गेल्या काही वर्षांत टीव्हीवर अनेक ड्रामा सीरियल्सनी प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. ज्यामध्ये काही दुसऱ्या देशातील मालिकांची भारतातही लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. साध्या पण भावनिक कथानकामुळे आणि दमदार अभिनयामुळे या मालिका प्रेक्षकांना सहज जोडून ठेवत आहे. कुटुंब, प्रेम आणि नातेसंबंध अशा विविध मुद्द्यांवर आधारित कथा असल्याने प्रेक्षकांना या मालिकांशी आपलेपणा वाटतो आहे. […]
Archives for March 2026
भारतात गॅसचा तुटवडा; कोणाला मिळणार सिलेंडर, कोणाला नाही? नवीन गॅस बुकिंगसाठी नियमावली जाहीर
सध्या मध्य पूर्वेतील इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारपेठेत मोठी खळबळ उडाली आहे. जगातील खनिज तेल आणि गॅस वाहतुकीचा मुख्य मार्ग असलेली होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) युद्धजन्य परिस्थितीमुळे बंद झाल्याने भारताच्या एलपीजी (LPG) आणि नैसर्गिक वायू (Natural Gas) पुरवठ्यावर विपरित परिणाम झाला आहे. या आणीबाणीच्या परिस्थितीत […]
दारू पिऊन मारलं, पैसे हिसकावले, उपाशी ठेवलं..; IPL च्या प्रसिद्ध क्रिकेटरविरोधात पत्नीचे गंभीर आरोप
आयपीएल क्रिकेटपटू अमित मिश्रा आणि त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध उत्तर प्रदेशातील कानपूर इथल्या एका 35 वर्षीय मॉडेलने न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. गरिमा तिवारी असं या मॉडेलचं नाव असून तिने हुंड्यासाठी शारीरिक, मानसिक छळ, मारहाण आणि आत्महत्येस प्रवृत्त करण्याचे गंभीर आरोप केले आहेत. गरिमाने अतिरिक्त दिवाणी न्यायाधीशांच्या न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. लग्नानंतर पती आणि त्याच्या कुटुंबीयांकडून […]
IND vs NZ Arshdeep Singh : फायनलमध्ये अर्शदीपचा न्युझीलंडच्या खेळाडूशी पंगा, भर मैदानात डेरिल मिशेलचं रौद्र रूप; असं काय घडलं ? Video व्हायरल
IND Vs NZ T20 WC Final: अमहदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर काल रात्री ICC T-20 वर्ल्ड कप 2026 चा अंतिम सामना रंगला. भारत वि न्युझीलंडच्या या सामन्यात टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवत वर्ल्डकप ट्रॉफीवर नाव तर कोरलंच पणसलग दुसऱ्यांदा स्पर्धआ जिंकत एक नवा इतिहास देखील रचला. हा सामना अकिशय थराराक, रोमांचक होताच. पण सामन्यात भारताची बॉलिंग […]
शेअर बाजारात वाढ! सेन्सेक्स 500 अकांनी तर निफ्टी 150 अकांनी वधारला
आज भारतीय शेअर बाजारातून एक महत्त्वाची आणि सकारात्मक बातमी समोर आली आहे. बाजारात लक्षणीय वाढ नोंदवली गेली असून, प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स तब्बल ५०० अंकांनी वधारला आहे. त्याचबरोबर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीनेही १५० अंकांची उसळी घेतली आहे. जागतिक स्तरावर सुरू असलेल्या घडामोडींचा थेट परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होत असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होते. गेल्या काही दिवसांपासून […]
शाहरुख खानचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट, ज्याची कमाई पाहून निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता ढसाढसा रडले
Shah Rukh Khan : 1990 च्या दशकात आणि 2000 च्या सुरुवातीला शाहरुख खान हा बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक होता. 1992 साली प्रदर्शित झालेल्या ‘दीवाना’ या चित्रपटातून त्याने अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. सलग यशस्वी चित्रपटांमुळे त्याला ‘किंग खान’ म्हणूनही ओळख मिळाली. मात्र यशाच्या शिखरावर असतानाही एका चित्रपटाच्या अपयशाने शाहरुख […]