RTE Education : आरटीई कायद्याअंतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये वंचित आणि दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्यासाठी 25 टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. याच कायद्याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारच्या आरटीई प्रवेशाच्या एक किमीचा अंतराचा निर्णय न्यायालयाने स्थगित केला आहे. याआधी सरकारच्या नव्या नियमानुसार आरटीई अंतर्गत शाळेत […]
Archives for March 2026
Mohammed Siraj : एवढं खरं कोण बोलतं ? फायनल मॅचनंतर सिराज जे बोलून गेला.. Video होतोय तूफान व्हायरल
काल, 8 मार्चचा दिवस हा भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी अविस्मरणीय होता. आत्तापर्यंत कोणीच केलं नाही, असं काम भारतीय क्रिकेट संघाने करून दाखवलं. काल रात्री, भारतीय संघानेT20 वर्ल्ड कप फायनल जिंकून एक अतुलनीय विक्रम प्रस्थापित केला. भारतीय संघ तीन वेळा T20 वर्ल्ड कप जिंकणारा पहिला संघ बनला आहे. एवढंच नव्हे तर घरच्या मैदानावर T20 वर्ल्ड कप जिंकणारा […]
अभिनेत्रीला आईने नको तसं वागवलं… लग्नाआधी 2 मुलींचा जन्म… नवऱ्याने सोडली साथ… मुलींनी देखील फिरवली पाठ
Actress Life: बॉलिवूडची अशी सुंदर अभिनेत्री, तिचं संपूर्ण आयुष्य खडतर होतं… कळत नव्हतं तेव्हाच वडिलांना साथ सोडली… अशात कुटुंबाची जबाबदारी म्हणून अभिनेत्रीसा लहानपणी बालकलाकार म्हणून काम करावं लागलं… पण असं असताना देखील आईने देखील नको तशी वागणूक दिली. त्यानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री झाली. पण लग्नाच्या आधीच अभिनेत्रीने दोन मुलींना जन्म दिला.. पण पतीने देखील […]
चालत्या ट्रेनमध्ये आशुतोष महाराजांवर जीवघेणा हल्ला, जीव वाचवण्यासाठी थेट…, नेमकं काय घडलं?
Ashutosh Brahmachari : प्रयागराज येथे पोहोचण्यापूर्वी रीवा एक्सप्रेसमध्ये आशुतोष ब्रह्मचारी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यामागे कट असल्याची शक्यता व्यक्त करत त्यांनी स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. दुसरीकडे शंकराचार्यांनी हे सर्व आरोप फेटाळत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आशुतोष ब्रह्मचारी यांनी यापूर्वी प्रयागराज […]
गोल्ड लोन चुकवल्यानंतर बँक किती काळाने सोन्याचा लिलाव करते? जाणून घ्या
तुम्ही गोल्ड लोन घेणार असाल किंवा घेतले असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. असे अनेक लोक आहेत जे जेव्हा त्यांना पैशांची गरज असते तेव्हा बँकेकडून पर्सनल लोन घेतात. त्याचबरोबर काही लोक असेही आहेत जे पर्सनल लोन घेण्याऐवजी बँकेकडून गोल्ड लोन घेतात. गोल्ड लोन हा पैशाचे व्यवस्थापन करण्याचा एक सोपा आणि वेगवान मार्ग आहे. सोन्याच्या […]
Sunil Gavaskar : सुनील गावस्कर तुम्ही चुकलात, चुकीचा सल्ला दिलात, तुमचं ऐकलं असतं तर…
टीम इंडियाने काल टी20 वर्ल्ड कप जिंकला. अंतिम सामन्यात न्यूझीलंडला 96 धावांनी पराभूत केलं. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने ट्रॉफी उंचावताच सगळ्या देशाने एकच जल्लोष केला. टीम इंडियाच्या प्रत्येक चाहत्याने काल विजयाचं जोरदार सेलिब्रेशन केलं. टीम इंडिया ही क्रिकेट विश्वातील तीनवेळा टी20 वर्ल्ड कप जिंकणारी एकमेव टीम आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने […]