• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for March 2026

IND vs NZ: हरले, पण माज कायमच! पराभवानंतर कर्णधार मिचेल सँटनरची अशी प्रतिक्रिया

March 10, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाने न्यूझीलंडला टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभूत केलं. टीम इंडियाने यासह टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील तिसरी ट्रॉफी जिंकली. टीम इंडियाचा हा या स्पर्धेतील न्यूझीलंड विरुद्धचा पहिलाच विजय ठरला. तर पराभवामुळे न्यूझीलंडला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. न्यूझीलंडची अंतिम फेरीत पराभूत होण्याची ही दुसरी वेळ ठरली. टीम इंडियाने याह 2021 […]

Filed Under: cricket

Horoscope Today 10th March 2026 : कोणाचा दिवस चमकणार, कोणाला घ्यावी लागेल काळजी? आज तुमच्या राशीत काय ?

March 10, 2026 by admin Leave a Comment

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 10th March 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]

Filed Under: Latest News

त्याला सोडून का नाही दिलं? 15 वर्ष नवऱ्याकडून मारझोड, अपमानित करणारे शब्द आणि…, अभिनेत्रीचा भयानक खुलासा

March 10, 2026 by admin Leave a Comment

माजी मिस इंडिया आणि अभिनेत्री सेलिना जेटली हिने पती पीटर हाग याच्या विरोधात गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात घरगुती हिंसा, क्रुरता यांसारखे गंभीर आरोप केले होते. एवढंच नाही, लग्नानंतर 15 वर्ष अभिनेत्रीच्या नवऱ्याने तिची मारझोड केली आणि तिला सतत अपमानित केलं… आता सेलिना हिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने अशा प्रश्नाचं उत्तर दिलं […]

Filed Under: entertainment

अजबच घडलं! मृतदेह समोर नसतानाही डॉक्टरने पोस्टमार्टम केलं, खाजगी डिटेक्टिव्हने उघड केलं सत्य, काय घडलं

March 10, 2026 by admin Leave a Comment

जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील दहिवद फाट्यावर दुचाकीस्वाराचा अपघात होऊन मृत्यू झाल्याचा बनाव करून ५० लाख रुपयांचा विमा मिळवण्याचा कट उघडकीस आला आहे. या प्रकरणात मृताच्या कुटुंबीयांसह चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि मेहुनबारे पोलिस ठाण्यातील चार पोलिस कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसात खाजगी विमा कंपनीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार राजेंद्र शालिंदर जाधव यांच्या कथित […]

Filed Under: india

IND vs NZ : नाईलाजाने का होईना, पण टीम इंडियाचा फायनलमधील जबरदस्त खेळ पाहून शोएब अख्तरलाही म्हणावं लागलं की..

March 10, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाने काल नवीन इतिहास रचला. सलग दुसऱ्यांदा आणि आतापर्यंत तीनवेळा टी20 वर्ल्ड कप जिंकला आहे. तीनवेळा टी20 वर्ल्ड कप जिंकणारी टीम इंडिया क्रिकेट विश्वातील एकमेव टीम आहे. आधी 2007, 2024 आणि आता 2026 असं तीनवेळा टीम इंडियाने वर्ल्ड कपवर नाव कोरलय. टीम इंडियाच्या या प्रदर्शनाने फक्त भारतीय क्रिकेट चाहत्यांनाच नव्हे तर जगभरातील क्रिकेट प्रेमींना […]

Filed Under: cricket

त्या गोष्टीचा मला सर्वांत जास्त त्रास..; घटस्फोट, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या चर्चांवर अखेर थलपती विजयने सोडलं मौन

March 10, 2026 by admin Leave a Comment

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता थलपती विजय एकीकडे राजकारणातील त्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात करण्यासाठी सज्ज असताना दुसरीकडे त्याचं खासगी आयुष्य तुफान चर्चेत आहे. विजयची पत्नी संगीता सोरनालिंगमने लग्नाच्या 27 वर्षांनंतर कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. इतकंच नव्हे तर तिने विजयवर एका अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा गंभीर आरोप केला आहे. गेल्या काही दिवसांपासून या चर्चांनी जोर धरला […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 237
  • Page 238
  • Page 239
  • Page 240
  • Page 241
  • Interim pages omitted …
  • Page 359
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs RCB : मुंबईचा सलग तिसरा पराभव, आरसीबीचा वानखेडेत 18 धावांनी विजय
  • IPL 2026 Points Table : डबल हेडरच्या थरारानंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबईची वाईट स्थिती
  • तर जहाज उडवून टाकू, ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारतावरील संकट वाढलं, होर्मुझमध्ये आता…
  • तुमच्या सुट्ट्या ‘लॅप्स’ होणार नाहीत, मिळणार रोख पैसे, नवीन लेबर कोडचे नियम माहीत आहेत का?
  • स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींनी तयार करा फुटमास्क, एका रात्रीत पायांच्या त्वचेत दिसून येईल स्पष्ट फरक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in