टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. या संधीचा भारतीय फलंदाजांनी पुरेपूर फायदा घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमवून 255 धावा केल्या आणि विजयासाठी 256 धावांचं आव्हान दिलं. भारताने या सामन्यात चांगली सुरूवात केली. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी 98 धावांची […]
Archives for March 2026
गॅस सिलेंडरसाठी वणवण करावी लागणार? सिलेंडर वाचवण्यासाठी काय कराल?
सध्या इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारपेठेत मोठी खळबळ माजली आहे. युद्धाच्या सावटाखाली खनिज तेल आणि गॅस वाहतुकीचा अत्यंत महत्त्वाचा मार्ग असलेली 'होर्मुझची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) बंद झाली आहे. यामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. याचा थेट फटका भारताला बसण्याची शक्यता असून, देशात एलपीजी (LPG) आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा खंडित […]
LPG पुरवठा झाला नाही तर पुढील 2 दिवसांत मुंबईत…सरकारने तातडीने घेतला मोठा निर्णय
व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या अचानक आलेल्या संकटामुळे हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. जर पुरवठा पूर्ववत झाला नाही तर काही दिवसांतच रेस्टॉरंट बंद पडू शकतात, असा इशारा महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील रेस्टॉरंट संघटनांनी दिला आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील तीव्र संघर्षाचे पडसाद जगभरात उमटत आहेत. मुंबई आणि बेंगळुरूसारख्या मोठ्या शहरांमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावर आधीच परिणाम […]
गृहकर्जाचा कालावधी बदलायचाय का? ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या
तुम्ही गृहकर्जा कालावधी बदलू शकत असाल तर ही बातमी आधी वाचा. आजकाल असे अनेक लोक आहेत जे बँकेकडून गृहकर्ज घेऊन स्वतःचे घर खरेदी करत आहेत. आजकाल मालमत्तेच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. अशा परिस्थितीत मध्यमवर्गीय लोकांसाठी स्वतःचे घर खरेदी करणे खूप कठीण झाले आहे. हेच कारण आहे की बहुतेक लोक गृहकर्जाचा अवलंब करत आहेत. गृहकर्ज हे […]
T20 World Cup 2026 Final: इशान किशनचं अर्धशतक,गर्लफ्रेंड आदिती हुंदियावर उभं राहण्याची वेळ
Ishan Kishan T20 World Cup Final: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर जोरदार प्रहार केला. भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली आणि भारताने 20 षटकात 255 धावा केल्या. तसेच विजयासाठी 256 धावांचं आव्हान दिलं. या धावसंख्येत आघाडीच्या तीन फलंदाजांचं योगदान राहिलं. संजू सॅमसनने 46 चेंडूत 89, अभिषेक शर्माने 21 चेंडूत 52 आणि इशान किशनने […]
Tata AIA चा शुभ फ्लेक्सी पेन्शन प्लॅन, सेवानिवृत्तीसह इक्विटी वाढीचा फायदा, जाणून घ्या
वाढणाऱ्या सेवानिवृत्त आणि प्री-रिटायरमेंट असलेल्यांसाठी ही बातमी खास आहे. Tata AIA लाइफ इन्शुरन्सने शुभ फ्लेक्सी पेन्शन प्लॅन नावाचे एक नवीन सेवानिवृत्ती उत्पादन सादर केले आहे. ही योजना गॅरंटीड लाइफटाइम ऍन्युइटी पेआउटसह इक्विटी-लिंक्ड ग्रोथचा पर्याय देते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हा प्लॅन खास भारतातील वेगाने वाढणाऱ्या सेवानिवृत्त आणि प्री-रिटायरमेंट ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. या […]