम्यान, मद्यपान केल्याने अनेक आजार होण्याची शक्यता असते. तरीदेखील या सूचनेकडे दुर्लक्ष करून लोक मद्यप्राशन करतातच. बिअर हा मद्यप्रकार पिणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. […]