2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शाळा' या चित्रपटातला मुकुंद तुम्हाला आठवतोय का? हा चित्रपट त्यावेळी चांगलाच गाजला होता आणि त्यातील मुकुंदच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरपूर प्रेमाचा वर्षाव केला होता. तोच मुकुंद आता मोठा झाला असून त्याने प्रसिद्ध अभिनेत्रीशी लग्नगाठ बांधली आहे. अंशुमन जोशीनं मुकुंदची भूमिका साकारली होती. नुकताच त्याचा लग्नसोहळा पार पडला आहे. 'आई कुठे काय करते' […]
Archives for March 2026
मोठी बातमी! चीनने अखेर मान्य केली भारताची ताकद, युद्ध सुरू असतानाच थेट मोठं वक्तव्य
मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे, भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाचा फटका केवळ अमेरिका, इस्त्रायल आणि इराण या देशांनाच बसत नाहीयेत, तर जगभरातील अनेक देशांना या युद्धाचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष फटका बसत आहे. या युद्धाच्या तडाख्यामधून भारत, चीन सारखे देश देखील सुटले नाहीये. जर युद्ध आणखी काही दिवस सुरूच राहिलं तर इंधन टंचाई निर्माण […]
Navpancham Yog: बुध-गुरुने निर्माण केला नवपंचम योग; या ३ राशींना करिअर-व्यवसायातून अपार धनलाभ मिळणार
द्रिक पंचांगनुसार, आज सोमवार, ९ मार्च २०२६ रोजी सकाळी १०:५० वाजता बुध आणि गुरु ग्रह एकमेकांपासून १२०° कोनावर (१२० डिग्री अंतरावर) येऊन नवपंचम योग तयार करत आहेत. गणित ज्योतिषानुसार, दोन ग्रह जेव्हा एकमेकांपासून नवव्या आणि पाचव्या भावात असतात, तेव्हा १२०° ची कोनीय दूरता निर्माण करतात. बुध-गुरुच्या या नवपंचम योगामुळे ३ राशींच्या जातकांना जबरदस्त फायदा होऊ […]
News9 Indian Tigers and Tigresses Season 2: आसाममध्ये 3 दिवसीय सराव शिबिराची यशस्वी सांगता, 25 खेळाडूंचं नशिब पालटणार
आसाममधील दिब्रूगढ येथील खानिकर स्टेडियममध्ये टीव्ही9 नेटवर्कच्या वतीने फॅटबॉल टँलेट हंट प्रोग्राम ‘न्यूज 9 इंडियन टायगर्स एन्ड टायग्रेसच्या दुसऱ्या पर्वातील 3 दिवसीय सराव शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या 3 दिवसीय सराव शिबिराची यशस्वी सांगता झाला आहे. या शिबिरातील तिसरा आणि अंतिम दिवस निर्णायक ठरला. शिबिराच्या तिसऱ्या दिवसी सहभागी खेळाडूंचा चांगला कस लागला. शिबीरातील पहिले […]
इराणच्या विरोधात आणखी एका मुस्लीम देशाने दंड थोपटले, समुद्रात पाडली इराणची मिसाईल…
इराणवर इस्राईल आणि अमेरिकेने हल्ला केल्यानंतर इराणने अरब राष्ट्रांवरही हल्ले सुरु केले. त्यामुळे या अरब राष्ट्रांपैकी तुर्कीने आता या युद्धात इराण विरोधात थेट एण्ट्री घेतली आहे. तुर्कीने इराणकडून येणारे एक बॅलेस्टिक मिसाईल पूर्व भूमध्यसागरात पाडले आहे. तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाने इराणला इशारा दिला आहे की या भागातील सुरक्षा आणि सर्वसामान्य लोकांच्या जीवनास धोक्यात घालण्याचा प्रयत्न करु […]
नवरा असावा तर असा.. लग्नाच्या 15 व्या वाढदिवसानिमित्त ‘पुष्पा’कडून पत्नीला कोट्यवधींची ही भेट
‘पुष्पा’ फेम अल्लू अर्जुनने नुकताच लग्नाचा 15 वा वाढदिवस साजरा केला. 6 मार्च 2026 रोजी अल्लू अर्जुन आणि स्नेहा रेड्डी यांच्या लग्नाला 15 वर्षे पूर्ण झाली. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील या लोकप्रिय जोडीने यानिमित्त सोशल मीडियावर पोस्ट लिहित एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव केला. परंतु लग्नाचा हा वाढदिवस अल्लू अर्जुनने पत्नीला दिलेल्या सरप्राइजमुळे आणखी चर्चेत आला. ‘स्टायलिश स्टार’ म्हणून […]