• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for March 2026

Devendra Fadnavis | आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार, कायद्यात तरतूद करण्यासाठी समिती; मुख्यमंत्र्यांची घोषणा

March 10, 2026 by admin Leave a Comment

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानसभेत राहुल कुल यांच्या प्रश्नाच्या उत्तरादरम्यान सोशल मीडिया आणि बदनामीच्या वाढत्या समस्येवर भाष्य केले. फडणवीस म्हणाले, “सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा उपयोग करून कुठल्याही पुराव्याविना बदनामी करण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना याचा सामना करावा लागत आहे, विशेषतः महिलांना याचा त्रास जास्त सहन करावा लागतो.” यासंदर्भात कायद्यात […]

Filed Under: india

Sanju Samson T20 World Cup 2026: संजू सॅमसनची अर्धशतकाची हॅटट्रीक, विराट कोहलीसोबत पंगतीत बसला

March 10, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुन्हा एकदा संजू सॅमसनचं वादळ घोंघावलं. सुपर 8 फेरीपासून सुरू असलेला झंझावात अंतिम सामन्यातही पाहायला मिळाला. संजू सॅमसनने टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत सलग तीन अर्धशतक ठोकण्याचा विक्रम रचला आहे. (Photo- BCCI Twitter) संजू टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य आणि अंतिम फेरीत अर्धशतक ठोकणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी विराट कोहली […]

Filed Under: cricket

इराणचा अमेरिकेला सर्वात मोठा दणका! युद्धात थेट पाडले तोंडावर, मोठी खळबळ, थेट..

March 10, 2026 by admin Leave a Comment

अमेरिका आणि इराण युद्धाचा आज अकरावा दिवस आहे. मात्र, हे युद्ध पुढील काही आठवडे सुरू राहणार असल्याचे सांगितले जात आहे. या युद्धाचा फटका थेट अनेक देशांना बसत असून कच्चे तेल आणि गॅसचा मोठा तुडवटा निर्माण झाला. काही देशांची स्थिती अधिक गंभीर होताना दिसत आहे. थेट शाळा, कॉलेज आणि पार्ट्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. गॅसच्या […]

Filed Under: Latest News

Pune Junner | इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका; काय आहे संकट?

March 10, 2026 by admin Leave a Comment

सध्या सुरू असलेल्या इराण- इस्त्रायल युद्धामुळे जागतिक व्यापारावर परिणाम होत असून त्याचा फटका भारतातील साखर उद्योगालाही बसताना दिसत आहे. युद्धजन्य परिस्थिती सुरू झाल्यापासून केंद्र सरकारने साखर कारखान्यांना निर्यातीसाठी दिलेल्या कोट्यानुसार होणारी साखर निर्यात ठप्प झाल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातून निर्यात होणारी साखर अनेक बंदरांवर अडकून पडल्याची स्थिती निर्माण झाली आहे. युद्धामुळे समुद्री […]

Filed Under: india

Bcci Announce Prize Money For Team India : वर्ल्ड कप जिंकला, आता छप्पर फाड पैसा, डोळे विस्फारतील अशा इनामी रक्कमेची घोषणा

March 10, 2026 by admin Leave a Comment

ICC मेन्स टी20 वर्ल्ड कप 2026 जिंकणाऱ्या भारतीय टीमवर पैशांचा पाऊस सुरु झाला आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड बीसीसीआयने टीम इंडियासाठी बक्षिसाच्या रक्कमेची घोषणा केली आहे. टीम इंडियाने रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंडवर 96 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडियाने आतापर्यंत तीनवेळा टी20 वर्ल्ड कप जिंकला आहे. […]

Filed Under: cricket

अचानक सायरन वाजू लागले, आम्ही हॉटेलमध्ये गेलो अन् त्यानंतर… चिकटे कुटुंबाने सांगितला दुबईतील थरार, म्हणाले फडणवीसांच्या फोनमुळे

March 10, 2026 by admin Leave a Comment

इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे परदेशात फिरण्यासाठी गेलेले अनेक भारतीय हे विविध मध्य पूर्वेकडील विविध देशात अडकले आहेत. अशाच प्रकारे पर्यटनासाठी दुबईत गेलेल्या एका नागपूर कुटुंबाची ट्रीप दहशतीत बदलल्याचे पाहायला मिळत आहे. दुबईत अडकलेल्या नागपूरच्या विजय चिकटे यांच्या कुटुंबातील ११ सदस्यांनी तब्बल ६ दिवस मृत्यूच्या […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 226
  • Page 227
  • Page 228
  • Page 229
  • Page 230
  • Interim pages omitted …
  • Page 359
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • तीन पिढ्यांचा विश्वास, 7.99 लाखांत मिळतेय ‘असली’ SUV, भारतीयांची पहिली पसंती
  • रात्रभर उभी असूनही तुमच्या EV ची बॅटरी कमी होतेय? ‘हे’ त्यामागचे मुख्य कारण
  • जत्रेसाठी बकरा न दिल्याने कुटुंबावर मध्यरात्री जीवघेणा हल्ला, डोंबिवलीत धक्कादायक प्रकार
  • Asha Bhosle Passed Away | आशा भोसले यांना अखेरचा निरोप; पार्थिव अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्ककडे रवाना
  • बोरीवली पासून फक्त काही तासांच्या अंतरावर आहे सर्वात शांत आणि सुंदर ठिकाण, नजारा पाहून व्हाल चकित

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in