इराणवर इस्राईल-US यांनी युद्ध लादल्याने इंधन आणि व्यापार ठप्प पडण्याच्या मार्गावर आहे. इराणने अनेक अरब देशातील रिफायनरी आणि गॅस प्रकल्पांना टार्गेट केल्याने आणि होर्मुज स्ट्रेट हा समुद्र मार्गावर अडचणी उभ्या केल्याने इंधनाचे मोठे संकट जगावर निर्माण झाले आहे. यामुळे भारतातही गॅस पुरवठा बाधित झाला आहे. त्यामुळे घरगुती गॅसचे दर वाढले आहेत. तर व्यावसायिक गॅस वापरावर […]
Archives for March 2026
अर्जुन तेंडुलकरच्या लग्नात शाही थाट, चांदीच्या थाळीमध्ये पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था
क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचे लग्न दोन दिवसांपूर्वी पार पडले. या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अर्जुन आणि सानिया चंडोक यांच्या लग्नातील फोटोंमध्ये हे लग्न किती शाही होते याची कल्पना येते. अशातच आता या लग्नातील आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. यातून पाहुण्यांसाठी केलेल्या शाही […]
एवढा मोठा उद्योगपती अन् इतक्या साध्या कॅफेत जेवण… मुकेश अंबानींची आवडती डिश कोणती?
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून उद्योगपती मुकेश अंबानी यांची ओळख आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंब अनेकदा एकत्र आलेले तुम्ही पाहिले असेल. एखादा मोठा कार्यक्रम असो किंवा जवळच्या व्यक्तीचे लग्न असेल तेव्हा अंबानी कुटुंबातील सदस्य नेहमीच एकत्र दिसतात. अशातच आता मुकेश अंबानी आपला धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि सून राधिका मर्चंट यांच्यासोबत अचानक मुंबईतील एका साऊथ इंडियन […]
रुचिता जामदार ‘बिग बॉस मराठी 6’मधून बाद होताच चिमुकलीला कोसळलं रडू; पहा व्हिडीओ
‘बिग बॉस मराठी 6’च्या घरातून नुकत्यात झालेल्या एलिमिनेशननंतर सर्वांनाच आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे. जी टॉप 5 पर्यंत मजल गाठेल, असा अनेकांना विश्वास होता, त्याच रुचिता जामदार बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावं लागलं आहे. रुचिताच्या एविक्शननंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. माजी स्पर्धक धनंजय पोवारनेही ‘मला हे काही पटलेलं नाही’ असं म्हणत या निर्णयावर […]
S. Jayshankar : इराण-इस्रायल युद्ध… जयशंकर यांचे विरोधकांना सडेतोड उत्तर; भारताची भूमिका आणि जे घडलं ते…
S Jaishankar gave a statement: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आज सुरू झाला खरा, पण या अधिवेशनाची सुरूवात अतिशय वादळी झाली. अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या संघर्षाबाबत आणि मध्य पूर्वेतील संकटाबाबत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी राज्यसभेत निवेदन दिलं. तिथे भारत सरकारने उचललेल्या पावलांचीही त्यांनी माहिती दिली. या भागात राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेला भारत सरकारचं […]
पुतीन यांची सर्वात मोठी घोषणा, मोजतबा यांची नियुक्ती होताच खळबळजनक निर्णय; अमेरिकेची झोप उडाली!
इराण-इस्रायल युद्ध अजूनही संपलेले नाही. या युद्धात रोज अनेकांचा बळी जातोय. इराणमधील परिस्थिती तर खूपच बिकट आहे. तेथील सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या हत्येनंतर भविष्यात या देशाचे नेतृत्त्व कोणाकडे असेल? याची संंपूर्ण जगाला उत्सुकता लागली होती. असे असतानाच आता इराणने अयातुल्लाह अली खामेनेई यांचे द्वितीय पुत्र मोजतबा खामेनेई यांच्याकडे देशाचे नेतृत्त्व सोपवले आहे. परंतु […]