आयपीएल 2026 स्पर्धेत बऱ्याच खेळाडूंचं पुढचं भवितव्य कळणार आहे. कारण या स्पर्धेत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी एक मोठी संधी आहे. असं असताना टीम इंडियाचा वनडे आणि कसोटी कर्णधार शुबमन गिलसाठीही ही स्पर्धा खूपच महत्त्वाची आहे. कारण टी20 संघात जागा मिळावायची असल्यास त्याला या स्पर्धेत चांगली कामगिरी करणं भाग आहे. कारण टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत शुबमन गिल […]
Archives for March 2026
गोपीनाथ मुंडेंचा घातपातच… करुणा मुंडेंचा खळबळजनक दावा, पंकजा मुंडेंना विचारला सवाल
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी पाटोदा तालुक्यातील भायाळा गावात गणेशानंद गडाच्या नारळी सप्ताहाला त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित भाविक भक्तांशी आणि नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी, ‘गोपीनाथ मुंडे यांचे नाव जगाला विसरू देणार नाही, मी अशी शपथ चितेवर घेतली आहे. गोपीनाथ मुंडे या नावाच्या संस्कारावर किती विश्वास आहे. माझ्या […]
Bollywood Actress : 12 वर्षाच्या मेहनतीला फळ आलं, ही मराठी अभिनेत्री वर्ष 2026 बॉलिवूडमध्ये आपल्या नावावर करणार
अभिनेत्री मृणाल ठाकूरला फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक दशकापेक्षा जास्त काळ झालाय. या दरम्यान तिने अनेक छोट्या-मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम केलं आहे. अनेक चित्रपटात लीड रोल न मिळूनही तिने आपल्या भूमिकेला न्याय दिलाय. इतक्या वर्षाच्या मेहनतीचा परिणाम हा आहे की तिच्या झोळीत अनेक चित्रपट आहेत. तिला लीड रोल्स सुद्धा मिळाले आहेत. 'दो दीवाने' हा चित्रपट शहरात रिलीज झाला. […]
America, Iran, Israel war : इराणचा मित्र चीनला जबरदस्त धक्का; चायनाने स्वप्नातही विचार केला नसेल असं काही होईल
अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामध्ये आतापर्यंत इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. चीन आणि रशियाकडून या युद्धात इराणला थेट नसली तर अप्रत्यक्षपणे मोठी मदत होत आहे. मात्र आता इराणने असं काही केलं आहे, त्यामुळे चीन इराणवर नाराज होण्याची शक्यता आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने स्ट्रीट ऑफ होर्मूज बंद करण्याची घोषणा केली होती, […]
शरीरातील युरिक ॲसिड नियंत्रित ठेवण्यासाठी काही खास ज्यूस
तुमच्या युरिक ॲसिडची पातळी वाढली आहे आणि त्यामुळे सांधेदुखी होत आहे का? हवामानातील बदलांमुळे वेदना आणि सांधेदुखीचा त्रास अधिक जाणवतो का? तुम्हाला दैनंदिन कामे करण्यातही अडचण येत आहे का? आता काळजी करू नका, कारण या लेखात आम्ही तुम्हाला एका घरगुती डिटॉक्सबद्दल सांगणार आहोत, जो तुम्हाला मदत करू शकतो. हा ज्यूस मुंबईस्थित प्रसिद्ध सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट आणि […]
एकदा रिचार्ज करा अन् IPL फुकटात पहा, जिओने आणला खास प्लॅन
ग्राहकांच्या सोयीसाठी जिओने आता आपल्या रिचार्ज प्लॅन्समध्ये लांब वैधतेचे (validity) प्लॅन्स वाढवले आहेत, ज्यामुळे वारंवार रिचार्ज करण्याची गरज भासत नाही. आता मोबाईल वापरकर्त्यांना पूर्ण 30 दिवस चालणारा प्लॅन उपलब्ध करून दिला जात आहे. जिओने 400 रुपयांपेक्षा कमी किंमतीत एक उत्कृष्ट प्रीपेड प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनेक फायदे दिले जात आहेत. या किफायतशीर […]