• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for March 2026

ESMA Act : खास LPG सिलेंडरसाठी केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, देशात एस्मा कायदा लागू

March 10, 2026 by admin Leave a Comment

मध्य पूर्वेतील संघर्षामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे येणाऱ्या LNG (द्रवीकृत नैसर्गिक वायू) पुरवठ्यात व्यत्यय आल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने नैसर्गिक वायूचा पुरवठा आणि वितरण नियंत्रित करण्याचे आदेश दिले आहेत. सरकारने पेट्रोलियम, पेट्रोलियम उत्पादने आणि नैसर्गिक वायूची उपलब्धता, पुरवठा आणि समतोल वितरण नियंत्रित करण्यासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा, 1955 च्या अधिकारांचा वापर केलाय. त्यानुसार […]

Filed Under: india

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मोठा झटका, एका झटक्यात लाखो…

March 10, 2026 by admin Leave a Comment

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील कोट्यवधी महिलांना जवळपास 2 वर्षांपासून दरमहा 1500 रुपये मिळतात.आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या महिलासांठी सरकारने या योजेनेची घोषणा केली आणि कोट्यवधी महिलांना त्याचा लाभ घेतला. मात्र या योजनेत अनेक गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आल्यावर लाभार्थी महिलांची पडताळणी करण्यात आली. ई-केवायसीही बंधनकारक करण्यात आली आहे. याचदरम्यान लाडकी बहीण योजनेसंदर्भात बीडमधून […]

Filed Under: india

IND vs NZ : भारताच्या 3 एक्क्यांची कमाल, फायनलमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड, न्यूझीलंड विरुद्ध 255 धावांचा डोंगर

March 10, 2026 by admin Leave a Comment

पहिल्या 3 फलंदाजांनी केलेली वादळी खेळी आणि अखेरच्या क्षणी ऑलराउंडरने दिलेल्या फिनिशिंग टचच्या जोरावर टीम इंडियाने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत इतिहास घडवला आहे. टीम इंडियाने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत सर्वोच्च धावसंख्या साकारत वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि इशान किशन या टीम इंडियाच्या टॉपच्या 3 […]

Filed Under: cricket

ताटात अन्न नाही, गाडीत इंधन नाही… इफ्तार पार्टीवरही बंदी, थेट धक्कादायक निर्णय, पाकिस्तान सरकारने…

March 10, 2026 by admin Leave a Comment

मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या युद्धाचे थेट परिणाम जगातील इतर देशांवर होत आहेत. गॅसचा प्रचंड मोठा तुडवटा जाणवत सुरू आहे. कच्चे तेल अनेक देशांमध्ये आयात होणे बंद आहे. इराण आणि अमेरिका यांच्या युद्धाचा परिणाम गंभीर दिसून येत आहे. पुण्यासह अनेक ठिकाणी व्यावसायिका सिलेंडरचा पुरवठा पूर्णपणे थांबवण्यात आला. इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरू असून आखाती देशाच्या […]

Filed Under: Latest News

‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार’ सोहळ्यात रेड कार्पेटवर कलाकारांचा जबरदस्त लूक

March 10, 2026 by admin Leave a Comment

कलाकार आणि प्रेक्षक वर्षभर ज्या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहतात तो 'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2026' नुकताच मोठ्या दिमाखात पार पडला. स्टार प्रवाह परिवाराचा हा बहुप्रतीक्षित सोहळा म्हणजे केवळ पुरस्कार वितरण नसून, संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन साजरा करणारा आनंदाचा उत्सव असतो. यंदाच्या सोहळ्याला उपस्थित असलेल्या कलाकारांनी, त्यांच्या कुटुंबियांनी या सोहळ्याचा मनमुराद आनंद लुटला. स्टार प्रवाह परिवार […]

Filed Under: entertainment

आधी रिक्षातून पाठलाग, नंतर पोलिसांची धमकी अन् मग… कल्याणमध्ये मध्यरात्री काय घडलं?

March 10, 2026 by admin Leave a Comment

राज्यात दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच आता कल्याणमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. कल्याण पूर्वेतील सूचक नाका परिसरात ९ मार्चच्या मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या २९ वर्षीय गतिमंद भावासोबत बिर्याणी घेण्यासाठी गेलेल्या एका २१ वर्षीय तरुणीचा ५ नराधमांनी पाठलाग करून जीवघेणा हल्ला केला आणि तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 229
  • Page 230
  • Page 231
  • Page 232
  • Page 233
  • Interim pages omitted …
  • Page 359
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • कानावर केस असणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात लवकरच होणार मोठे बदल, सामुद्रिक शास्त्राने वर्तवले मोठे भाकीत
  • अशा भोसलेंबाबतच्या या 5 अननोन गोष्टी माहीत आहे का? तिसरी गोष्ट सर्वांनाच अभिमान वाटणारी
  • रेल्वे प्रवास करताना अप आणि डाऊन यामध्ये नेमका फरक काय? तुमचा गोंधळ होईल कायमचा दूर
  • Rohit Pawar On Ashok Kharat Case | भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट; रोहित पवारांचा भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा
  • Oil Crisis : बांग्लादेशवर रशियाकडून तेल विकत घेऊन भारतात पाठवण्याची वेळ आली, कारण त्या शिवाय त्यांच्याकडे दुसरा ऑप्शनच नाही

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in