PM Kisan 22nd Installment: पीएम किसान योजनेच्या 22 व्या हप्त्याची (PM Kisan 22nd Installment) प्रतिक्षा आता संपुष्टात आली आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच हा हप्ता जमा होणार आहे. माध्यमातील वृत्तानुसार, पीएम किसान योजनेचा 22 वा हप्ता 13 मार्च रोजी जमा होऊ शकतो. केंद्र सरकारने पण याविषयीची अधिकृत तारीख घोषीत केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर […]
Archives for March 2026
आई पुढच्या जन्मी तरी प्रेम दे…, लाईव्ह येत प्रसिद्ध युट्यूबरचा स्वतः संपवण्याचा प्रयत्न, भयानक व्हिडीओ व्हायरल
आता सेलिब्रिटींपेक्षा युट्यूबर आणि सोशल मीडियास्टार अधिक चर्चेत असतात. आता देखील एका युट्यूबरच्या खासगी आयुष्यात खळबज माजल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. सध्या ज्या युट्यूबरची चर्चा रंगली आहे तो दुसरा तिसरा कोणी नाही तर, बिग बॉस 18 स्पर्धक अनुराग डोभाल आहे. चाहते त्याला UK07 Rider या नावाने देखील ओळखतात… आता समोर येत असलेल्या माहितीनुसार, […]
पाकिस्तानमध्ये हाहाकार! शाळा बंद, 25 टक्के पगारात कपात, मोठी खळबळ, थेट अमेरिका इराण युद्धाचा…
इराण आणि अमेरिका यांच्या युद्धाचा फटका थेट दुसऱ्या देशांना बसत आहे. मोठ संकट निर्माण झालं. हे युद्ध अजून काही दिवस चालेल. मात्र, जगातील अनेक देश संकटात आली आहेत. जगातील अनेक देशांवर तेलाचे आणि गॅसचे संकट आहे. तेलाची मोठी टंचाई निर्माण झाली. आखाती देशांमधून मोठ्या संख्येने जगात तेल पुरवठा होतो. मात्र, इराण अमेरिका युद्धाचा थेट परिणाम […]
T20 World Cup 2026: कोच साहेब, तुमच्या चेहऱ्यावर… विश्वचषक जिंकल्यानंतर धोनीची गौतम गंभीरसाठी खास पोस्ट, चर्चांना उधाण
सूर्यकुमार यादवच्या धडाकेबाज नेतृत्वात टीम इंडियाने आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा ९६ धावांनी धुव्वा उडवत नवा इतिहास रचला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या अटीतटीच्या लढतीत भारताने विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा जेतेपद पटकावले. यामुळे भारताने तीन वेळा टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. तसेच दोनदा विश्वविजेतेपद मिळवणारा भारत हा जगातील पहिला […]
इराण आणि इस्रायल युद्धावरून संसद तापली, लोकसभेत गदारोळ
इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या तणावाचा भारतावर होत असलेल्या परिणामांवरून लोकसभेत जोरदार गदारोळ झाला. विरोधकांनी या गंभीर विषयावर तातडीने चर्चा करण्याची मागणी केली, विशेषतः इंधन दरवाढीसारख्या थेट परिणामांवरून चिंता व्यक्त केली. मात्र, सरकारने विरोधकांची ही मागणी फेटाळून लावली. या गदारोळात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली. भारतीय ग्राहकांचे […]
लग्न करायचंय, जामीन द्या..; रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची मागणी
दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेरील गोळीबारप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीला लग्नासाठी तात्पुरता जामीन हवा आहे. आरोपीचं नाव हृतिक यादव असं असून आग्रा इथं 11 मार्च रोजी विवाहसोहळा पार पडणार आहे. त्यासाठी त्याला तात्पुरता जामीन मंजूर करावा, अशी मागणी त्याने विशेष सत्र न्यायालयात केली आहे. त्याने दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी पार पडणार असून कोर्टाकडून काय निर्णय देण्यात […]