राज्यात दररोज अनेक अपघात घडतात आणि या अपघातांमध्ये अनेकांचा मृत्यू होतो. मात्र काही अपघात हे घातपात देखील असतात. अशीच एक घटना आता जळगावातून समोर आली आहे, या घटनेचे धागेदोरे हे बुलढाण्यापर्यंत जोडलेले पहायला मिळाले. एका भीषण अपघाताच्या नावाखाली दडलेला खुनाचा थरारक कट उघडकीस आणण्यात जळगाव जामोद पोलिसांना मोठे यश आले आहे. किरकोळ अपघात वाटणारी घटना […]
Archives for March 2026
MS Dhoni : त्याच्याबद्दल न लिहिलेलंच बरं, वर्ल्ड कप विजयानंतर धोनी असं कुणाबद्दल म्हणाला?
न्यूझीलंडला रविवारी 8 मार्च रोजी आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत टीम इंडियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडला या पराभवासह आयसीसी टी 20i वर्ल्ड कप गमवावा लागला. मिचेल सँटनर याच्या नेतृत्वात न्यूझीलंड उपविजेता ठरली. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयोजित या महाअंतिम सामन्यात यजमान आणि गतविजेत्या भारतीय संघाने न्यूझीलंडवर 96 धावंनी मात करत सलग दुसऱ्यांदा […]
Dhurandhar 2 Advance Booking: आता फक्त ‘धुरंधर 2’चाच बोलबाला; प्रदर्शनाआधीच कमावले कोट्यवधी, सर्व रेकॉर्ड मोडणार?
रणवीर सिंहच्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'धुरंधर 2' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येण्याआधीच त्याने रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई केल्याची माहिती समोर येत आहे. पेड प्रिव्ह्यूजच्या अॅडव्हान्स बुकिंगमध्ये या चित्रपटाने कोट्यवधी रुपये कमावले आहेत. 'सॅकनिल्क'ने दिलेल्या वृत्तानुसार, 'धुरंधर 2'ने पेड प्रिव्ह्यूजच्या अॅडव्हान्स बुकिंगद्वारे जवळपास 1 लाख 42 हजार तिकिटांची विक्री […]
तुम्हाला क्रेडिट कार्ड, बँकेकडून कर्ज मिळत नाही का? ‘या’ टिप्स जाणून घ्या
तुम्हाला क्रेडीट कार्डचे लोन किंवा इतरही छोटे मोठे कर्ज मिळत नसेल तर ही बातमी वाचा. अनेक वेळा लोक बँकेत क्रेडिट कार्ड किंवा छोट्या पर्सनल लोनसाठी अर्ज करतात आणि तुमचा क्रेडिट हिस्ट्री नसल्याचे सांगून बँकेकडून त्यांचा अर्ज रद्द केला जातो. आता अशा परिस्थितीत लोकांच्या मनात असा प्रश्न येतो की क्रेडिट हिस्ट्री कशी तयार करायची आणि त्याची […]
विश्वचषक ट्रॉफी घेऊन थेट या ठिकाणी मध्यरात्री पायीच पोहोचला सूर्यकुमार यादव, व्हिडीओ पुढे…
टीम इंडियाने रविवारी सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात न्यूझीलंडला पराभूत करत आयसीसी टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफी (Icc T20 World Cup 2026) जिंकली. या विजयानंतर भारतीय चाहत्यांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच फलंदाजी करत धावांचा मोठा डोंगर भारतीय क्रिकेट संघाने रचला. त्यानंतर भारतीय गोलंदाजीपुढे न्यूझीलंडचे खेळाडू टीकू शकले नाहीत आणि भारताने थेट […]
गिरीजा ओकची 5 भागांची सीरिज, 24 तासांमध्ये Netflix वर बनली नंबर 1, कथा ठरतेय सुपरहिट
Hello Bachhon : ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला नवनवीन चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होत असतात. मात्र त्यापैकी काहीच सीरिज कमी वेळात प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात. अलीकडेच प्रदर्शित झालेली केवळ 5 भागांची एक बायोग्राफिकल ड्रामा सीरिज सध्या प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चेत आहे. ही सीरिज रिलीज होताच अवघ्या 24 तासांत Netflix वर नंबर 1 वर ट्रेंड करू लागली […]