• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for March 2026

एपस्टिन फालईल हेच युद्धाचं खरं कारण! संजय राऊतांचा मोठा दावा

March 10, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शांततेच्या बाजूने असल्याचे म्हटले असले तरी, राऊत यांनी या भूमिकेला षंढांची शांतता असे संबोधले. राऊत यांच्या मते, युद्ध भारताच्या सीमेवर आले असताना, अमेरिकेने भारताच्या सागरी हद्दीत इराणच्या जहाजावर हल्ला […]

Filed Under: india

T20 World Cup Final 2026 : टी20 वर्ल्ड कप जिंकला, आता चार दिवसात टीम इंडियातील या खेळाडूचं शुभमंगल सावधान

March 10, 2026 by admin Leave a Comment

दोनच दिवसांपूर्वी टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला. न्यूझीलंडला हरवून टीम इंडियाने तिसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं. या वर्ल्ड कप विजयानंतर टीम इंडियातील एक खेळाडू लवकरच विवाहाच्या बोहल्यावर चढणार आहे. तो आयुष्यातील नव्या इनिंगची सुरुवात करणार आहे. कुलदीप यादव 14 मार्च 2026 रोजी वंशिकासोबत विवाहाच्या बोहल्यावर चढणार आहे. उत्तराखंडमधील सुंदर हिल स्टेशन मसूरी येथील एका […]

Filed Under: cricket

इराणी युद्धनाैकेवर भारताच्या समुद्रहद्दीत हल्ला? या बड्या नेत्याचा दावा, थेट…

March 10, 2026 by admin Leave a Comment

संजय राऊत यांनी नुकताच सरकारवर गंभीर आरोप केले. संजय राऊत यांनी म्हटले की, आजच्या परिस्थितीवर सरकारची भूमिका काय आहे?  सरकारला कोणत्याही राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर संसदेत चर्चाच घडू द्यायची नाहीये. ही जी भीती आहे ती राहुल गांधी यांची भीती आहे. कारण राहुल गांधी यांच्याकडून भारताचे आंतरराष्ट्रीय धोरण, गुप्तचर तडजोरी याच्याबाबत त्यांच्या हातात अत्यंत महत्वाची माहिती आहे. […]

Filed Under: Latest News

‘रात्रीस खेळ चाले’च्या वाड्यावर पतीसोबत पोहोचली ‘शेवंता’; म्हणाली ‘तो इथे अण्णांना..’

March 10, 2026 by admin Leave a Comment

'रात्रीस खेळ चाले' या गाजलेल्या मालिकेत शेवंताची भूमिका साकारलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. तनुज गोवळकरशी तिने लग्न केलं असून सोशल मीडियावर त्याच्यासोबतचे बरेच फोटो ती पोस्ट करतेय. लग्नानंतर अपूर्वा आणि तनुज गोव्याला फिरायला गेले. त्यानंतर तिथून ते सिंधुदुर्गमधल्या अकेरी इथल्या 'रात्रीस खेळ चाले'च्या वाड्यावर पोहोचले आहेत. या वाड्यासमोर अपूर्वा आणि तनुजने फोटो […]

Filed Under: entertainment

एलपीजीच्या कमतरतेमुळे मुंबईतील हॉटेल्स 2 दिवसांत बंद होणार?

March 10, 2026 by admin Leave a Comment

मुंबईतील हॉटेल व्यवसायाला सध्या एलपीजी गॅसच्या गंभीर टंचाईचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीमुळे मुंबईतील अनेक हॉटेल्स येत्या दोन दिवसांत बंद पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘आहार’ या हॉटेल व्यावसायिकांच्या संघटनेचे सरचिटणीस सुनील शेट्टी यांनी सांगितले की, गेल्या गुरुवारपासून गॅसचा पुरवठा खंडित झाला आहे, तर शनिवारपासून तो पूर्णपणे थांबला आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि युद्धासारख्या परिस्थितीमुळे […]

Filed Under: india

Team India : वर्ल्डकप जिंकूनही टीम इंडियाच्या खेळाडूला मिळणार शिक्षा ? फायनलमधील राड्यानंतर कारवाईची टांगती तलवार

March 10, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी मेन्स टी20 वर्ल्ड कप 2026 च्या (T20 World Cup) फायनलमध्ये न्युझीलंडला हरवून भारतीय संघाने इतिहास रचला. रविवारी ( 8 मार्च) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या या सामन्यात भारताने (IND vs NZ) न्युझीलंडवर 96 धावांनी विजय मिळवत टी20 वर्ल्डकप ट्रॉफीवर नाव कोरलं. भारताच्या खात्यातला हा तिसरा टी20 वर्ल्डकप असून सलग दुसऱ्यांदा त्यांनी ही स्पर्धा […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 232
  • Page 233
  • Page 234
  • Page 235
  • Page 236
  • Interim pages omitted …
  • Page 359
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • कानावर केस असणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात लवकरच होणार मोठे बदल, सामुद्रिक शास्त्राने वर्तवले मोठे भाकीत
  • अशा भोसलेंबाबतच्या या 5 अननोन गोष्टी माहीत आहे का? तिसरी गोष्ट सर्वांनाच अभिमान वाटणारी
  • रेल्वे प्रवास करताना अप आणि डाऊन यामध्ये नेमका फरक काय? तुमचा गोंधळ होईल कायमचा दूर
  • Rohit Pawar On Ashok Kharat Case | भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट; रोहित पवारांचा भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा
  • Oil Crisis : बांग्लादेशवर रशियाकडून तेल विकत घेऊन भारतात पाठवण्याची वेळ आली, कारण त्या शिवाय त्यांच्याकडे दुसरा ऑप्शनच नाही

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in