• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for March 2026

T20 World Cup 2026 Final : भारताचा पडद्यामागचा हिरो, प्रसिद्धीपासून लांब राहून टीम इंडियाला 3 वेळा बनवलं ICC चॅम्पियन

March 10, 2026 by admin Leave a Comment

T20 World Cup 2026 : टीम इंडियाने रविवारी टी20 वर्ल्ड कप 2026 वर आपलं नाव कोरलं. भारतीय टीमने फायनलमध्ये न्यूझीलंडला 96 धावांनी हरवलं. फायनलमध्ये प्लेयर ऑफ द मॅच जसप्रीत बुमराह आणि प्लेयर ऑफ द सीरीज संजू सॅमसन ठरला. टीम इंडियाला चॅम्पियन बनवण्यात अजून एका दिग्गजाची महत्वाची भूमिका आहे. तो टीमचा कोच नाहीय, खेळाडू नाहीय किंवा […]

Filed Under: india

Suryakumar Yadav : जेव्हा सर्व काही चांगलं…, सूर्यकुमारची निवृत्तीबाबत मोठी घोषणा

March 10, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाने रविवारी सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात न्यूझीलंडला पराभूत करत आयसीसी टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफी (Icc T20i World Cup 2026) जिंकली. सूर्यकुमारने भारताला कर्णधार म्हणून पहिल्याच प्रयत्नात हे घवघवीत यश मिळवून दिलं. सूर्या यासह टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देणारा एकूण पाचवा कर्णधार ठरला. सूर्याआधी टीम इंडियाला हरमनप्रीत कौर रोहित शर्मा, महेंद्रसिंह धोनी आणि […]

Filed Under: cricket

LPG Price Hike: युद्धाच्या झळा, ऑटो रिक्षाची भाडेवाढ? एलपीजी गॅस दरवाढीचा भडका, तुमच्या खिशाला कात्री लागणार

March 10, 2026 by admin Leave a Comment

LPG Price Hike: आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा भडका आता संपूर्ण जगासह भारतालाही बसला आहे. युद्धाची झळ ग्राहकांना बसली आहे. घरगुती गॅसमध्ये दरवाढ झाली आहे. तर तुटवडा होण्याची भीती सुद्धा व्यक्त होत आहे. त्याचवेळी आता एलपीजी गॅस दरवाढीने ऑटो रिक्षाचालकही अडचणीत आले आहेत. एलपीजी गॅसच्या किंमतीत प्रति लिटर मोठी वाढ झाल्याने त्यांना फटका बसला आहे. […]

Filed Under: Latest News

प्रसिद्ध गायिकेला नवऱ्यानेच दिलं विष; लंडनच्या शवागृहात 5 महिने पडून होता तिचा मृतदेह

March 10, 2026 by admin Leave a Comment

कधीकधी प्रसिद्धीच्या झगमगाटामागे एक अशी वेदनादायी कहाणी असते, ज्याने मन हळवं होतं. पाकिस्तानची पॉप म्युझिक क्वीन म्हणून ओळखली जाणारी नाझिया हसन अशीच एक स्टार होती. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षापासून तिने आपल्या सुमधूर आवाजाने संपूर्ण जगात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. एक संपूर्ण पिढी तिच्या गाण्यांवर मनसोक्त नाचली. परंतु नाझियाला तिच्या वैयक्तिक आयुष्यात असंख्य […]

Filed Under: entertainment

US Israel Iran War: ‘ पंतप्रधान मोदींच्या एका कॉलने थांबू शकतं युद्ध..’, ईराण-इस्त्रायल युद्धादरम्यान माजी राजदूताचं मोठं विधान

March 10, 2026 by admin Leave a Comment

गेल्या 10-11 दिवसांपासून इराण-इस्त्रायलमध्ये प्रचंड तणाव असून युद्धसंघर्ष सुरू आहे. अमेरिका आणि इस्रायलने मिळून इराणवर हल्ला चढवला. त्यात सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला, इराणमध्ये प्रचंड विध्वंस झाला. यामुळे भडकलेल्या इराणने अणेरिका-इस्रायलवर जोरदार हल्ला चढवला आणि संघर्ष आणखीनच भडकला. दोघांपैकी कोणीच हार मानायला तयार नाही, मात्र या युद्धाचे चटके फक्त या तीन देशांनाच […]

Filed Under: india

बोर्डाच्या पेपरमध्ये कॉपी करण्यासाठी लावलं असं डोकं, 81 शिक्षकांवर घरी बसण्याची वेळ, नक्की काय घडलं?

March 10, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेत तंत्रज्ञानाचा गैरवापर करून हायटेक पद्धतीने कॉपी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही कॉपी करण्यास मदत केल्याच्या आरोपाखाली राज्यभरातील ८१ शिक्षकांवर निलंबनाची ऐतिहासिक कारवाई करण्यात आली. शिक्षण क्षेत्रात पहिल्यांदाच आर्टिफ़िशियल इंटेलिजन्सचा (AI) अशाप्रकारे गैरवापर समोर आल्याने खळबळ उडाली आहे. नेमकं काय […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 234
  • Page 235
  • Page 236
  • Page 237
  • Page 238
  • Interim pages omitted …
  • Page 359
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Asha Bhosle Death : आशा भोसले इन्स्टाग्रामवर भारतातल्या फक्त एकाच गायकाला फॉलो करायच्या, तो नशिबवान कोण?
  • Asha Bhosale : आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहताना सुनील शेट्टीच्या लेकीची महाभयंकर चूक, भडकले नेटकरी
  • tv9 Marathi Special Report | जळगावात धक्कादायक प्रकार! KYCच्या बहाण्याने महिलेाकडे शरीरसुखाची मागणी
  • Asha Bhosle Funeral Updates : स्वरांच्या देवीचं अखेरचं दर्शन… चाहत्यांची रीघ; असा असणार अंत्ययात्रेचा मार्ग
  • सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री करणार का? संजय राऊतांनी एका वाक्यात दिले उत्तर, म्हणाले बारामतीत..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in