• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for March 2026

रात्री कपडे धुवावेत की नाही? वास्तुशास्त्र काय सांगते?

March 10, 2026 by admin Leave a Comment

धावपळीच्या जीवनशैलीमुळे हल्ली अनेक वर्किंग वुमन्स वेळेअभावी संध्याकाळी किंवा रात्री कपडे धुतात. मात्र वास्तुशास्त्रानुसार ही सवय तुमच्या प्रगतीत अडथळा ठरू शकते. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार, दिवस आणि रात्रीच्या ऊर्जेमध्ये मोठा फरक असतो. दिवसाची सुरुवात सूर्याच्या सकारात्मक ऊर्जेने होते, तर रात्रीची वेळ नकारात्मक आणि असुरी शक्तींचा काळ मानली जाते. अशा परिस्थितीत, रात्री कपडे धुण्याचे नेमके काय परिणाम […]

Filed Under: india

T20 World Cup 2026: विजयाचा जल्लोष जीवावर बेतला, राज्यातील 4 शहरांना गालबोट, नेमकं काय घडलं?

March 10, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाने आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा ९६ धावांनी धुव्वा उडवत नवा इतिहास रचला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने विजय मिळवत विजेतेपदावर नाव कोरले. या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण महाराष्ट्र आनंदाने न्हाऊन निघाला. मात्र या जल्लोषाला काही ठिकाणी गालबोट लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. एकीकडे सर्वत्र विश्वविजेतेपदाचा जल्लोष […]

Filed Under: cricket

हिंदू मुलींचं बळजबरी धर्मांतरण, लव जिहाद आणि…, नक्की घडतंय तरी काय? राहुल गांधी म्हणाले, ‘फक्त लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी…’

March 10, 2026 by admin Leave a Comment

Rahul Gandhi on The Kerala Story 2: अनेक वादग्रस्त परिस्थितीचा सामना केल्यानंतर ‘द केरळ स्टोरी 2’ सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. सिनेमाला अनेकांनी पसंती दर्शवली तर अनेकांनी सिनेमावर टीका केली आहे. फक्त लोकांमध्ये फूट पाडण्याचं काम सिनेमा करत आहे… असं देखील अनेकांचं म्हणणं आहे. दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील सिनेमाबद्दल स्वतःचं मत […]

Filed Under: entertainment

गृहकर्जासोबत Home Loan Insurance घेणे किती महत्वाचे? जाणून घ्या

March 10, 2026 by admin Leave a Comment

गृहकर्ज घेतल्यानंतर बँका अनेकदा ग्राहकाला गृह कर्जाचा विमा देतात. अशा वेळी लोकांच्या मनात हा प्रश्न येतो की गृहकर्जानंतर गृहकर्जाचा विमा घेणे खरंच आवश्यक आहे की हा फक्त अतिरिक्त खर्च आहे. तर चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला याचविषयीची माहिती विस्ताराने देणार आहोत. चला समजून घेऊया. आजच्या काळात असे अनेक लोक आहेत जे स्वत:चे घर खरेदी […]

Filed Under: india

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांकडून वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाचं भरभरुन कौतुक, एक प्लेयरचा विशेष उल्लेख म्हणाले, त्याने…

March 10, 2026 by admin Leave a Comment

“टी20 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पुन्हा एकदा भारतीय टीमने भारताचा तिरंगा झेंडा फडकवलेला आहे. काल अनेक रेकॉर्ड तोडत न्यूझीलंडचा पराभव भारताने केला. टी20 सामन्याच्या इतिहासामध्ये फायनलमध्ये अशा प्रकारचा स्कोर करणं, अशा पद्धतीने गारद करणं हा नवीन रेकॉर्ड आहे. विशेषत: संजू सॅमसन, अभिषेक शर्मा यांनी ज्या प्रकारची बॅटिंग केली, त्यामुळे भक्कम फाऊंडेशन झालं. बॉलिंगमध्ये जसप्रीत बुमराह यांनी ज्या […]

Filed Under: cricket

BBM 6: जास्त मतं मिळूनही रुचिता घराबाहेर; बिग बॉसच्या निर्णयावर धनंजय पोवार स्पष्टच म्हणाला..

March 9, 2026 by admin Leave a Comment

‘बिग बॉस मराठी 6’चा खेळ सध्या चांगलाच रंगत असून दर आठवड्यात त्यात नवनवीन ट्विस्ट पहायला मिळत आहेत. या आठवड्यात बिग बॉसच्या घरातील सात सदस्य नॉमिनेट झाले होते. ज्यामध्ये दिपाली सय्यद, रुचिता जामदार, प्राजक्ता शुक्रे, संस्कृती साळुंके, सागर कारंडे, प्रभू शेळके आणि तन्वी कोलते यांचा समावेश होता. या सात जणांपैकी सर्वांत चर्चेतली स्पर्धक रुचिता बिग बॉसच्या […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 239
  • Page 240
  • Page 241
  • Page 242
  • Page 243
  • Interim pages omitted …
  • Page 359
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs RCB : मुंबईचा सलग तिसरा पराभव, आरसीबीचा वानखेडेत 18 धावांनी विजय
  • IPL 2026 Points Table : डबल हेडरच्या थरारानंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबईची वाईट स्थिती
  • तर जहाज उडवून टाकू, ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारतावरील संकट वाढलं, होर्मुझमध्ये आता…
  • तुमच्या सुट्ट्या ‘लॅप्स’ होणार नाहीत, मिळणार रोख पैसे, नवीन लेबर कोडचे नियम माहीत आहेत का?
  • स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींनी तयार करा फुटमास्क, एका रात्रीत पायांच्या त्वचेत दिसून येईल स्पष्ट फरक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in