नवनाथ बान यांनी संजय राऊतांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. इराण आणि इस्त्रायल युद्ध सुरु असताना भारत जगातील सर्वात सुरक्षित देश ठरला असून, भारतीयांना सुरक्षित परत आणण्याचे काम मोदींच्या नेतृत्वामुळेच शक्य झाल्याचे बान यांनी नमूद केले. संजय राऊत राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सुरक्षित नसल्याचे सांगत, राऊतांनी राहुल गांधींच्या भीतीपोटी हिंदुत्व आणि […]
Archives for March 2026
तांब्याच्या भांड्यातील पाणी कोणी पिऊ नये? फायद्याऐवजी होऊ शकते नुकसान
आयुर्वेदापासून ते आधुनिक विज्ञानापर्यंत शरीर निरोगी ठेवण्यासाठी दिवसाला किमान 2 ते 3 लीटर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. शुद्धीकरणासाठी अनेक घरांमध्ये तांब्याच्या भांड्यातील पाणी वापरण्याची परंपरा आहे. तांब्याचे पाणी शरीरातील दोष कमी करते असे मानले जात असले तरी ते सर्वांसाठीच फायदेशीर ठरते असे नाही. विशिष्ट शारीरिक स्थिती असलेल्या लोकांसाठी हे पाणी समस्यांचे कारण बनू शकते. […]
पानावलेले डोळे, जड आवाज अन्… सुनेत्रा पवारांचे विधानपरिषदेत पहिलेच भाषण; शेवटी म्हणाल्या अरे संसार संसार…
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री म्हणून आज विधानपरिषदेत आपले पहिले भाषण केले. यावेळी त्यांनी महिला सक्षमीकरणाचा मुद्दा मांडला. हे भाषण संपवताना सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर झाले. सुनेत्रा पवार यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या अजरामर ओळी विधानपरिषदेत ऐकवत असताना त्या कमालीच्या भावूक […]
Sara Tendulakr-Sania Chandok : नणंद-वहिनी नव्हे मैत्रिणीच, तेंडुलकरांची लेक आणि सुनेचे Unseen Photo
Sara Tendulkar Saaniya Chandhok Bonding : क्रिकेटचा देव अशी ख्याति असलेल्या सचिन तेंडुलकरच्या घरात सध्या आनंदाचं वातावरण आहे. गेल्याच आठवड्यात ( 5 मार्च) सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचा विवाह झाला. मुंबईत शानदार सोहळ्यात दोघेही लग्नबंधनात अडकले. या लग्नासाठी अनेक सेलिब्रिटी, क्रिकेटर्सही आले होते. अर्जुन आणि सानियाच्या लग्नात, सारा तेंडुलकरचा लूक आणि तिचा […]
पुण्यात हॉटेलात चुली पेटल्या, इतक्या दिवसांचा गॅसचा स्टॉक, सोलापुरात भरारी पथक, नागपुरात…; युद्धामुळे प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
इजरायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे जागतिक स्तरावर एलपीजी (LPG) आणि इंधन पुरवठ्यात अडथळे निर्माण झाले आहेत. भारतातही याचा परिणाम दिसू लागला असून, विशेषतः महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, नागपूर, धाराशिव (उस्मानाबाद) आणि पंढरपूर यांसारख्या भागांत कमर्शियल गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात घट झाली आहे. मात्र, राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाने घरगुती वापरासाठी गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तातडीने […]
हॉटेल व्यावसायिकांवर महासंकट; ती लपवाछपवी उघड, इनकम टॅक्स…दणाणले धाबे
Income Tax Raid: देशातील अनेक हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिक आयकर खात्याच्या रडारवर आले आहेत. आयकर चोरीचा मोठा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 22 राज्यातील 46 शहरांमधील 62 रेस्टॉरंटवर संपूर्ण देशात सर्व्हे करण्यात आला. सुरुवाती तपासात जवळपास 408 कोटींची अन्नपदार्थांची विक्री लपवल्याचे उघड झाले आहे. हैदराबाद येथील एका बिर्याणी साखळी पुरवठा व्यावसायिकाची चौकशी करण्यात आली. हे […]