टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात इतिहास घडवला आहे. टीम इंडियाने नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये न्यूझीडंवर 96 धावांच्या एकतर्फी फरकाने मात करत आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर 256 धावांचं विक्रमी आव्हान ठेवलं होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर न्यूझीलंडला पूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. टीम इंडियाने न्यूझीलंडला […]
Archives for March 2026
Nagpur | इराण-इस्त्रायल युद्धाचा परिणाम, नागपूरमध्ये गॅस सिलेंडर तुटवड्याची शक्यता; OTP शिवाय मिळणार नाही सिलेंडर
इराण- इस्त्रायल युद्धामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असून त्याचा परिणाम गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेवरही दिसू लागला आहे. नागपूर शहरातील काही गॅस गोडाऊनमध्ये सिलेंडर वितरणाबाबत नवे नियम लागू करण्यात आले आहेत. गोडाऊनमध्ये स्पष्ट सूचना देण्यात आली आहे की, ज्यांनी आधी बुकिंग केलेले नाही त्यांना गॅस सिलेंडर दिला जाणार नाही. तसेच १० मार्चनंतर गॅस सिलेंडरचा […]
Pakistan Oil Crisis : आपण तर ट्रम्पना नोबेल देत होतो, मग त्यांनी..भारताला मिळालेली सवलत पाकिस्तानला झोंबली, नुसता जळफळाट
इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरु असलेल्या युद्धाचा पाकिस्तानला मोठा फटका बसला आहे. खरंतर पाकिस्तानचा सौदी अरेबियासोबत करार आहे. त्यानुसार एकादेशावरील हल्ला हा दोन्ही देशावरील हल्ला मानला जातो. इराणकडून सौदी अरेबियावर हल्ले झाले आहेत. अशा स्थितीत पाकिस्तानने सौदी अरेबियासाठी युद्धात उतरलं पाहिजे होतं. पण युद्धात उतरण्याआधीच पाकिस्तान झोपून गेलाय. तेलाअभावी त्यांची हालत खराब झाली आहे. त्यामुळे […]
युद्ध भारताच्या सीमेवर आलंय, तरी षंडाची शांतता; राऊतांचा सरकारवर हल्ला
राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर संसदेत चर्चा न घडवून आणल्याबद्दल संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधींकडे भारताच्या आंतरराष्ट्रीय धोरणासंबंधी महत्त्वपूर्ण माहिती असून, सरकारकडे त्यांच्या प्रश्नांची उत्तरे नसतात, असे राऊत म्हणाले. सरकार शांततेच्या बाजूने असल्याचा दावा करत असले तरी, राऊत यांनी त्याला शिवसेनेच्या भाषेत षंढांची शांतता असे संबोधले. भारताच्या सागरी हद्दीत अमेरिकेने इराणचे जहाज […]
Gautam Gambhir : दिलदार गंभीर, वर्ल्ड कप विजयाचं 2 दिग्गजांना श्रेय, पत्रकार परिषेदत नाव घेत म्हणाला…, पाहा व्हीडिओ
टीम इंडियाने रविवारी 8 मार्चला सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात ऐतिहासिक असा टी 20i वर्ल्ड कप विजय मिळवला. भारताची टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्याची ही एकूण तिसरी तर सलग दुसरी वेळ ठरली. भारताने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या या महाअंतिम सामन्यात न्यूझीलंडवर एकतर्फी विजय मिळवला. इंडिया यासह गतविजेता आणि यजमान म्हणून वर्ल्ड कप ट्रॉफी कायम […]
राहुल गांधींकडे महत्त्वाची माहिती! संजय राऊतांचा मोठा खुलासा
खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केंद्र सरकारच्या आंतरराष्ट्रीय धोरणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. इराण-इस्रायल युद्धाच्या वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताची भूमिका आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनावर त्यांनी टीका केली. राहुल गांधींकडे भारताच्या आंतरराष्ट्रीय धोरणाबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती असून, केंद्र सरकार त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास तयार नसल्याचे राऊत म्हणाले. राऊत यांनी परराष्ट्र मंत्री एस. […]